Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

Art Video : वाळूवर साकारली शिवाची प्रतिमा...! भक्ती आणि कलेचा अद्भुत संगम दर्शवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात कलाकाराने वाळूवर महादेवाची सुंदर आकृती साकारल्याचे दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 17, 2026 | 02:58 PM
17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • महाशिवरात्री २०२६ निमित्त सुदर्शन पटनाईक यांनी पुरी समुद्रकिनाऱ्यावर अद्भुत प्रतिमा तयार केली.
  • त्याने रुद्राक्ष आणि शिवलिंगांचा वापर करून शिवाची अनोखी कलाकृती तयार केली.
  • याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंटचे व्हिडिओ शेअर केले जातात तर मारामारीचे तर कधी असे दृश्य शेअर केले जातात जे पाहताच आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. अलिकडेच इंटरनेटवर एका अद्भूत कलेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात रुद्राक्ष आणि शिवलिंगांचा वापर करुन भगवान महादेवाची एक सुंदर प्रतिमा तयार करण्यात आली. या कलाकृतीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यूजर्स यातील दृश्ये पाहून भारावून गेले आहेत. चला व्हिडिओत काय दिसलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

नशेच्या अवस्थेत व्यक्ती रेल्वे ट्रॅकवरच जाऊन झोपला, समोरून ट्रेन आली अन् एकच धुमाकूळ माजला; घटनेचा थरारक Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर भगवान शिव यांना समर्पित वाळूवर एक सुंदर आकृती तयार केली. ही खास कलाकृती २०२६ च्या महाशिवरात्रीनिमित्त तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कलाकाराने १७,००० पवित्र रुद्राक्ष आणि ५०० लहान शिवलिंगांचा वापर करुन या आकृतीला तयार केले. वाळूत तयार करण्यात आलेली ही सुंदर आकृती पाहून यूजर्स भारावून गेले आहेत. महादेवावरील श्रद्धा आणि कलेचा संगम दाखवणारी ही अद्भुत कलाकृती पाहून युजर्स “हर हर महादेव” चा जयघोष करत आहेत. हा व्हिडिओ दाखवून देतो की, कला आणि श्रद्धेचा संगम एक अद्भूत कलाकृतीला जन्म देतो.

On the auspicious occasion of #MahaShivaratri, my sand art installation at Puri Beach, crafted with 17,000 sacred Rudraksha beads and 500 miniature Shiva Lingas, spreads the divine message “Har Har Mahadev.” 🔱✨ #HarHarMahadevॐ pic.twitter.com/hR4C2WgLen — Sudarsan Pattnaik (@sudarsansand) February 15, 2026

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @sudarsansand नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, पुरी बीचवर माझी वाळू कलाकृती, १७,००० पवित्र रुद्राक्ष मणी आणि ५०० लघु शिवलिंगांनी बनवलेली, “हर हर महादेव” हा दिव्य संदेश पसरवते’. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ॐ नमः शिवाय… हर हर महादेव” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ओम नमो पार्वती वधाये हर हर महादेव महाराज की जय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप सुंदर आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral artist create mahadev sculpted in sand using 17000 rudraksha and 500 shivlings viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Lord Shiva
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘पापी पेट का सवाल’ ; भर उन्हात अंगाची लाहीलाही, स्वत:ला वाचवण्यासाठी मजुरांनी जे केलं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल 
1

‘पापी पेट का सवाल’ ; भर उन्हात अंगाची लाहीलाही, स्वत:ला वाचवण्यासाठी मजुरांनी जे केलं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल 

निसर्गाचा चमत्कार जणू! खाली समुद्र आणि वरती तलाव, दृष्ये पाहून यूजर्सना विश्वास बसेना; Video Viral
2

निसर्गाचा चमत्कार जणू! खाली समुद्र आणि वरती तलाव, दृष्ये पाहून यूजर्सना विश्वास बसेना; Video Viral

CJP VIDEO : कॉकरोचचा वेश परिधान करुन यमुना नदी स्वच्छ करायला पोहोचले तरुण; VIRAL VIDEO मुळे नव्या चर्चांना उधाण
3

CJP VIDEO : कॉकरोचचा वेश परिधान करुन यमुना नदी स्वच्छ करायला पोहोचले तरुण; VIRAL VIDEO मुळे नव्या चर्चांना उधाण

6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे… Cockroach Janata Party चे घोषणापत्र व्हायरल
4

6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे… Cockroach Janata Party चे घोषणापत्र व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.