Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईई हा काय प्रकार! छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वराच्या गळ्यात घातलेली पैशांची माळ, पकडायला लागली डझनभर लोक; Video Viral

Groom Varmala : अरे बापरे, लग्नाचा संपूर्ण खर्चचं जणू एका माळेत लावला. छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वराची ५०० रुपयांच्या नोटेची माळ. भलीमोठी पैशांची माळ पाहून लोकांचे डोळे विस्फारले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 12, 2026 | 08:45 AM
बाईई हा काय प्रकार! छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वरच्या गळ्यात घातलेली पैशांची माळ, पकडायला लागली डझनभर लोक; Video Viral

बाईई हा काय प्रकार! छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वरच्या गळ्यात घातलेली पैशांची माळ, पकडायला लागली डझनभर लोक; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • नवरदेवाच्या गळ्यातील भलीमोठी पैशांची माळ पाहून लग्नातील पाहुणेही थक्क झाले.
  • ५०० रुपयांच्या नोटांनी तयार केलेली माळ पकडण्यासाठी अनेक लोकांची मदत लागली.
  • अनोख्या लग्नसोहळ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे दररोज अनेक वेगवेगळे आणि अनोखे प्रकार शेअर केले जातात. अशातच अलिकडे नवरदेवाच्या गळ्यातील माळेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही माळ साधीसुधी नसून ५०० रुपयांच्या नोटांनी तिला बनवण्यात आले होते. पण व्हिडिओतील लक्षवेधी बाब पैशांची माळ नाही तर तिची लांबी ठरली. नवरदेवाला इतक्या मोठ्या लांबीची माळ घालण्यात आली होती की ती धरायला जवळपास डझनभर लोकांची मदत लागली. हे दृष्य पाहणे फारच रंजक ठरले. याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

आता रोबोट देणार आध्यात्माचा सल्ला! दक्षिण कोरियातील ‘रोबोटिक भिक्षू’ची जगभरात चर्चा; हात जोडले अन्… Viral Video ने वेधले लक्ष

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओज शेअर केले जातात पण यावेळी लग्नातील सोहळ्यांनी नाही तर नवरदेवाच्या माळेने सर्वांना थक्क करुन सोडलं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, काही लोक छतापासून रस्त्यापर्यंत भलीमोठी पैशांची माळ घेऊन उभे आहेत. या माळेचा शेवट रस्त्यावर उभ्या असलेल्या नवरदेवापर्यंत होतो. त्याने गळ्यात ही माळ घातलेली असते पण तिची लांबी इतकी भलीमोठी असते की तिला पकडायला डझनभर लोकांची यात मदत लागते. नवरदेवाची ही माळ पाहण्यासाठी रस्त्यावर जमलेल्या लोकांची गर्दी देखील व्हिडिओत स्पष्ट दिसून येते. दरम्यान ही घटना नक्की कुठली आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मृत्यू कधी कसा होईल सांगता येत नाही! कुरकुरीत भजी खायला गेला अन् दुकानासमोरच व्यक्तीने सोडले प्राण, घटनेचा लाइव्ह Video Viral

हा व्हिडिओ @subdeen.khan.54922 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून याच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “यापेक्षा भावा, थोडे सोने आणि हिरे विकत घेतले तर बरे होईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवण्यास हा हार पात्र आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे बापरे एवढ्यात तर आमच्या इथल्या संपूर्ण गावाचे जेवण करुन होईल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral groom wears giant garland made of 500 rupee notes viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
1

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
2

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
3

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
4

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.