Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खडकाळ कड्यावर चालवायला घेतली सायकल; तोल गेला, खाली पडली अन् Viral Video रोखला सर्वांचा श्वास

OMG Stunt Video : हजारो फूट उंचीवर, खडकाळ डोंगराच्या काठावर तरुणी चालवू लागली सायकल. तोल जाताच खाली पडली अन् घटनेतील दृश्यांनी सर्वांचाच श्वास रोखून धरला. पुढे काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 13, 2026 | 02:54 PM
खडकाळ कड्यावर चालवायला घेतली सायकल; तोल केला, खाली पडली अन् Viral Video रोखला सर्वांचा श्वास

खडकाळ कड्यावर चालवायला घेतली सायकल; तोल केला, खाली पडली अन् Viral Video रोखला सर्वांचा श्वास

Follow Us
Close
Follow Us:
  • उंच कड्यावर सायकल चालवताना महिलेचे नियंत्रण सुटले आणि ती खडकांवरून घसरली.
  • शेवटच्या क्षणी तिने खडक पकडून स्वतःचा जीव वाचवला, त्यामुळे मोठा अपघात टळला.
  • हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आणि विविध प्रतिक्रिया दिल्या.
काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याच्या प्रयत्नात लोक बऱ्याचदा आपला जीव धोक्यात घालतात. तुम्ही जर सोशल मिडियावर एक्टिव्ह असाल स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओज तुम्ही इंटरनेटवर पाहिले असतील. असाच एक थरारक व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओमध्ये एक महिला खडकाळ कड्यावरून सायकल चालवताना दिसून आली. शेकडो फूट उंच कड्यावरून महिलेला धोकादायक स्टंट करताना पाहून युजर्सना गोळा आला. एक क्षण असाही आला जेव्हा महिला कड्यावरून खाली पडली आणि तिचा जीव जाता जाता राहिला. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मृत्यूच्या 1 तासानंतर जिवंत झाला… परत आल्यावर व्यक्तीने सांगितलं ‘दुसऱ्या जगाचं’ रहस्य

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, महिला सायकलस्वार तिच्या कुत्र्याला घेऊन सायकलवर एका उंच डोंगरावर फिरताना दिसते. रस्ता अरुंद होता, एका बाजूला खोल दरी होती. महिलेच्या सायकलवर ३६० अंशाचा कॅमेरा बसवला होता, जो सर्व कोनातून व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. पुढे दिसते की एक क्षण असा येतो जेव्हा अचानक, तिचे सायकलवरील नियंत्रण सुटले आणि ती खडकांवरून खाली घसरू लागली. यावेळी ती जीव आता जातोय की काय असंच सर्वांना वाटतं पण सुदैवाने ती आपल्या हाताने खडकाला पकडून स्वतःला कसं बसं सावरते. तिच्यासोबत घडलेल्या या अपघाताने सर्वांनाच घाबरवून सोडल. सोशल मीडियावर व्हिडिओला चांगली पसंती मिळाली असून लोक महिलेचा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.

A cyclist nearly plunges off a cliff while riding a path, saved by sheer luck 😱pic.twitter.com/Hwp3KuFZNR — Tansu Yegen (@TansuYegen) March 12, 2026

सीटच्या वादातून जनरल कोचमध्ये गोंधळ; पत्नीला शिवी देताच व्यक्तीने महिलेला केली जबर मारहाण, घटनेचा Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @TansuYegen नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एका सायकलस्वाराला रस्त्याने जाताना कड्यावरून पडण्याची शक्यता होती, पण नशिबाने ती वाचली’. व्हिडिओला आतापर्यंत ४.१ मिलियनहून अधिकच्या व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती तिथे काय करत होती? ते अगदी काठाच्या अगदी जवळ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का? जणू काही तुम्ही जाणूनबुजून तुमचा जीव धोक्यात घालत आहात?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बिचारा कुत्रा. मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतंय की त्याचा असा मालक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral cycle stunt on rocky cliff woman falls viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

मृत्यूच्या 1 तासानंतर जिवंत झाला… परत आल्यावर व्यक्तीने सांगितलं ‘दुसऱ्या जगाचं’ रहस्य
1

मृत्यूच्या 1 तासानंतर जिवंत झाला… परत आल्यावर व्यक्तीने सांगितलं ‘दुसऱ्या जगाचं’ रहस्य

सीटच्या वादातून जनरल कोचमध्ये गोंधळ; पत्नीला शिवी देताच व्यक्तीने महिलेला केली जबर मारहाण, घटनेचा Video Viral
2

सीटच्या वादातून जनरल कोचमध्ये गोंधळ; पत्नीला शिवी देताच व्यक्तीने महिलेला केली जबर मारहाण, घटनेचा Video Viral

गेम खेळता खेळता मोबाईल फुटला अन् थोडक्यात वाचला चिमुकलीचा जीव; घटनेचा Video Viral
3

गेम खेळता खेळता मोबाईल फुटला अन् थोडक्यात वाचला चिमुकलीचा जीव; घटनेचा Video Viral

इकडे LPG साठी रांगा अन् तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; पाहून हसून हसून पोट दुखेल
4

इकडे LPG साठी रांगा अन् तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; पाहून हसून हसून पोट दुखेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.