Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर त्या अफवा ठरल्या खोट्या… धर्मेंद्रजींचा हॉस्पिटलमधील पहिला Video आला समोर, चाहत्यांनी सोडला नि:श्वास

Dhamendra Hospital Video : मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धर्मेंद्र यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्या आरोग्याविषयी अनेक दावे केले जात आहेत. अशातच आता हॉस्पिटलमधील पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 11, 2025 | 01:01 PM
अखेर त्या अफवा ठरल्या खोट्या... धर्मेंद्रजींचा हॉस्पिटलमधील पहिला Video आला समोर, चाहत्यांनी सोडला नि:श्वास

अखेर त्या अफवा ठरल्या खोट्या... धर्मेंद्रजींचा हॉस्पिटलमधील पहिला Video आला समोर, चाहत्यांनी सोडला नि:श्वास

Follow Us
Close
Follow Us:
  • बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची परिस्थिती खालावली
  • मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होत आहेत उपचार
  • हॉस्पिटलमधील व्हिडिओ आलाय समोर
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी अनेक बातम्या समोर येत आहेत. काहींनी त्यांची अवस्था गंभीर असल्याचा दावा केला आहे तर काहींनी त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट केले आहे पण नक्की खरं काय? याबाबत आता सर्वच चाहते संभ्रमात आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्याला गमावण्याची इच्छा कुणाच्याच मनात नाही अशात त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेक चाहते हताश झाले. मात्र अलीकडेच धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून त्याच्या आरोग्यविषयीची नवीन अपडेट समोर आली आहे ज्यात त्यांनी निधनाच्या या बातम्यांना खोटं म्हणत त्यांची परिस्थिती आहे स्थिर असल्याचे म्हटले आहे.

हेमा मालिनीआधी या परम सुंदरीवर फिदा होते धर्मेंद्र, अनेक मैल चालून पाहायला जात होते चित्रपट; कोण आहे ती अभिनेत्री?

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या या बातम्या फक्त अफवा असल्याचे त्यांची पत्नी हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल तसेच सनी देओल यांच्या टीमने स्पष्ट केले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून अजूनही इथे त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात अलीकडेच हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात धर्मेंद्र यांच्यावर उपचार होत असल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये धर्मेंद्र हे बेडवरुन आराम करत असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करताना दिसून आले.

Team Sunny Deol confirms Mr. Dharmendra is stable and under observation. They request everyone to avoid spreading false rumours, respect the family’s privacy, and keep him in your prayers. 🙏
.
.
.#IF #IndiaForums #Bollywood #Dharmendra #GetWellSoon #RabRakha #SunnyDeol pic.twitter.com/kCyfoLEzoX
— India Forums (@indiaforums) November 10, 2025

रस्त्यावर जनतेशी संवाद साधताना मेक्सिकन राष्ट्राध्यक्षांसोबत घडलं असं काही; छाती पकडली, जवळ ओढले अन् चुंबन घेताच… Video Viral

धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा समोर येत असताना हा व्हिडिओ अनेकांना आता चिंतामुक्त करत आहे. व्हिडिओत दिसून येणाऱ्या दृश्यांवरून त्यांचे आरोग्य स्थिर असल्याचे समजते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, “सनी देओलच्या टीमने धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आणि देखरेखीखाली असल्याची पुष्टी केली आहे. ते सर्वांना खोट्या अफवा पसरवू नका, कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांना तुमच्या प्रार्थनेत ठेवा अशी विनंती करतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral dharmendra health update hospital video shared on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • dharmendra
  • Health Updates
  • viral video

संबंधित बातम्या

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ
1

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral
2

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवतार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ
3

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवतार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral
4

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.