Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजगरांच्या वस्तीत काकांची खतरनाक एंट्री, हसत हसत जाऊन झोपला अन्… पाहून सर्वांचाच थरकाप उडाला; Video Viral

Man Relaxing With Pythons : अजगरांच्या घोळख्यात माणसाने घेतली एंट्री, अंगावर पडले अजगर पण तरीही हसत राहिला अन् पुढे काय घडले ते तुम्हीच पहा. व्हिडिओतील दृश्ये आता युजर्सना हादरवत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 25, 2025 | 10:36 AM
अजगरांच्या वस्तीत काकांची खतरनाक एंट्री, हसत हसत जाऊन झोपला अन्... पाहून सर्वांचाच थरकाप उडाला; Video Viral

अजगरांच्या वस्तीत काकांची खतरनाक एंट्री, हसत हसत जाऊन झोपला अन्... पाहून सर्वांचाच थरकाप उडाला; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अजगरांच्या वस्तीत जाऊन बसला माणूस
  • दृश्य इतके थरारक की पाहून सर्वच हादरले
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय
इंटरनेट एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक मजेदार आणि थक्क करणारे व्हिडिओज शेअर केले जातात. आताही इथे असाच व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक माणूस अजगरांच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. अजगर जो जंगलातील एक विशालकाय प्राणी आहे, जो एका क्षणातच तो कोणत्याही प्राण्याला किंवा माणसाला गिळंकृत करु शकतो. अजगराला पाहताच लोक आपला जीव वाचवण्यासाठी त्याच्यापासून पळ काढू लागतात पण व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दृश्य काहीसे वेगळे होते. व्हिडिओमध्ये व्यक्ती अनेक अजगरांच्या मधोमध जाऊन झोपला आहे आणि यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भिती नसून एक निखळ हास्य दिसून येत आहे. व्हिडिओतील ही दृश्ये सर्वांनाच धक्का देणारी असून यात नक्की काय घडलंय ते चला सविस्तर जाणून घेऊया.

बाईने स्वछता अभियान जास्तच मनावर घेतलंय… जीव धोक्यात घालून पुसू लागली लादी, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती महाकाय अजगरांच्या मधोमध आरामात झोपल्याचे दिसून येते. त्याच्या चारही बाजूला अजगरांचा सडा पडलेला असतो. मुख्य म्हणजे, हे सर्व अजगर जिवंत असतात आणि असे असतानाही व्यक्ती अजिबात घाबरत नाही. व्हिडिओमध्ये व्यक्तीचे तोंड सोडल्यास उरलेले संपूर्ण अजगरांच्या विळख्यात अडकल्याचे दिसते. हे सर्व दृश्य मनाला भिती देत असतानाच अचानक वर बसलेले अजगर देखील व्यक्तीच्या अंगावर पडतात. व्यक्ती तरीही शांत राहून कॅमेराकडे बघत आपले बालणे सुरुच ठेवतो. व्हिडिओतील ही दृश्ये खरोखर धोेकादायक आणि भितीदायक वाटत असून व्यक्तीच्या हिमतीवर आता लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

अनोखी प्री-बुकिंग…! 4 लाख रुपये द्या अन् मृत्यूनंतर फेमस व्यक्तींच्या कबरीशेजारी दफन व्हा, पॅरिस सरकारची नवी ऑफर

हा व्यक्ती अमेरेकीतील एक रहिवासी असून त्याचे नाव ब्रेवर असे आहे. तो कॅलिफोर्नियामध्ये प्रीहिस्टोरिक पेट्स नावाचे प्राणीसंग्रहालय चालवतो जिथे सर्व प्रकारचे सरपटणारे प्राणी ठेवले जातात. ब्रेवर धोकादायक प्राण्यांसोबत मजा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतो. हा व्हायरल व्हिडिओ @jayprehistoricpets नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला वाटतं स्वप्न जगण्याच्या आपल्या आवृत्त्या खूप वेगळ्या आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा, किती सुंदर आहेत, मला त्यापैकी किमान दोन तरी मिळतील का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्यक्तीला सुसाईड करायचं होतं का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man relaxing with pythons dangerous wildlife clip viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • Viral video python

संबंधित बातम्या

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
1

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
2

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
3

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.