Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावाला मृत्यूचेही भय नाही! विना सेफ्टी 101 मजली इमारत चढून केला विक्रमी स्टंट; पाहून युजर्सचे हातपाय थरथरले; Video Viral

प्रसिद्ध अमेरिकन गिर्यारोहक अ‍ॅलेक्स होनोल्डने सिद्ध करून दाखवले की साहसाला कोणीतही मर्यादा नसते. कोणतीही सुरक्षा साधने न वापरता तैवानच्या तैपेई १०१ या गगनचुंबी इमारतीवर त्याने चढाई करून सर्वांनाच थक्क केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 27, 2026 | 01:46 PM
भावाला मृत्यूचेही भय नाही! विना सेफ्टी 101 मजली इमारत चढून केला विक्रमी स्टंट; पाहून युजर्सचे हातपाय थरथरले; Video Viral

भावाला मृत्यूचेही भय नाही! विना सेफ्टी 101 मजली इमारत चढून केला विक्रमी स्टंट; पाहून युजर्सचे हातपाय थरथरले; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • अ‍ॅलेक्स होनोल्डने कोणत्याही हार्नेसशिवाय ५०८ मीटर उंच, १०१ मजली तैपेई १०१ इमारत अवघ्या ९० मिनिटांत चढून इतिहास घडवला.
  • निसरडा पृष्ठभाग, जोरदार वारे आणि शहराच्या मध्यभागी असलेली बांबूसारखी रचना यामुळे ही चढाई त्याच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक ठरली.
  • नेटफ्लिक्सवर थेट प्रसारित झालेल्या या स्टंटनंतर अ‍ॅलेक्सच्या धाडसाचे जगभरातून कौतुक केले जात आहे.
सोशल मीडियावर अनेकजण नवनवीन स्टंट्स करत काहीतरी वेगळं करून दाखविण्याच्या प्रयत्नात असतात. अशात अलीकडेच प्रसिद्ध अमेरिकन गिर्यारोहक अ‍ॅलेक्स होनोल्ड यांचा नवीन थरारक स्टंट सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले. त्यांनी सिद्ध केले की धाडसाला कोणतीही मर्यादा नसते. अ‍ॅलेक्सने कोणत्याही सुरक्षा उपकरणाचा वापर न करता तैवानची प्रसिद्ध गगनचुंबी इमारत तैपेईच्या १०१ मजल्यावरून चढून एक असा नवा इतिहास घडवला आहे. मुख्य म्हणजे त्याने फक्त ९० मिनिटांत ही चढाई पूर्ण करून ५०८ मीटर उंच, १०१ मजली इमारतीचा पल्ला पार केला.

चप्पल VS दगड! आजोबा आणि नातवामध्ये सुरु झालं अनोखं महाभारत, अखेर विजय झाला कुणाचा? पहा Viral Video

अ‍ॅलेक्स हा एक गिर्यारोहक असून तो सामान्यतः पर्वत आणि खडकांवर चढाई करतो. त्याने ५०८ मीटर उंचीच्या इमारतीवरून चढाई सुरु केली. अरुंद एल-आकाराच्या बाहेरील बाजू आणि पाय ठेवण्यासाठी शोभिवंत कडांवर अवलंबून राहून दुर्गम जंगलात त्याच्या नेहमीच्या चढाईंपेक्षा, ही चढाई एका गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी पार पडली. हळूहळू वर जाताना टाळ्यांचा गडगडाट व्हिडिओत स्पष्ट ऐकायला येत होता.

awesome! Taipei 101 pic.twitter.com/hOXgQnriMb — Otto Huang  (@OttoHuang120) January 25, 2026

हातात मावणारा ‘जंगलाचा राजा’! जगातील सर्वात छोट्या सिंहाची गर्जना पाहून नेटिझन्स झाले फिदा; मजेदार Video Viral

तैपेई १०१ ची रचनाच ती आव्हानात्मक बनवते. ही इमारत बांबूसारख्या कप्प्यांपासून बनलेली आहे, ज्याचा पृष्ठभाग निसरडा आणि उंच आहे. प्रत्येक विभागात आठ मजले आहेत. जोरदार वारे आणि उंचीमध्ये संतुलन राखणे ही अंतिम परीक्षा होती. पावसामुळे चढाई एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली, त्यानंतर ती नेटफ्लिक्सवर थेट प्रक्षेपित करण्यात आली. लाल रंगाचा टीशर्ट घालून अ‍ॅलेक्सने शिखरावर पोहचताच हात हलवून आनंद साजरा केला. तो म्हणाला की, इमरतीच्या शिखरावरून तैपेई शहर एका स्वप्नासारखे दिसत होते. जोरदार वारे असूनही, तो त्याच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक होता. मुख्य म्हणजे इमारतीची ही धोकादायक चढाई त्याने कोणत्याही सुरक्षा हार्नेसशिवाय एकट्याने पूर्ण केली. त्याची एक चूक त्याचा जीव घेऊ शकली असती पण सुदैवाने आपल्या या स्टंटमध्ये तो यशस्वी झाला आणि त्याने संपूर्ण जगाला थक्क करून सोडले. अ‍ॅलेक्सने सांगितले की हार्नेसशिवाय त्याची ही पहिलीच चढाई होती.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral american climber alex honnold climbs taipei 101 floor without safety gear viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • viral news
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

चप्पल VS दगड! आजोबा आणि नातवामध्ये सुरु झालं अनोखं महाभारत, अखेर विजय झाला कुणाचा? पहा Viral Video
1

चप्पल VS दगड! आजोबा आणि नातवामध्ये सुरु झालं अनोखं महाभारत, अखेर विजय झाला कुणाचा? पहा Viral Video

हातात मावणारा ‘जंगलाचा राजा’! जगातील सर्वात छोट्या सिंहाची गर्जना पाहून नेटिझन्स झाले फिदा; मजेदार Video Viral
2

हातात मावणारा ‘जंगलाचा राजा’! जगातील सर्वात छोट्या सिंहाची गर्जना पाहून नेटिझन्स झाले फिदा; मजेदार Video Viral

अंटार्क्टिकाच्या Nihilist Penguin ची जगभरात का सुरु आहे चर्चा? दिल्ली पोलिसांनीही शेअर केले खास Meme
3

अंटार्क्टिकाच्या Nihilist Penguin ची जगभरात का सुरु आहे चर्चा? दिल्ली पोलिसांनीही शेअर केले खास Meme

परदेशी महिलेने सांगितली हिंदी बोलण्याची भन्नाट ट्रिक; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, अच्छा… असं आहे होय!
4

परदेशी महिलेने सांगितली हिंदी बोलण्याची भन्नाट ट्रिक; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, अच्छा… असं आहे होय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.