Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय फक्त एक नंबर! ७० वर्षांच्या आज्जींनी डेड लिफ्ट करत उचलले १०३ किलो वजन, अनोखा स्वॅग पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Grandma Weight Lifting : वयाला टाकलं मागे अन् फिटनेसला केलं जवळ...! सोशल मिडियावर एका फिटनेस पगलू आज्जींचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात त्या १०३ किलोचे वजन उचलून डेड लिफ्टींग करताना दिसून आल्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 07, 2026 | 01:55 PM
वय फक्त एक नंबर! ७० वर्षांच्या आज्जींनी डेड लिफ्ट करत उचलले १०३ किलो वजन, अनोखा स्वॅग पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

वय फक्त एक नंबर! ७० वर्षांच्या आज्जींनी डेड लिफ्ट करत उचलले १०३ किलो वजन, अनोखा स्वॅग पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वयाच्या उत्तरार्धातही त्यांनी फिटनेसबाबतचा नवा आदर्श समोर ठेवला.
  • त्यांच्या पराक्रमाचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केले.
  • सातत्य, मेहनत आणि जिद्दीमुळे त्या सोशल मीडियावर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरल्या.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी कुणी धक्कादायक स्टंट शेअर करतं तर कुणी अनोका जुगाड तर काही लोक हास्यास्पद व्हिडिओ शेअर करतात. अशातच अलिकडे एका आज्जींचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप जास्त चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये ७० वर्षांची आज्जी डेड लिफ्ट करत १०३ किलोचे वजन उचलताना दिसली, जे पाहून यूजर्सच्या भुवयाच उंचावल्या. इतके वजन उचलणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. अहो अनेक तरुणांना जे जमू शकलं नाही ते एका वृद्ध आज्जीने करुन दाखवलं ज्यानंतर यूजर्समध्ये व्हिडिओची चर्चा रंगू लागली. चला आज्जींनी हा पराक्रम कसा केला ते जाणून घेऊया.

आता हनिमून पाण्यात करावं लागणार…! मगर बनली वधू आणि शहराचा महापाैर झाला वर, अनोख्या लग्नाने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

वय वाढलं की हाड कमजोर होऊ लागतात असं आपण अनेकदा ऐकलं असेल. वयाच्या पन्नाशीनंतर अनेकांना पायऱ्या चालतानाही सांधेदुखीचा भरपूर त्रास होतो. पण व्हायरल व्हिडिओतील आज्जींनी मात्र तरुणांसमोर फिटनेसविषयीची एक नवी प्रेरणा जागवली आहे. आपल्या मनात जिद्द असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत आपली इच्छा पूर्ण करु शकतो याचे उत्तम उदाहरण आपल्याला या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळेल. व्हिडिओमध्ये आपल्याला निळ्या रंगाच्या चुडीदार ड्रेसमध्ये एक आज्जी डेड लिफ्ट करण्याच्या तयारीत असल्याचे दिसतात. जिममध्ये एका आरशासमोर त्या १०३ किलो वजनाचे डेड लिफ्ट बार उचलताना दिसतात. जे वजन उचलताना तरुण मुलांना घाम फुटतो तेच वजन आज्जींनी आपल्या वृद्धवात उचलून दाखवले, जी काही साधी गोष्ट नाही. व्हिडिओत जिममध्ये उपस्थित असलेले काही तरुण देखील आज्जींचा हा पराक्रम पाहून त्यांचे काैतुक करताना दिसतात.

माहितीनुसार व्हिडिओत दिसलेल्या आज्जींचे नाव रोशनी देवी सांगवान असून त्या ‘वेटलिफ्टर मम्मी’ किंवा ‘पॉवरलिफ्टर दादी’ या नावाने ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. याच्या साठीच्या उत्तरार्धात वेटलिफ्टिंगचा सराव सुरू करून गंभीर संधिवातावर (आर्थरायटिस) मात केल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता १०३ किलो वजन उचलून त्यांनी तरुणांना पुन्हा एकदा आपल्या फिटनेसने हैराण केलं आहे.

देवदूत बनून आला अनोळखी व्यक्ती! धावत्या ट्रेनमध्येच सुटली चिमुकली; पुढं जे घडलं ते…, पाहा नेमकं काय घडलं?

हा व्हिडिओ @weightliftermummy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘त्या केवळ ७० वर्षांच्या उत्साही महिला आहेत’. यूजर्स हे दृष्य पाहून थक्क झाले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “खरी प्रेरणा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई, तुला सलाम. तुझ्यासाठी वय फक्त एक आकडा आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “१०३ किलो? म्हणजे २२७ पाउंड, काहीतरी गडबड आहे, मला वाटतं ती १०३ किलोपेक्षा जास्त वजन उचलत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral 70 year old grandmother lifts 103 kg deadlift fitness viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.