Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निघा इथून! जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांवर तुटून पडला छोटा हत्ती; मोठे कान, इवलीशी सोंड…पाहून यूजर्स झाले घायाळ; Video Viral

Baby Elephant Video : हत्तीच्या गोंडस पिल्लाने पर्यटकांना घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्या क्यूटनेसने सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आणलं. व्हिडिओच्या शेवटी गजराजाची आईच त्याला डाफरताना दिसली. म्हणाली, "हे चूकीचं आहे".

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2026 | 12:01 PM
निघा इथून! जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांवर तुटून पडला छोटा हत्ती; मोठे कान, इवलीशी सोंड...पाहून यूजर्स झाले घायाळ; Video Viral

निघा इथून! जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांवर तुटून पडला छोटा हत्ती; मोठे कान, इवलीशी सोंड...पाहून यूजर्स झाले घायाळ; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना एक गोंडस पण हटके अनुभव आला.
  • छोट्या प्राण्याच्या एका कृतीने पर्यटकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने अनेकांचे मन जिंकले.
सोशल मिडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दृष्य शेअर केले जातात. कधी कोणी स्टंट करुन दाखवतं तर कधी कुणी मजेदार फजितीचे दृष्य शेअर करतं. प्लॅटफाॅर्मचा वापर माणसं करत असली तरी इथे प्राण्यांचेही व्हिडिओज शेअर केले जातात बरं… अलिकडे एका लहान हत्तीचा व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे. यात हत्ती पर्यटकांना डाफरताना आणि घाबरवताना दिसला पण त्याचा चेहरा इतका गोंडस होता की त्याला पाहून पर्यटक भारीच खुश झाले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

“लग्नानंतर सासरी नाही पटलं तर परत घरी येऊ शकते का?”, मुलीच्या प्रश्नावर आईवडिलांनी काय दिली रिॲक्शन; पाहा Viral Video

काय घडलं व्हिडिओत?

हत्ती हा शरीराने विशालकाय प्राणी असला तरी मनाने तो हळवा आहे. हत्तीचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात त्याची खोडकर वृत्ती दिसून आली. ते सहसा माणसांना त्रास देत नाहीत आणि त्यांच्यासोबत सहज मित्रत्वाचा हात पुढे करतात. व्हिडिओत काही पर्यटक जंगल सफारीचा आनंद लुटताना दिसले. जंगलातून जात असतानाच त्यांच्या वाटेत हत्तींचा कळप आला ज्याला पाहण्यासाठी ते थांबले. याचवेळी एक छोटा, क्यूट हत्ती पर्यटकांच्या गाडीसमोर येऊन उभा राहिला आणि आपली इवलीशी सोंड हलवत तो त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करु लागला.

हत्तीचे गोंडस रुप पाहून पर्यटक घाबरले नाही तर आणखीनच खुश झाले आणि त्यांनी हे दृष्य आपल्या कॅमेरात कैद करु पाहिले. व्हिडिओ पाहताना वाटले जणू छोटा हत्ती म्हणत आहे की, दूर व्हा, इथून निघून जा, नाहीतर याचा परिणाम वाईट होईल. हत्तीने घाबरवण्याचा प्रयत्न तर खूप केला पण परिणामी तो सर्वाच गोंडस म्हणून समोर आला ज्याला पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर हूस आलं.

Baby Elaphant trying to scare tourists away 🤣🤣🤣🤣 pic.twitter.com/z9sWIP6Psi — 😈 Xavier ✞ (@RealXavier011) May 21, 2026

सरकारी ट्रेनिंगमध्ये अचानक अनपेक्षित पाहुण्याची एन्ट्री; थेट महिलंच्या पक्तींत वानरराजांनी मारली बैठक, Video Viral

हा व्हिडिओ @RealXavier011 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘पर्यटकांना घाबरवून पळवून लावण्याचा प्रयत्न करणारा हत्तीचा पिल्लू!’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्याने केवळ कळपातील इतर हत्तींकडून जे पाहिले, त्याचीच नक्कल केली आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गोजिरवाणा हत्तीचा पिल्लू. त्याची आई येऊन म्हणाली, “असं करायचं नसतं!, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो खूपच गोड आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral baby elephant tries to scare tourists turns out funny viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Elephant Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.