Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शवयात्रा आहे की डीजे पार्टी? मृताची शवपेटी घेऊन लोकांनी फिल्मी गाण्यांवर केला डान्स; घटनेचा Video Viral

Shocking Viral Video : अंतिम यात्रेला लोकांनी असा डान्स केला की यापुढे लग्नाची मिरवणकही वाटेल फेल. या घटनेने सध्या सर्वांनाच आश्चर्यचकित केलं असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 21, 2026 | 02:38 PM
शवयात्रा आहे की डीजे पार्टी? मृताची शवपेटी घेऊन लोकांनी फिल्मी गाण्यांवर केला डान्स; घटनेचा Video Viral

शवयात्रा आहे की डीजे पार्टी? मृताची शवपेटी घेऊन लोकांनी फिल्मी गाण्यांवर केला डान्स; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अंत्ययात्रेत लोकांनी दुःख न करता बॉलिवूड गाण्यांवर नाचत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
  • शवपेटी खांद्यावर घेऊन काहीजण नाचत होते, तर डीजेवर मोठ्या आवाजात गाणी वाजत होती.
  • या अनोख्या दृश्यावर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया; काहींनी याला उत्सव मानले तर काहींनी प्रश्न उपस्थित केले.
कोणतीही व्यक्ती मृत्यू पावली की त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्याच्यावर अंत्यविधी केले जातात. आपला प्रिय व्यक्ती या जगातील निघून गेली आहे ही भावना प्रत्येकाला दुखावणारी आहे, ज्यामुळे अंत्यविधीमध्ये आपण नेहमीच लोकांना भावुक होताना पाहतो. ही एक दुःखद विधी असते पण अलीकडे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मात्र काहीतरी वेगळच दृष्य दिसून आलं. सोशल मीडियावर मागील काही काळापासून एका अंत्यविधीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यातील सर्वात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे लोकांचा अंत्यविधीसाथीचा उत्साह. व्हिडिओमध्ये लोक शवपेटी हातात घेऊन दुःखी झाले नाही तर आनंदाचे नाचू लागले.

संघर्षातही आनंद आहे…! डोक्यावर विटा घेऊन महिलेने फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक अंत्ययात्रा सुरू असून, चार जण मृतदेह खांद्यावर घेऊन बॉलिवूड गाण्यांवर नाचत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले इतर लोकही नाचताना दिसत आहेत आणि अंत्ययात्रेच्या अग्रभागी एक डीजे मोठ्या आवाजात फिल्मी गाणी वाजवत आहे. या यात्रेत सामील झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर दुःख तर दिसले नाही पण एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह होता ज्याने लोकांना आश्चर्यचकित केलं. युजर्स अंत्ययात्रेतील हे दृष्य पाहून थक्क झाले तर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की नक्की अंत्ययात्रा आहे की लग्नाची मिरवणूक.

घटनेचा हा व्हिडिओ @bhotsidhainsaanhume नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जन्म हा एक उत्सव आहे, मृत्यू देखील एक उत्सवच आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असं दिसतंय की आजोबांमुळे संपूर्ण परिसराला त्रास होत होता म्हणून गेल्यावर सर्वांना आनंद झाला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आत्मा परमात्म्याशी एकरूप झाला आहे, मृत्यू हा एका उत्सवापेक्षा कमी नाही”.

रस्त्याच्या मधोमध व्यक्ती बैलासोबत करू लागला कुस्ती, दोन्ही शिंगे पकडली अन् या लढाईत कोण ठरला विजयी? पहा Viral Video

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हिंदू धर्मात, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा चार जण त्यांची शवपेटी स्मशानभूमीपर्यंत घेऊन जातात. अंत्ययात्रा अत्यंत शांततेत निघते आणि लोक ‘राम नाम सत्य है’ (राम हे सत्याचे नाव आहे) असा जयघोष करतात. मात्र, या अंत्ययात्रेदरम्यान बॉलिवूडची गाणी वाजवली जात होती आणि जणू काही एखादा सणच आहे अशा थाटात सर्वजण नाचत होते.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral people dancing in funeral procession with dj viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Funeral News
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
2

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
3

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क
4

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.