Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावाच्या युक्तीला तोड नाही…! शरीराभोवती पोती गुंडाळून त्यावर लावले पिठाचे गोळे अन् क्षणातच पकडले डझनभर मासे; Video Viral

Unique Idea Video : मासे पकडण्यासाठी लावली अनोखी युक्ती, भावाचा जुगाड पाहून युजर्स झाले अवाक्. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 10, 2026 | 09:19 AM
भावाच्या युक्तीला तोड नाही...! शरीराभोवती पोती गुंडाळून त्यावर लावले पिठाचे गोळे अन् क्षणातच पकडले डझनभर मासे; Video Viral

भावाच्या युक्तीला तोड नाही...! शरीराभोवती पोती गुंडाळून त्यावर लावले पिठाचे गोळे अन् क्षणातच पकडले डझनभर मासे; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका व्यक्तीने शरीराभोवती पोते गुंडाळून आणि पिठाचे गोळे लटकवून पाण्यात उतरल्याचे व्हिडिओत दिसते.
  • काही वेळातच त्या गोळ्यांभोवती मासे जमा होऊन व्यक्तीच्या शरीराभोवती चिकटल्याचे दिसते.
  • मासेमारीची ही अनोखी पद्धत पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी हास्यास्पद व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी स्टंटबाजीवाले तर कधी जुगाडवाले व्हिडिओज शेअर केले जातात. अशात अलिकडेच सोशल मिडियावर एका अशाच जुगाडाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात मासे पकडण्यासाठी व्यक्तीने एक अनोखीच युक्ती लढवल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे त्याची ही युक्ती खरंच कामी आली आणि अवघ्या काही वेळातच त्याने डझनभर मासे पकडले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

जंगलाच्या राजाचा माजच उतरला! म्हशीने एकाच धडकीत सिंहाच्या टोळीला केलं गार ; थरारक VIDEO VIRAL

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका व्यक्तीने स्वतःच्या शरीराभोवती पोती गुंडाळल्याचे दिसून येईल. डोळे सोडता त्याचे संपूर्ण शरीर पोत्याने झाकलेले असते आणि यावर काही पिठाचे गोळे लटकवून तो पाण्यात प्रवेश करतो. सुरवातीला नक्की तो काय करत आहे हे कुणालाही समजत नाही पण क्षणातच संपूर्ण दृष्य बदलते आणि आपल्याला पिठाच्या गोळ्यांभोवती मोसे चिकटल्याचे दिसून येते. तो बराच वेळ पाण्यात आपले शरीर बुडवून ठेवतो ज्यानंतर ते पिठाचे गोळे खाण्यासाठी मासे आकर्षित होतात आणि माणसाच्या शरीराभोवती जाऊन चिपकतात. व्यक्तीच्या या युक्तीचे आता इंटरनेटवर भरभरुन काैतुक केले जात आहे.

पहिल्यांदा ‘बाबा’ झाल्याचा क्षण! थरथरणारे हात अन् अश्रूंचा पूर, Video पाहून तुमचेही डोळे भरावतील

हा व्हिडिओ @fisherman_animal_lover_origina नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मासेमारीचा अविश्वसनीय व्हिडिओ’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला वाटलं ते भितीदायक आहे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा माणूस वेगळ्याच पातळीचा आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “टेक्नॉलॉजीया”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man use unique trick to catch fish from pond viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL
1

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL

फक्त उड्या मारुन पोट भरत नाही! थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
2

फक्त उड्या मारुन पोट भरत नाही! थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

Hypersonic Missile: ध्वनीपेक्षा 5 पटीने वेगवान! जगातील सर्वात घातक ‘DF-17’ क्षेपणास्त्राचा पहिला VIDEO जारी; पाहा चीनचा थरारक सराव
3

Hypersonic Missile: ध्वनीपेक्षा 5 पटीने वेगवान! जगातील सर्वात घातक ‘DF-17’ क्षेपणास्त्राचा पहिला VIDEO जारी; पाहा चीनचा थरारक सराव

दिव्यांग असणं गुन्हा? महिलेला व्हिलचेअरवर पाहून Uber ड्रायव्हरचा राइड देण्यास नकार; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
4

दिव्यांग असणं गुन्हा? महिलेला व्हिलचेअरवर पाहून Uber ड्रायव्हरचा राइड देण्यास नकार; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.