Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मस्ती आली अंगाशी…! प्रँक करताच मुलाला राग झाला अनावर, लिफ्टमध्येच तोंड सुजेपर्यंयत चोपलं; Video Viral

Prank Video Viral : मस्ती पडली महागात, मुलाने लिफ्टमध्येच व्यक्तीला धु धु धतलं... हाणामारीचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 23, 2025 | 10:43 AM
मस्ती आली अंगाशी...! प्रँक करताच मुलाला राग झाला अनावर, लिफ्टमध्येच तोंड सुजेपर्यंयत चोपलं; Video Viral

मस्ती आली अंगाशी...! प्रँक करताच मुलाला राग झाला अनावर, लिफ्टमध्येच तोंड सुजेपर्यंयत चोपलं; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • व्यक्तीला प्रँक पडला महागात
  • व्यक्तीने लिफ्टमध्येच घातला राडा
  • व्हिडिओने माजवला इंटरनेटवर धुमाकूळ
लोकांना वेड बनवत त्यांच्यासोबत करणं आता एक ट्रेंड बनला आहे. लोक असं करताना त्याचा व्हिडिओ देखील शूट करतात आणि इंटरनेटवर हा प्रँक व्हिडिओ सर्वांसोबत शेअर देखील केला जातो. मस्तीच्या उद्देशाने केलेला हा व्हिडिओ लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करतो. परंतू, आपण केलेली मस्ती प्रत्येकवेळी आपल्याया आनंद देईल असं नाही. ही मस्ती कधीकधी आपल्या अंगलडही येऊ शकते आणि असंच काहीसं सध्याच्या व्हिडिओमध्ये घडल्याचं दिसून आलं. लिफ्टमध्ये मुलाने दुसऱ्या मुलासोबत प्रँक करु पाहिला पण घडलं भलतंच. मुलाला ही मस्ती आवडली नाही आणि लिफ्टमध्येच त्याला चोपायला सुरुवात केली. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

मृत्यूचा खेळ! रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात… रेल्वे ब्रिजवर लटकत तरुणाने केला धोकादायक स्टंट; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये हा सर्व प्रकार घडून आला.दोन मुलांमधील एका साध्या विनोदाने वादळ निर्माण केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसत आहे की लिफ्टमध्ये मुलाने एंटर करताच मागून दुसरा मुलगा त्याला टपली मारतो आणि लगेच आपल्या मोबाईलमध्ये बघून जणू काही झालंच नाही असं भासवण्याचा प्रयत्न करतो. पण मुलाला हे कोणी केलं असेच याचा सुगावा लागतो आणि तो क्षणाचाही विलंब न करता त्याला मारहाण करण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटलच्या ओपीडी सेक्शनमध्ये दोन तरुण लिफ्टमध्ये चढले. एकाने “मस्करी” म्हणून दुसऱ्याला टपली मारली किंवा काही खेळकर हावभाव केला असा आरोप आहे. तथापि, त्याच्या समोर उभ्या असलेल्या माणसाला ते सहन झाले नाही आणि त्याने लगेच प्रत्युत्तर दिले. तो माणूस संतापला आणि त्याने लिफ्टच्या आतच त्याला मारहाण करायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये निळ्या गणवेशातील सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे, परंतु कोणीही मागे हटले नाही. तथापि, इतर लोकांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना अखेर वेगळे करण्यात आले.

Kalesh b/w Two bois inside Lift over small prank
pic.twitter.com/uzlxGROpcJ
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 22, 2025

“मी तुझी मैत्रीण होऊ शकते का?” बायकोने फेक आयडीवरून नवऱ्याला केला असा प्रश्न… उत्तर वाचताच उठला हास्याचा कल्लोळ

हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लोकांना एकमेकांना दुखवण्यासाठी फक्त एक छोटेसे निमित्त हवे असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फक्त उत्सुकता आहे.. सुरक्षा रक्षकाचे काम काय असते?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे प्रँकच वेड जरा जास्तच वाढत चाललंय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral prank went wrong a fight broke out in the elevator viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • Fights
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भावाच्या क्रिएटिव्हिटीला सलाम! माणसांसाठी नव्हे पालीसाठी बनवली कुर्ती;  फॅशनेबल पाल पाहून नेटकरी हसून लोटपोट, Video Viral
1

भावाच्या क्रिएटिव्हिटीला सलाम! माणसांसाठी नव्हे पालीसाठी बनवली कुर्ती; फॅशनेबल पाल पाहून नेटकरी हसून लोटपोट, Video Viral

विराट कोहलीसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण? पाहून स्वतः किंग कोहली झाला अवाक्; युजर्स म्हणाले, “बस 19-20…”; Video Viral
2

विराट कोहलीसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण? पाहून स्वतः किंग कोहली झाला अवाक्; युजर्स म्हणाले, “बस 19-20…”; Video Viral

ना जागेची चिंता ना भाडे! तरुणाने उघडलं चालतं-फिरतं कॉफी शॉप, भन्नाट बिझनेस आयडीया पाहून कराल कौतुक, Video Viral
3

ना जागेची चिंता ना भाडे! तरुणाने उघडलं चालतं-फिरतं कॉफी शॉप, भन्नाट बिझनेस आयडीया पाहून कराल कौतुक, Video Viral

बाईsss आता एवढचं बाकी होता! नग्न अवस्थेत झाडावर चढला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, नेटकऱ्यांनी केले ट्रोल; पाहा Video
4

बाईsss आता एवढचं बाकी होता! नग्न अवस्थेत झाडावर चढला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, नेटकऱ्यांनी केले ट्रोल; पाहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.