Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं… Video Viral

Crocodile Attack : मगरींच्या राज्यात जाऊन तरुण दाखवू पाहत होता स्टंट पण तितक्यातच व्हिडिओत पाण्याच्या राक्षसाने घेतली एंट्री. तरुण किंचाळतच तिथून पळाला अन् दृश्यात पुढे काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 13, 2026 | 10:37 AM
मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं... Video Viral

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुणाने मगरींसाठी ओळखल्या जाणाऱ्या तलावात स्टंट करत उडी मारली.
  • पाण्यात उडी घेताच मगरीने तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
  • घाबरलेला तरुण किंकाळ्या मारत धावला ज्यानंतर सामान्य वाटणारे दृश्य धोकादायक दृश्यात बदलले.
सोशल मिडियाच्या जगात कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. लोक व्हायरल होण्यासाठी नको नको ते अनेक प्रकार करताना दिसून येतात. पण अनेकदा हे प्रकार आपल्या अंगलड देखील येतात. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तरुणाने स्वतःच्याच हातून मृत्यूला ओढवून घेतले. व्हिडिओत तरुण स्टंट करण्यासाठी पाण्यात उडी मारताना दिसतो पण तिथेच त्याची मोठी चूक घडते. तलावाच्या पाण्यात खरंतर पाण्याचा राक्षस म्हणजेच मगर आपला डाव मांडून बसलेली असते. अशात तरुणाने एंट्री मारताच मगर त्याच्यावर हल्ला करते. चला आता या घटनेत पुढे काय घडलं ते जरा सविस्तर जाणून घेऊया.

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक माणूस बोटीच्या काठावर उभा राहून पाण्यात उडी मारताना दिसून येतो. आजूबाजूचा परिसर स्पष्टपणे दर्शवितो की हा परिसर मगरींसाठी ओळखला जातो, परंतु तो माणूस घाबरलेला दिसत नाही. तो खेळकर मूडमध्ये असल्याचे दिसून येते, तो कॅमेरासमोर स्टंट करत तलावात उडी मारतो. पण काही सेकंदातच सर्व दृश्य पलटते, संपूर्ण कथेला धोकादायक वळण मिळते आणि लगेचच पाण्यात मगर व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी त्याचा पाठलाग करताना दिसून येते.

व्हिडिओतील मजेशीर दृश्य धोकादायक वातावरणात बदलते आणि तरुण घाबरतच दुसऱ्याच क्षणी पाण्यातून धावत पळत बोटीच्या दिशेने धाव घेतो. व्हिडिओमध्ये त्याच्या किंकाळ्या स्पष्टपणे ऐकू येतात. परिस्थिती इतकी भयानक बनते की तो माणूस मागे वळून न पाहता पूर्ण वेगाने पोहत बोटीकडे जातो. सुदैवाने, मगर जास्त जवळ नसल्याने व्यक्तीचा जीव वाचतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. व्यक्तीच्या या व्हिडिओने फक्त त्यालाच नाही तर युजर्सनाही धडकी भरवली. अनेकदा आपण व्हायरल होण्याच्या नादात नको ते करायला जातो पण असं करताना स्वतःच्या जिवाचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे, कारण आपला जीव इतकाची स्वस्त नाही की एका रीलसाठी त्याचा बळी द्यावा…

⚠️ Mind-blowing and Horrible: A guy dives straight into the water to catch fish with his bare hands like an absolute legend… but unbeknownst to him, a huge crocodile is creeping up right behind! Looks insanely real, not AI. Nature’s wild side. Watch if you dare! VC:… pic.twitter.com/7q44T9Q1pw — ಸನಾತನ (𑀲𑀦𑀸𑀢𑀦) (@sanatan_kannada) January 6, 2026

बिहारीचा अमेरिकेत जलवा! सोन्याच्या भावात विकतोय चहा अन् पोहे , किंमत जाणून तुम्हीही व्हाल दंग, Video Viral

हा व्हिडिओ @sanatan_kannada नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तरुणाला मगरीच अन्न बनायचं होत असे दिसते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मगर त्याला पाहून जास्तच खुश झाली”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man attacked by crocodile after jump for stunt viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • crocodile attack
  • viral news
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral
1

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral

बिहारीचा अमेरिकेत जलवा! सोन्याच्या भावात विकतोय चहा अन् पोहे , किंमत जाणून तुम्हीही व्हाल दंग, Video Viral
2

बिहारीचा अमेरिकेत जलवा! सोन्याच्या भावात विकतोय चहा अन् पोहे , किंमत जाणून तुम्हीही व्हाल दंग, Video Viral

Satara News : पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरी आलेल्या जवानावर काळाचा घाला; आठ तासांच्या बाळाचा वडिलांना भावनिक निरोप
3

Satara News : पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरी आलेल्या जवानावर काळाचा घाला; आठ तासांच्या बाळाचा वडिलांना भावनिक निरोप

प्रेम कधीही म्हतारं होत नाही! आजोबांनी आजीच्या वाढदिवसाला दिलं खास सरप्राइज; VIDEO पाहून नेटकरी फिदा
4

प्रेम कधीही म्हतारं होत नाही! आजोबांनी आजीच्या वाढदिवसाला दिलं खास सरप्राइज; VIDEO पाहून नेटकरी फिदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.