Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral

Stunt Viral Video : आगीशी खेळताच अर्धनग्न झाला, तरुणाच्या स्टंटने सर्वांनाच हादरवलं पण शेवटी पश्चाताप त्याला झालाच. पँटला आग लावून शायनींग मारत होता तितक्यात संपूर्ण शरीर जळू लागलं अन् तरुणाची हवाच झाली टाइट.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 05, 2025 | 10:27 AM
वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral

वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • तरुणाला स्टंट करणं नडलं
  • पँटला आग लावताच विपरीत घडलं
  • घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय
आजकाल लोक सोशल मिडियाच्या इतक्या आहारी गेले आहेत की, त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा करणंही सोडून दिले आहे. इंटरनेटवर दररोज हजारो व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही स्टंट्सवर आधारीत व्हिडिओ असतात कर काही असे व्हिडिओ असतात जे पाहताच आपल्याला हसू अनावर होईल. काहीतरी वेगळं करायच्या नादात लोक स्वत:चा जीव देखील धोक्यात घालायला तयार असतात. असेच काहीसे दृश्य सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्यात तरुणाने शुल्लक स्टंट करुन दाखवण्यासाठी आपल्या स्वत:च्या शरीराला आग लावली. या घटनेत पुढे काय घडून आले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

मंत्री जी आपसे ना हो पायेगा…! फुटबॉलला लाथ मारताच जमिनीवर कोसळले अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमलले; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक व्यक्ती रिंगणात उभा राहून काही खुरापती करण्याच्या विचारात आहे. घटना कोणत्या तरी जत्रेत घडून आल्याचे दिसत आहे. तरुण रील बनवण्यासाठी सज्ज असतो आणि तितक्यातच दुसरा व्यक्ती त्याच्या पायांवर माशीच्या काडीने आग लावून बाजूला होतो. तरुण आग लागलेली असतानाही इतर लोकांकडे पोज करत शोबाजी करुन दाखवतो. पण पुढच्याच क्षणी हवा येते ज्यामुळे ही आग वेगाने त्याच्या संपूर्ण शरीरावर पसरु लागते. तरुणाचा रुबाब लगेच कमी होतो आणि तो घाबरतच ती पेटलेली आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. सुदैवाने यात त्याला काही होत नाही आणि वेळीच ती आग विझवली जाते ज्यामुळे तरुण यातून सुखरुप बाहेर पडतो. तरुणाची फजिती पाहून आता यूजर्सना हसू अनावर झाले असून अनेकांनी या घटनेवर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

“मी थकलोय, आई माझ्या मुलांची काळजी घे…” BLO अधिकाऱ्याने घेतला स्वतःचाच जीव, पत्रात लिहिले कारण; मृत्यूपूर्वीचा Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @lhubhumour नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतका आत्मविश्वास तर माझ्यात पण असायला हवा होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणूनच दिखावा कधी करू नये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ अरे बाळा, आगीसोबत मस्ती नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man setting his feet on fire to show his courage what happened next viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • Fire
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

मंत्री जी आपसे ना हो पायेगा…! फुटबॉलला लाथ मारताच जमिनीवर कोसळले अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमलले; Video Viral
1

मंत्री जी आपसे ना हो पायेगा…! फुटबॉलला लाथ मारताच जमिनीवर कोसळले अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमलले; Video Viral

Viral: लग्नाची मेजवानी बनली रणभूमी! ‘रसगुल्ल्या’वरून वऱ्हाडींमध्ये तुफान हाणामारी; Video पाहून तुम्हालाही हसू अवरणार नाही
2

Viral: लग्नाची मेजवानी बनली रणभूमी! ‘रसगुल्ल्या’वरून वऱ्हाडींमध्ये तुफान हाणामारी; Video पाहून तुम्हालाही हसू अवरणार नाही

“मी थकलोय, आई माझ्या मुलांची काळजी घे…” BLO अधिकाऱ्याने घेतला स्वतःचाच जीव, पत्रात लिहिले कारण; मृत्यूपूर्वीचा Video Viral
3

“मी थकलोय, आई माझ्या मुलांची काळजी घे…” BLO अधिकाऱ्याने घेतला स्वतःचाच जीव, पत्रात लिहिले कारण; मृत्यूपूर्वीचा Video Viral

करिअरच्या प्रेशरला घाबरली अन् मुलीने थेट बाबांना लावला कॉल, वडिलांनी असं मोटिव्हेट केलं… ऐकून सर्वच झाले खुश; Video Viral
4

करिअरच्या प्रेशरला घाबरली अन् मुलीने थेट बाबांना लावला कॉल, वडिलांनी असं मोटिव्हेट केलं… ऐकून सर्वच झाले खुश; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.