Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमानातून दिसला चंद्रावर जाणारा राॅकेट, प्रवाशाने कॅमेरात कैद केले अविस्मरणीय क्षण; Viral Video ने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

Artemis Spacecraft Video : नासाने चंद्रावर पाठवलेल्या राॅकेटचे अद्भूत दृष्य विमानाने प्रवास करण्याऱ्या प्रवाशांनी आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. हा एक ऐतिहासिक क्षण होता ज्याची मजा आता यूजर्स देखील लुटत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 05, 2026 | 09:35 AM
विमानातून दिसला चंद्रावर जाणारा राॅकेट, प्रवाशाने कॅमेरात कैद केले अविस्मरणीय क्षण; Viral Video ने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

विमानातून दिसला चंद्रावर जाणारा राॅकेट, प्रवाशाने कॅमेरात कैद केले अविस्मरणीय क्षण; Viral Video ने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • विमानातील प्रवाशाने खिडकीतून एक दुर्मिळ आणि थरारक दृश्य कॅमेरात कैद केले.
  • हे दृश्य पाहून प्रवासी आणि सोशल मीडिया युजर्स दोघेही आश्चर्यचकित झाले.
  • व्हिडिओला लाखो लाईक्स मिळून तो वेगाने व्हायरल झाला.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे दररोज अनेक अविस्मरणीय दृष्ये शेअर केले जातात. अलिकडे असाच एक रोमांचक व्हिडिओ इंटरनेटवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओ एका प्रवाशाने विमानाच्या खिडकीतून शूट केला असून यात चंद्राच्या दिशेने जाणाऱ्या नासाच्या आर्टेमिस राॅकेटचे अद्भूत दृष्य दिसून आले. हे दृश्य इतके सुंदर आणि दुर्मिळ होते की प्रवाशांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी दिसून आला. प्रवाशाने हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करुन इंटरनेटवर त्याला शेअर केले आणि काही वेळातच व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले. चला व्हिडिओतील या दृष्यांविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

“शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात ढगांच्या वरुन एक राॅकेट मोठ्या अवकाशात जात असल्याचे दिसते. राॅकेटला अवकाशात जाताना इतक्या जवळून पाहण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ज्याने ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो हे दृष्य पाहून थबकला. ५० वर्षांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर मानवाच्या चंद्रावरील पुनरागमनाचे प्रतीक असलेले हे ऐतिहासिक प्रक्षेपण पाहण्याचा हा नेत्रदीपक क्षण होता. अनेक यूजर्सने व्हिडिओद्वारे या दृष्यांची मजा लुटली असून अनेकांनी कमेंट यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओला ३.७ मिलियन लाईक्स मिळाल्या असून वेगाने व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Alert : ‘Ghost Hiring’ चा सापळा! तुम्हीही अडकू शकता…, 10 पैकी 4 कंपन्या काढताहेत ‘फेक’ भरतीची जाहिरात

हा व्हिडिओ @ksmathandmore नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आज रात्री घरी परतत असताना, आम्हाला विमानप्रवासाचा एक असा अनुभव आला जो आयुष्यात एकदाच मिळतो. आर्टेमिस II चे प्रक्षेपण सर्वात जबरदस्त कोनातून पाहता यावे म्हणून, आमच्या मार्गात थोडा बदल करण्याची परवानगी दिल्याबद्दल @united चे आभार!’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “आजवरची सर्वात भारी गोष्ट”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्ही आणि तुमचे कुटुंब किती भाग्यवान आहात. हा खरोखरच आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अद्भुत-आयुष्यात एकदाच मिळणारा अनुभव!”.

दरम्यान आर्टेमिस ही नासाची ५४ वर्षांनंतर मानवाला चंद्राच्या जवळ नेणारी ऐतिहासिक मोहीम आहे. एप्रिल २०२६ मध्ये प्रक्षेपित झालेल्या या मोहिमेत ४ अंतराळवीर ‘ओरायन’ अंतराळयानातून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून परतण्याचा प्लॅन आहे. ते चंद्रावर पोहचतील पण तिथे उतरणार नाहीत. ही मोहीम भविष्यातील चंद्रावरील मानवी वास्तव्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral passenger catures artemis spacecraft view viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • NASA
  • rocket
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral
1

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
2

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
3

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
4

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.