Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अद्भुत, अविश्वसनीय आणि दुर्लभ… आकाशात दिसून आला सप्तरंगी ढग, पाहून सर्वांचेच डोळे दिपले; Video Viral

Rainbow Cloud Video : इंडोनेशियातील इंद्रधनुषी ढगांनी वेधेले यूजर्सचे लक्ष. या दुर्लभ दृष्यांचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृष्यांनी सर्वांचेच डोळे दिपवले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 06, 2026 | 10:20 AM
अद्भुत, अविश्वसनीय आणि दुर्लभ... आकाशात दिसून आला सप्तरंगी ढग, पाहून सर्वांचेच डोळे दिपले; Video Viral

अद्भुत, अविश्वसनीय आणि दुर्लभ... आकाशात दिसून आला सप्तरंगी ढग, पाहून सर्वांचेच डोळे दिपले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • इंडोनेशियाच्या आकाशात सप्तरंगी ढगांचे दुर्मिळ आणि मनमोहक दृश्य दिसले.
  • सूर्यप्रकाश पाण्याचे थेंब किंवा बर्फकणांवर पडल्याने “ढगांची इंद्रधनुषी चमक” तयार होते.
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
सोशल मिडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होताना पाहिले असतील. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी भावूक करतात तर कधी थक्क करुन जातात. अलिकडे मात्र इथे एक सुंदर आणि डोळ्यांत साठवून ठेवणारे दुर्लभ दृष्य शेअर करण्यात आले आहे. हे दृष्य आहे सप्तरंगी ढगांचे… इंडोनेशियामध्ये इंद्रधनुष्याचे नमुने अशाप्रकारे तयार झाले की पाहणाऱ्या सर्वांचेच डोळे दिपले. हे दृष्य इंटरनेटवर व्हायरल होत असून यूजर्स वेगाने व्हिडिओला शेअर करु लागले आहे. चला नक्की काय दिसलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

कुत्राही आहे कमांडो! सैनिक साथिदारांच्या जोडीला श्वानाने हेलिकाॅप्टरमधून मारली उडी, आकाशातील थरारक दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओत दिसूण येणारे हे अद्भूत दृष्य खरे असून इंडोनेशियाच्या ढगांमध्ये ते दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. यात आकाशात ढगांचे सप्तरंगी नमुने तयार झाल्याचे दिसते. गुलाबी, जांभळा, हिरवा आणि पिवळा अशा रंगांची अशी जुगलबंदी होती की, जणू काही सूर्याने ढगांना इंद्रधनुष्याचा पोशाख घातला आहे असे वाटत होते. वास्तविक, हे असं तेव्हा घडतं जेव्हा सूर्यप्रकाश ढगांमध्ये लपलेल्या पाण्याच्या थेंबांवर किंवा बर्फाच्या कणांवर पडतो, तेव्हा त्याचा प्रकाश विखुरतो आणि इंद्रधनुष्याचे नमुने तयार होतात. तांत्रिक भाषेत याला ‘ढगांची इंद्रधनुषी चमक’ (cloud iridescence) असे म्हटले जाते. अशी दृश्ये सहसा पाहायला मिळत नसली तरी, जेव्हा ती दिसतात तेव्हा लोक थक्क होतात.

😍 Amazing! Rare “rainbow clouds” were spotted in the sky over Indonesia This phenomenon occurs when sunlight passes through very tiny water droplets or ice crystals in clouds. If the clouds are thin and located close to the Sun or the Moon, the light gets “split” into… pic.twitter.com/rWEAu4TE6E — NEXTA (@nexta_tv) May 4, 2026

धक्कादायक! 15 फूट लांब मगरीच्या पोटात आढळला हॉटेलच्या मालकाचा मृतदेह,दृष्य पाहून सर्वांचीच दातखिळी बसली; थरारक Video Viral

व्हिडिओला @nexta_tv नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘अद्भुत! इंडोनेशियाच्या आकाशात दुर्मिळ असे “इंद्रधनुषी ढग” (Rainbow Clouds) दिसून आले. ही घटना तेव्हा घडते, जेव्हा सूर्यप्रकाश ढगांमधील अत्यंत सूक्ष्म पाण्याच्या थेंबांमधून किंवा बर्फाच्या कणांमधून प्रवास करतो. जर हे ढग विरळ असतील आणि सूर्य किंवा चंद्राच्या अगदी जवळ असतील, तर त्यातील प्रकाश वेगवेगळ्या रंगांमध्ये “विभाजित” होतो, ज्यामुळे इंद्रधनुष्यासारखे तेजस्वी आणि लखलखीत नक्षीकाम तयार होते.’

व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्हाला खात्री आहे का, की ती प्रतिमा AI च्या मदतीने बनवलेली नाही?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे फारच सुंदर आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “इंडोनेशियाचे इंद्रधनुषी ढगांनी नटलेले आकाश पाहून असे वाटते, जणू काही सूर्याने छतामध्ये एक प्रिझम सरकवला आहे आणि तो बंद करायलाच विसरला आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Video viral rare rainbow clouds seen in indonesia viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • Indonesia
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
1

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
2

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
3

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral
4

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.