Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोब्रा पकडण्यासाठी श्वानांच्या टोळीने केला हल्ला, तोंडात पकडतच खाली ओढलं अन् चावतच विषारी प्राण्याला… थरारक Video Viral

King Cobra VS Dog : संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे...! श्वानांनी झाडावर कोब्राला पाहताच त्याच्यावर हल्ला चढवला आणि अवघ्या काही मिनिटांतच मिळून त्याला फस्त केलं. जंगलाच्या प्राण्याची ही शिकार आता सर्वांचे लक्ष वेधून घेत

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 04, 2026 | 02:22 PM
कोब्रा पकडण्यासाठी श्वानांच्या टोळीने केला हल्ला, तोंडात पकडतच खाली ओढलं अन् चावतच विषारी प्राण्याला... थरारक Video Viral

कोब्रा पकडण्यासाठी श्वानांच्या टोळीने केला हल्ला, तोंडात पकडतच खाली ओढलं अन् चावतच विषारी प्राण्याला... थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कोब्रा आणि श्वानांमध्ये सुरु झाली लढत.
  • झाडावरुन खेचतच खाली पाडलं अन् श्वानांनी काही मिनिटांतच कोब्राचा शेवट केला.
  • शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
प्राण्यांमध्ये जीवनमरणाचा संघर्ष हा होतंच राहतो. जंगलात तर जवळजवळ बरेच प्राणी एकमेकांच्या जीवावर उठतात. पण हेच दृश्य शहरी भागात दिसून येणे थोडे धक्कादाय आहे. कोब्रा हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी आहे. अशात त्याच्यावर हल्ला करणं काही साधी गोष्ट नाही. परंतु अलिकडेच सोशल मिडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात रस्त्यावरील श्वानांच्या टोळीने मिळून भल्यामोठ्या कोब्रावर हल्ला करुन त्याला फस्त केल्याचं दिसून आलं. हा हल्ला इतका भयानक होता की कोब्राला काही करताच आलं नाही. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

30 मीटर लांब सापाच्या डोक्यावर चढून दिला जबरदस्त परफॉर्मन्स, 200 कोटींच्या त्या शो’ने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक किंग कोब्रा झाडावर बसल्याचे दिसतात. तो घाबरलेला असतो कारण झाडाच्या खाली श्वानांची टोळी त्याची शिकार करण्यासाठी सज्ज झालेली असतात. झाडाच्या खाली एकूण तीन श्वान मिळून कोब्रावर भुंकत असतात. अशात पुढच्याच क्षणी त्यातील एक श्वान कोब्राला पकडून खेचतच खाली पाडतो. कोब्राला खाली पाडताच इतर दोन श्वानही खुश होतात आणि कोब्राला चावून ते तिघही त्याला फस्त करु लागतात. तिघांच्या एकजुटीमुळे कोब्राचे काही त्यांच्यासमोर चालत नाही आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. दरम्यान यूजर्सने मात्र व्हिडिओच्या सत्यतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींचा असा विश्वास आहे की, हा व्हिडिओ खरा नसून तो एआयद्वारे तयार करण्यात आला आहे.

😱😱 pic.twitter.com/x2OOWeLzbD — Nature🍀🌸 (@NatureNexus4321) January 2, 2026

30 मीटर लांब सापाच्या डोक्यावर चढून दिला जबरदस्त परफॉर्मन्स, 200 कोटींच्या त्या शो’ने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

दरम्यान @NatureNexus4321 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा एआय व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला शंका आहे की ते सर्व कुत्रे अजूनही जिवंत आहेत, जो कोणी विषारी कोब्राला चावला असेल तो मेलेला असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कुत्रे हे फक्त एआय असल्यावरच करू शकतात…”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral a group of dogs attacked a king cobra wildly viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Animal Attack
  • dog viral video
  • king cobra
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.