Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या जुहू बीचवर व्यक्तीने सुरु केला दुःख वाटण्याचा बिझनेस! साधं दुःख 250 रूपये तर सोबत रडण्यासाठी घेणार 1000 रुपये

Ajab Gajab Business : काय सांगता...! जुहू बीचवर व्यक्तीने सुरु केला दुःख वाटून घेण्याचा बिजनेस. किमती आणि अटी पाहून युजर्सना बसला धक्का. व्यक्तीने दावा केला आहे की एकटेपणा दूर करण्यासाठी लोक खरोखर त्याला भेट देतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 24, 2026 | 12:59 PM
मुंबईच्या जुहू बीचवर व्यक्तीने सुरु केला दुःख वाटण्याचा बिझनेस! साधं दुःख 250 रूपये तर सोबत रडण्यासाठी घेणार 1000 रुपये

मुंबईच्या जुहू बीचवर व्यक्तीने सुरु केला दुःख वाटण्याचा बिझनेस! साधं दुःख 250 रूपये तर सोबत रडण्यासाठी घेणार 1000 रुपये

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या जुहू बीचवर व्यक्तीने “दुःख ऐकण्याचा” अनोखा व्यवसाय सुरू केला.
  • किरकोळ दुःखासाठी ₹250 ते एकत्र रडण्यासाठी ₹1000 अशी फी आहे.
  • लोक खरोखरच त्याच्याकडे जाऊन मन मोकळं करत असल्याचा दावा व्यक्तीने केला आहे.
व्यावसाय हा अनेक गोष्टींचा केला जाऊ शकतो. कुणी कपडे विकून व्यावसाय करतो तर कुणी नवनवीन खाद्यपदार्थ विकून… पण तुम्ही आजवर कधी दुःख वाटून घेण्याच्या व्यावसायाविषयी ऐकले आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की, मुंबईच्या जुहू बीचवर एका व्यक्तीने या अनोख्या व्यावसायाची सुरुवात केली असून याच्या किमती आणि अटी वाचून लोकांना दुःख नाही तर हसू अनावर झालं आहे. लोकांच्या दुःखालाच आपल्या उत्पन्नाचे साधन बनवू पाहणारा हा व्यक्ती सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोकांनी व्हिडिओला वेगाने शेअर करायला सुरुवात केली आहे.

कोल्ड ड्रिंकने भरलेला ट्रक रस्त्यावर पलटला अन् मदतीऐवजी लोकांनी सुरु केली लूटमार; घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक माणूस समुद्रकिनाऱ्यावर आरामात बसलेला दिसतो.व्यक्तीच्या हातात एक पोस्टर आहे आणि यावर लिहिलेले आहे की, किरकोळ दुःखासाठी २५० रुपये, मोठ्या दुःखासाठी ५०० रुपये तर एकत्र रडण्यासाठी १,००० रुपये आकारले जातील. आता आपल्याला वाटत असेल की व्यक्तीकडे दुःख वाटून घेण्यासाठी कोण जात असेल तर तसं नाही. व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती जेव्हा माणसाशी बोलतो आणि त्याला त्याच्या बिझनेसविषयी विचारतो तेव्हा माणूस म्हणतो की, लोक खरोखरच त्याच्याकडे येतात आणि आपल्या समस्या मोकळेपणाने सांगतात. तो म्हणतो की, आजच्या जगात अनेक लोक आपल्या भावना कोणासमोरही व्यक्त करू शकत नाहीत. त्यांचे ऐकून घेणारे कोणीही नसते आणि त्यामुळेच ते आतून दुःख भोगत राहतात.

मुंबई के जुहू बीच पर बैठा ये व्यक्ति लोगों के
दुःख बांटने का धंधा करता है,
अगर आपको अपना दुःख बाँटना है,
अपना दुखड़ा सुनाने के लिए कोई नहीं है,
तो ये भाई आपकी मदद करेगा, मामूली दुःख के लिए 250 रूपये
बड़े दुःख के लिए 500 रूपये
साथ में रोने के लिए 1 हज़ार रूपये का चार्ज लगता… pic.twitter.com/HglbEIZxi9
— ANIL (@AnilYadavmedia1) March 20, 2026

शवयात्रा आहे की डीजे पार्टी? मृताची शवपेटी घेऊन लोकांनी फिल्मी गाण्यांवर केला डान्स; घटनेचा Video Viral

माणूस पुढे सांगतो की, तो कोणाचीही चेष्टा करत नाही किंवा कोणालाही पारखत नाही. लोकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांना सहज वाटेल असे वातावरण निर्माण करणे, हेच त्याचे ध्येय आहे. तो त्यांना गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण कोणताही दबाव किंवा दडपण न आणता. त्याच्या मते, कधीकधी लोकांना उपायांची गरज नसते, तर फक्त अशा व्यक्तीची गरज असते जी त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेईल आणि त्यांना एकटेपणा जाणवणार नाही याची खात्री देईल. लोकांची हिच गरज पूर्ण करण्यासाठी त्याने हा आगळावेगळा व्यावसाय सुरु केला आहे ज्याची आता सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral mumbai juhu beach man starts unique business of listening to peoples sorrows viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Business
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
1

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
2

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
3

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral
4

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.