Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्याला शेवटचं भेटायचं आहे…! लग्नाच्या विधींआधी नवरीची बॉयफ्रेंडसोबत भावनिक भेट, डोळ्यात दाटले अश्रू अन्… Video Viral

“मजबूरी होती…” लग्नाआधी वधूची प्रियकरासोबत शेवटची भेट! डोळ्यात आले अश्रू अन् रडतच ती लग्नमंडपात पोहचली. वधूची प्रियकरासोबतची ती शेवटची भेट आता सर्वांनाच भावूक करत आहे. भेटीदरम्यान नक्की काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 17, 2025 | 02:59 PM
त्याला शेवटचं भेटायचं आहे...! लग्नाच्या विधींआधी नवरीची बॉयफ्रेंडसोबत भावनिक भेट, डोळ्यात दाटले अश्रू अन्... Video Viral

त्याला शेवटचं भेटायचं आहे...! लग्नाच्या विधींआधी नवरीची बॉयफ्रेंडसोबत भावनिक भेट, डोळ्यात दाटले अश्रू अन्... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • वधू लग्नाच्या दोन तास आधी प्रियकराला भेटायला गेली
  • घरच्यांना आग्रहास्तव लग्नाची तयार झाली वधू
  • वधूची प्रियकरासोबतची ती शेवटची भेट आता चर्चेत ठरते
प्रेम जगातील सर्वात सुंदर गोष्ट मानली जाते. पण प्रत्येकाला आपल्या वाटेचं प्रेम मिळतंच असं नाही. अनेकदा घरच्यांच्या आग्रहास्तव आपल्या प्रिय व्यक्तीला सोडावं लागतं. अशावेळी ती शेवटची भेट मनात अनेक आठवणी सोडून जाते, ज्यांना आयुष्यभर आपण आपल्या मनात साठवून ठेवू शकतो. अलिकडेच सोशल मिडियावर एका वधूचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे , ज्यात ती आपलं लग्न सोडून प्रियकराला भेटायला गेल्याचे दिसून आले. तिला लग्नाआधी एकदा तिच्या प्रियकराला भेटायचं होतं. तिने आपली ही भेट पूर्ण केली आणि मनात आठवणींना घेऊन ती पुन्हा लग्नाच्या हाॅलच्या दिशेने वळली. वधूची प्रियकरासोबतची ही शेवटची भेट आता इंटरनेटवर सर्वांनाच भावूक करत असून याच्या व्हिडिओने जवळपास २ मिलियनहून अधिकचे व्यूज मिळवले आहेत. चला व्हिडिओत नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

“बाबा माझा 11 वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे”! मुलीच्या प्रेमसंबंधावर वडिलांची गोड प्रतिक्रिया म्हणाले, बेटा… ; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर वेगाेने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वधू आपल्या मित्रासोबत गाडीत बसून तिच्या प्रियकराला भेटायला जात असल्याचे दिसते. अखेर ती वेळ येते आणि गाडी थांबते. समोर उभ्या असलेल्या आपल्याला प्रियकराला पाहताच वधू गाडीतून उतरते आणि त्याच्या जवळ जाऊन त्याची भेट घेते. काहीवेळ त्यांच्यात संभाषण रंगते. नक्की त्यांच्यात काय बोलणं झालं असाव हे स्पष्ट ऐकू येत नसलं तरी यामागील भावना आणि त्यांना होणारं दुःख अनेकांनी समजून घेतलं. वधूच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, वधू फेऱ्यांच्या दोन तासाआधी प्रियकराला भेटायला आली असून तिने बरीच विनंती केल्यानंतर तिचा मित्र तिला आपल्या प्रियकराला प्रियकराला घेऊन आला. वधूच्या घरचे त्यांच्या विवाहासाठी तयार नसल्याने मजबूरीमध्ये ती लग्नासाठी तयार झाली असेही मित्राने स्पष्ट केले. व्हिडिओत काहीवेळ संभाषण केल्यानंतर दोघेही मिठीने या भेटीचा शेवट करतात आणि वधू पुन्हा गाडीत बसून लग्नाच्या ठिकाणी परतताना दिसून येते.

पतीने पत्नीला हॉटेलमध्ये मित्रासोबत रंगेहाथ पकडलं, डोळ्यात भरले अश्रू अन् म्हणाला, “लग्नाच्या 15 वर्षात… “; Video Viral

दरम्यान घटनेचा व्हिडिओ @chalte_phirte098 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत मिलियूनहून व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कृपया मला सांगा की हे स्क्रिप्टेड होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वराबद्दल वाईट वाटते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जर ते खरं असेल तर मला तिच्या नवऱ्याबद्दल खूप वाईट वाटतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral bride came to meet her boyfriend before the wedding rituals viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Lovestory
  • viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

काय म्हणावं याला? उसाच्या रसासोबत विक्रेत्याचा अजब प्रयोग; पाहून डोकं चक्रावेल, Video Viral
1

काय म्हणावं याला? उसाच्या रसासोबत विक्रेत्याचा अजब प्रयोग; पाहून डोकं चक्रावेल, Video Viral

जणू यमराजांनाच दिलं खुलं आव्हान! लाटांच्या खवळलेल्या प्रवाहात तरुण करु लागला मस्ती, पाहून यूजर्सना भरली धडकी; Video Viral
2

जणू यमराजांनाच दिलं खुलं आव्हान! लाटांच्या खवळलेल्या प्रवाहात तरुण करु लागला मस्ती, पाहून यूजर्सना भरली धडकी; Video Viral

अभिमानास्पद! अंदमानच्या समुद्रात भारतीयांनी रचला नवा इतिहास; पाण्याखाली उभारला सर्वात उंच मानवी पिरॅमिड, गिनीज बुकमध्ये नोंद
3

अभिमानास्पद! अंदमानच्या समुद्रात भारतीयांनी रचला नवा इतिहास; पाण्याखाली उभारला सर्वात उंच मानवी पिरॅमिड, गिनीज बुकमध्ये नोंद

शॉर्टकटने घेतला जीव! रेल्वे ट्रॅक ओलांडताना भाचीसह मावशीचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral
4

शॉर्टकटने घेतला जीव! रेल्वे ट्रॅक ओलांडताना भाचीसह मावशीचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.