Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साप एकनिष्ठ आहे! बाईचं पकडणं सापाला आवडेना, हातात पकडताच घेतला गालाचा चावा… थरारक Video Viral

Snake Bite Video : महिलेने हिमतीने सापाला पकडलं पण प्राणी इतका चतुर की त्याने क्षणार्धातच डाव उधळला. महिलेच्या गालाचा चावा घेत साप गालाला सोडेना मग पुढे जे घडलं... व्हिडिओतून जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 06, 2025 | 09:14 AM
साप एकनिष्ठ आहे! बाईचं पकडणं सापाला आवडेना, हातात पकडताच घेतला गालाचा चावा... थरारक Video Viral

साप एकनिष्ठ आहे! बाईचं पकडणं सापाला आवडेना, हातात पकडताच घेतला गालाचा चावा... थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • सापाला पकडण्यासाठी महिला सज्ज
  • सापाने महिलेच्या गालावरच घेतला चावा
  • हल्ल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय
साप हा जंगलातला एक धोकादायक प्राणी तसेच शिकारी आहे. दिसायला लहान असला तरी त्याच्या शरीरातील विष कुणालाही मृत्यूच्या घरी पोहचवू शकते. बहुतेकदा साप हा जंगलात अधिकतर वास्तव करतो पण जेवणाच्या शोधात तो कधीकधी शहरी भागांचीही सैर करु पाहतो. सापाला पकडण सामान्य व्यक्तीचं काम नाही तर सर्वमित्रालाच त्याला पकडण्याचे काैशल्य असते. शहरी भागात साप दिसल्यावर सर्पमित्राला बोलावले जाते, ज्यानंतर तो सापाला पकडून त्याला दूर जंगलात सुखरुप सोडून येतो. अलिकडेच पुण्यात असाच एक साप मानवी वस्तीत खुसला ज्याला पकडण्यासाठी काकूंनी हिरोप्रमाणे एंट्री घेतली खरी पण सापाने त्यांचाच वार पलटवत त्याच्यांवर हल्ला चढवला. सापाच्या या पलटवारानंतर व्हिडिओत पुढे काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, साडी नेसलेली एक महिला सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसते. ती सापाची शेपटी हातात पकडून असते. महिलेच्या दुसऱ्या हातात एक हिरव्या रंगाची पिशवी असून ती पकडलेल्या सापाला पिशवीत टाकण्याचा प्रयत्न करते. पण याचवेळी साप बाजी पलटतो आणि उलट महिलेवरच हल्ला चढवतो. व्हिडिओत दिसते की, महिला पिशवीत सापाला टाकत असतानाच साप एका झटक्यात झेप घेतो आणि महिलेच्या गालावर चावा घेतो.

वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral

सापाचा हा जोरदार चावा भरपूर त्रासदायक असावा. विशेष म्हणजे महिला सापाला आपल्या गालापासून वेगळे करण्याचा प्रयत्नही करते पण संतापलेला साप इतक्या सराईतपणे तिच्या गालाला चिकटतो की काही केल्या तो तिथून वेगळा होतच नाही. हे दृश्य कुणाच्याही अंगावर काटा आणण्यासारखे आहे. सापासारख्या प्राण्याच्या एक दंश आपल्यासाठी प्राणघातक ठरु शकतो. व्हिडिओत पुढे काय घडलं, महिलेचा जीव वाचला की नाही याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. दरम्यान व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @sherkhan.shaikh.188 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral during rescue snake bite womens cheek viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • shocking viral news
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

 हा तर रोनाल्डोच खेळताना दिसतोय! एका बिहारी मुलाचा फुटबॉल मैदानावर जादुई खेळ; Video पाहाल तर थक्क व्हाल 
1

 हा तर रोनाल्डोच खेळताना दिसतोय! एका बिहारी मुलाचा फुटबॉल मैदानावर जादुई खेळ; Video पाहाल तर थक्क व्हाल 

ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral
2

ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral

Pakistan Parliament : पाकिस्तानी संसदेत घुसले गाढव, लोक म्हणाले, शाहबाज शरीफ; PTI च्या VIRAL VIDEO मुळे हास्याचा पाऊस
3

Pakistan Parliament : पाकिस्तानी संसदेत घुसले गाढव, लोक म्हणाले, शाहबाज शरीफ; PTI च्या VIRAL VIDEO मुळे हास्याचा पाऊस

वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral
4

वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.