Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिशहाणपणा त्याचा बैल रिकामा! फोनची बॅटरी तोंडात टाकताच झाला भीषण स्फोट, तरुण जखमी; घटनेचा Video Viral

Phone Battery Blast Video : नको ते केलं, जिव्हारी लागलं...! फोनच्या दुकानात बसून तरुण चघळू लागला लिथियमची बॅटरी, मग काय? तोंडातच झाला स्फोट अन् संपूर्ण तोंड जळून निघालं. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 09, 2026 | 09:00 AM
अतिशहाणपणा त्याचा बैल रिकामा! फोनची बॅटरी तोंडात टाकताच झाला भीषण स्फोट, तरुण जखमी; घटनेचा Video Viral

अतिशहाणपणा त्याचा बैल रिकामा! फोनची बॅटरी तोंडात टाकताच झाला भीषण स्फोट, तरुण जखमी; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • फोनच्या दुकानात तरुणाने लिथियम फोनची बॅटरी तोंडात चावून तपासण्याचा प्रयत्न केला.
  • काही सेकंदातच बॅटरीचा भीषण स्फोट झाला आणि तरुणाचे तोंड भाजले.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
कधीकधी आपल्या निष्काळजीपणामुळे आपला जीवही जाऊ शकतो. त्यासाठी कोणतीही गोष्ट करताना आधी लक्षपूर्वक त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आपल्या निष्काळजीपणाची अशीच एक मोठी किंमत एका तरुणाला मोजावी लागली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण दुकानात उभा राहून फोनची बॅटरी तोंडात चावताना दिसतो आणि इथेच त्याची मोठी चूक होते. फोनची बॅटरी तोंडात घालणं एक धोकादायक कृती ठरते. परिणामी ती बॅटरी तरुणाच्या तोंडातच फुटली आणि त्याचे तोंड जळून निघाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुण फोनच्या दुकानात बसलेला दिसतो. तो दातांनी चावून फोनची लिथियम बॅटरी तपासण्याचा प्रयत्न करत होता.ज्यानंतर शेवटी घडायचं तेच घडतं. अचानक, बॅटरीचा मोठा आवाज होऊन स्फोट होतो, ज्यामुळे मुलाच्या तोंडाला आग लागते. बॅटरीचा स्फोट होताच, तो मुलगा ताबडतोब तोंडातून बॅटरी काढून फेकून देतो. बॅटरी दुकानात पडते. पुढे, दुकानदार जळणारी बॅटरी उचलून बाहेर फेकताना दिसतो. संपूर्ण घटनेमुळे दुकानात एकच धुमाकूळ माजतो आणि सर्वच घाबरुन जाताता. दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये घटनेचे संपूर्ण दृश्य कैद झाले आहे.

Shocking incident inside a mobile shop when a boy began chewing on a Lithium Phone Battery. Within seconds, the battery exploded, leaving him seriously injured. The injured boy was rushed for medical treatment pic.twitter.com/03MeyXz28p — Rosy (@rose_k01) February 5, 2026

आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

दरम्यान घटनेचा व्हिडिओ @rose_k01 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एका मोबाईलच्या दुकानात एक धक्कादायक घटना घडली, जेव्हा एका मुलाने लिथियम फोनची बॅटरी चघळायला सुरुवात केली. काही सेकंदातच बॅटरीचा स्फोट झाला, ज्यामुळे तो मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी मुलाला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतर बॅटरींच्या तुलनेत लिथियममध्ये जास्त ऊर्जा साठवलेली असते. त्याच्याशी खेळू नका” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ कदाचित… व्हायरल होणारा रील बनवण्यापूर्वी तो प्रयोग करत असावा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पण त्याने बॅटरी चघळायचीच कशाला?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man chewing phone battery get exploded in the mouth viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Battery Blast
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
1

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
2

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
3

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral
4

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.