Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवघेणा स्टंट! व्हायरल होण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला, अंगावरून गेली ट्रेन अन्… घटनेचा Video Viral

Stunt Viral Video : जीव गेला तरी चालेल, रील बनली पाहिजे! स्टंट दाखवत तरुण थेट रेल्वे रुळावरच जाऊन झोपला, मागून आली ट्रेन अन् मग जे घडलं... घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून लोक तरुणाच्या या प्रकारावर संताप व्यक्त करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2026 | 08:35 AM
जीवघेणा स्टंट! व्हायरल होण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला, अंगावरून गेली ट्रेन अन्... घटनेचा Video Viral

जीवघेणा स्टंट! व्हायरल होण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला, अंगावरून गेली ट्रेन अन्... घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुणाने थेट रेल्वे ट्रॅकवर झोपून धोकादायक स्टंट केला.
  • रेल्वे ट्रॅकवर झोपताच व्यक्तीच्या अंगावरून एक भरधाव ट्रेन गेली.
  • हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मिडियावर व्हूजच्या नादात अनेक धोकादायक गोष्टी करण्यास लोक प्रवृत्त होतात. आपण काहीतरी वेगळं करुन दाखवत आहोत यासाठी लोक वाटेल ते करायला लागले आहेत आणि असाच एक प्रकार आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये व्यक्ती एक स्टंट करुन दाखवत आहे आणि यासाठी त्याने चक्क आपला संपूर्ण जीव पणाला लावला. यात व्यक्ती रेल्वे रुळावर झोपून आपल्या साहसाचे दर्शन घडवतो. व्हिडिओत पुढे तरुणाच्या अंगावरुन चालू रेल्वे गेल्याचे समजते. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

“मी घर संभाळतेय आणि तू हे करतोय…”, दिल्लीच्या वडा पाव गर्लचा Video Viral; पतीवर केला घाणेरडा आरोप!

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, ट्रेन येण्यापूर्वी यूवक जाणीवपूर्वक रेल्वे ट्रॅकवर झोपतो आणि नंतर हाय-स्पीड ट्रेन त्याच्यावरून जाते. सुदैवाने यात तरुणाला काही होत नाही तो अंगावरून ट्रेन गेली असली तरी त्याचा जीव वाचला. दरम्यान त्याच्या या निष्काळजीपणाबद्दल नेटिझन्स खूप संतापले आहेत. यासंदर्भात, हैदराबाद शहराचे पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनीही रील बनवणाऱ्यांना फटकारले आहे आणि असे करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. बहुतेक सोशल मीडिया वापरकर्ते आरोपीवर कारवाई करण्याची आणि त्याच्या अटकेची मागणी करत आहेत.

వైరల్ పిచ్చితో ఇలాంటి పనులు చేయడం సాహసం కాదు.. అది పరాకాష్టకు చేరిన మూర్ఖత్వం. ఒక్క సెకను తేడా జరిగినా ప్రాణాలు గాలిలో కలిసిపోతాయి. Be Responsible, Not Reckless!#LifeIsPrecious #DontRiskYourLife pic.twitter.com/5GBZ2BdTcn — V.C. Sajjanar, IPS (@SajjanarVC) February 3, 2026

चिप्स नाही, कोल्डड्रिंक्स नाही… व्हेंडिंग मशीनमधून बाहेर निघू लागले ‘अंडरवेअर’, पाहून युजर्सला बसला धक्का; Video Viral

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोलिस आयुक्त व्ही.सी. सज्जनार @SajjanarVC अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘केवळ व्हायरल होण्यासाठी अशा गोष्टी करणे हे धाडस नाही. हे मूर्खपणाचे टोक आहे. एका सेकंदाचा विलंब जीव घेऊ शकतो. जबाबदार राहा, निष्काळजी नाही!’. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा एक प्रकारचा धोकादायक साहसी खेळ आहे. खूप वाईट तरीही हे तरुण लोक असे करतात. चांगले झाले की तुम्ही त्यांना जीव धोक्यात न घालण्याचा सल्ला दिला.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ पण दुर्दैवाने, सर्वसामान्य माणसाला अशाच धोकादायक आव्हानांसह जगणे ही एक दैनंदिन बाब बनली आहे. आपण एका डिजिटल जगात जगत आहोत, खऱ्या जगात नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सर, काहीतरी कारवाई करा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man lay down under a moving train for stunt viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • viral news
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

हवेत उडी, एका हाताने झेल अन् सारं क्रिकेटविश्व थक्क! Will Jacks च्या ‘सुपरमॅन कॅच’चा VIDEO व्हायरल
1

हवेत उडी, एका हाताने झेल अन् सारं क्रिकेटविश्व थक्क! Will Jacks च्या ‘सुपरमॅन कॅच’चा VIDEO व्हायरल

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक
2

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!
3

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत
4

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.