Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral

Shocking Viral Video : पत्नीच्या रिल्सच्या नादाला कंटाळून पतीने उचललं टोकाचं पाऊलं, थेट हरिद्वार गाठलं आणि जिवंतपणीत त्याने पत्नीचं पिंडदान केलं. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता पत्नीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 12, 2026 | 02:30 PM
पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मिडियाच्या व्यसनामुळे पती-पत्नीमधील वाद टोकाला पोहोचल्याची घटना समोर आली.
  • पत्नीच्या रिल्स बनवण्याच्या सवयीला कंटाळून पतीने हरिद्वारमध्ये अजब कृती केली.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्नीनेही पतीवर गंभीर आरोप करत आपली बाजू मांडली.
सोशल मिडियाचे व्यसन लोकांमध्ये इतके वाढले आहे की, लहान-सहान गोष्टी देखील इथे शूट करुन टाकल्या जातात. लोक व्हायरल होण्यासाठी नाचतात, गातात, स्टंट करतात तर काही धक्कादायक घटनांचे व्हिडिओ देखील इथे शेअर केले जातात. अलिकडेच इंटरनेटवर सोशल मिडियाच्या व्यसनामुळे एका जोडप्याचा संसार मोडल्याची घटना समोर आली आहे. माहितीनुसार, एक पती पत्नीच्या रिल्स बनवण्याच्या सवयीला इतका कंटाळला की त्याने थेट हरिद्वारमध्ये जाऊन तिचे पिंडदान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यावर पत्नीने आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

लग्नसमारंभ बनला आखाडा! वर-वधूमध्ये लग्नाच्या मंडपात सुरु झाली WWE फाईट, पाहून वऱ्हाडीही हादरली; घटनेचा Video Viral

काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ हरिद्वारमधील हर की पौरी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. यात पती पत्नीचा फोटो आपल्या हातात घेतो. त्याने पत्नीच्या फोटोला हार घातल्याचेही यात दिसते. यानंतर तो त्या फोटावर थुंकतो आणि मग गंगा नदीत फोटोला विसर्जिक करुन टाकतो. पिंडदानाचे सर्व विधी तो पार पाडतो आणि जिवंत पत्नीचे विधिवत पिंडदान करतो. व्हिडिओत तुम्हाला हा सर्व सोहळा दिसून येईल. पतीचा आरोप आहे की, पत्नी नेहमी आक्षेपार्ह व्हिडिओ बनवत असते. वारंवार समजावून सांगूनही तिने ऐकले नाही, तेव्हा त्याने हे पाऊल उचलले. पतीचं नाव अमित अरोरा तर पत्नीचे नाव नेहा अरोरा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Husband performs Pind Daan for his wife in the river after failing to stop her from posting sleazy Instagram reels. Declares her ‘dead to him’ and throws her photo frame in. Video shows the full ritual + her dance clips pic.twitter.com/Qz4Ei2YDpN — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 9, 2026

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral

दरम्यान पतीच्या या अजब प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होताच आता पत्नीने यावर आपली प्रतिक्रिया देत पतीवर अनेक आरोप केले आहेत. नेहाने म्हटले की, तिच्या पतीने ऑनलाइन पोस्ट केलेला व्हिडिओ हा तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे. पतीने अश्लिल व्हिडिओ बनवण्याचा जो आरोप तिच्यावर केला त्याला तिने पूर्णपणे फेटाळले आहे. ती सांगते की, तिच्या अकाऊंटवर असा एकही व्हिडिओ नाही. दोघेही एकत्र राहत नसून दोन महिन्यांआधीच ती त्याला सोडून वेगळी राहत आहे. त्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया देखील न्यायालयात सुरु असल्याची माहिती नेहाने दिली. तिने सांगितले की, तिचा पती दारूच्या नशेत अनेकदा भांडणे करायचा आणि तिच्याशी गैरवर्तन करायचा. इतका काळ हे सहन केल्यानंतर, तिने आपल्या मुलांच्या चांगल्यासाठी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral husband fed up of wife reels addiction performs pind daan in haridwar viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Pinddaan
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 
1

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral
2

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral
3

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल
4

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.