Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गलती से भारी मिस्टेक हो गया! लग्नाच्या एंट्रीत वधू-वरानेच लावली आग, नक्की काय घडलं? पहा Viral Video

Wedding Video : धमाकेदार एंट्रीचा प्रयत्न आनंदाऐवजी भीतीचा क्षण ठरला! लग्नसमारंभातील वर-वधूच्या त्यांच्याच समस्या वाढवल्या, आगीच्या स्फोटाने संपूर्ण वातावरण बदलले अन् घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 31, 2026 | 03:01 PM
गलती से भारी मिस्टेक हो गया! लग्नाच्या एंट्रीत वधू-वरानेच लावली आग, नक्की काय घडलं? पहा Viral Video

गलती से भारी मिस्टेक हो गया! लग्नाच्या एंट्रीत वधू-वरानेच लावली आग, नक्की काय घडलं? पहा Viral Video

Follow Us
Follow Us:
  • लग्नमंडपात अनोखी आणि भव्य एंट्री करण्याच्या नादात वर-वधूने फायर गनचा वापर केला, जो क्षणातच धोकादायक ठरला.
  • फायर गनमधून अचानक स्फोट होऊन वराच्या पगडीला आणि कपड्यांना आग लागली.
  • घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होतात. इथे असे अनेक दृष्ये शेअर केली जातात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. यासहच इंचरनेटवर बऱ्याचदा लग्नसमारंभाचेही व्हिडिओज शेअर केले जातात. असाच एक नवा व्हिडिओ अलिकडेच सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात वर आणि वधूच्या धमाकेदार एंट्रीवेळीच आग लागली. वर आणि वधूने एंट्रीवेळी काहीतरी वेगळं करायच्या नादात असं काही केलं की पुढे त्यांनाच पश्चाताप करावा लागला. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

अजब छंद! महिलेकडे 54 हॉन्टेड डॉल्स; खोडकर बाहुल्यांमुळे नाताळात घरात घडतात रहस्यमय घटना

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर एका लग्नसमारंभाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वर आणि वधू चारचाकीत बसून मोठ्या थाटात लग्नमंडपात एंट्री घेत असल्याचे दिसून येते. यावेळी दोघांच्याही हातात एक फायर गन असते ज्यातून आग बाहेर पडते. दोघेही कारच्या ओपन विंडोत उभे राहून, हातात फायर गन घेऊन ती वर उंचावतात आणि त्यातून आगीचे पेटके बाहेर पडत असतात. वर-वधूची अनोखी एंट्री सर्वांचाच अवाक् करत असते पण तितक्यातच एक अपघात घडून येतो. फायर गनमधून अचानक स्फोट होतो आणि आग वधूच्या आणि वराच्या कपड्यांवर जाऊन पडते. व्हिडिओत आपल्याला वराच्या पगडीला आग लागल्याचे स्पष्ट दिसून येते जी नंतर वऱ्हाड्यांच्या मदतीने विझवली जाते. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली आहे. थोडक्यात बचाव झाला असला तरी असा दिखावा जीवघेणा ठरू शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

💀 pic.twitter.com/5AmoaKwupP — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 21, 2025

धाकड छोरी! रस्त्यावर मुलीची छेड काढत होता व्यक्ती, तिने बांबू घेतला अन्… घटनेचा Video Viral

हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “क्षणांना अविस्मरणीय बनवण्याच्या प्रयत्नात, आपण स्वतःच एक आठवण बनून जातो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लग्नात हे सगळं थांबव, भावा. हे अजिबात चांगलं दिसत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भव्य एंट्रीचे रूपांतर अयशस्वी एंट्रीत झाले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral fire breaks out at the wedding entry viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.