Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral : खरा खजिना तर इथे दडलाय…! डॉलर्सच्या नोटांनी सजवलं संपूर्ण रेस्टॉरंट; लोक म्हणाले, ‘हे तर पैशांचं संग्रहालयच’

Unique Hotel Decoration Viral : पैशांनी भरलंय संपूर्ण हाॅटेल... अनोखी सजावट पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. मुख्य म्हणजे या नोटा खऱ्या असून मालकाने नाही तर ग्राहकांनीच त्या हाॅटेलला देऊ केल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2026 | 09:37 AM
Video Viral : खरा खजिना तर इथे दडलाय...! डॉलर्सच्या नोटांनी सजवलं संपूर्ण रेस्टॉरंट; लोक म्हणाले, ‘हे तर पैशांचं संग्रहालयच'

Video Viral : खरा खजिना तर इथे दडलाय...! डॉलर्सच्या नोटांनी सजवलं संपूर्ण रेस्टॉरंट; लोक म्हणाले, ‘हे तर पैशांचं संग्रहालयच'

Follow Us
Follow Us:
  • रेस्टॉरंटमधील हटके सजावट पाहून सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच थक्क झाले आहेत.
  • संपूर्ण भिंतींवर लावलेल्या नोटांमुळे हे ठिकाण इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.
  • व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी या अनोख्या कल्पनेवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.
दररोज सोशल मिडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी रडवतात तर कधी चेहऱ्यावर हसू देऊन जातात. इथे अनेक असे दृष्यही शेअर केले जातात ज्यांना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. अलिकडे असेच एक दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्याला पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका रेस्टाॅरंटचा असून यातील डेकोरेशनने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. इथे तुम्हाला रंगीबेरंगी भिंत दिसणार नाही तर संपूर्ण रेस्टाॅरंटला डाॅलर्सच्या नोटांनी सजवल्याचे अनोखे दृष्य दिसून येईल. चला व्हिडिओतील या दृष्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अविश्वसनीय! लाटांशी झुंज देत जोडप्याने श्रीलंकेहून भारतापर्यंत पोहत केला प्रवास, सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा Viral Video

काय दिसलं व्हिडिओत?

प्रत्येक रेस्टाॅरंटची आपली अशी काही वेगळी खासियत असते. लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचा डायविंग एक्सपिरियंस चांगला करण्यासाठी हाॅटेलमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते. आता अशाच एक सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओमध्ये, तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये सर्वत्र डॉलर लावल्याचे दिसून येईल. रेस्टाॅरंटची प्रत्येक भिंत ही डाॅलर्सच्या पैशांनी सजवलेली असते जे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. हे पाहून असं वाटतं जणू आपण पैशांच्या नगरीत प्रवेश केला आहे. हा अनोखा बार आणि रेस्टॉरंट फ्लोरिडामध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा डॉलर दुकानदाराने नाही, तर एका ग्राहकाने टोकन म्हणून लावला आहे. म्हणजेच प्रत्येक ग्राहकाने टोकन म्हणून इथे पैसे लावलेले आहेत जे आता एका सजावटीप्रमाणे काम करते.

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांची जिरली! म्हैसूरच्या रस्त्यांवर लावण्यात आली आरशांची भिंत; Video Viral

हा व्हिडिओ @lucipuerari नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘इथे किती डॉलर्स असतील, असं तुम्हाला वाटतं? या जागेचं नाव ‘WILLIET’S’ असं आहे आणि ती ५२५ Duval St, Key West, Florida येथे स्थित आहे’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “मला आशा आहे की त्याला आग लागणार नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा म्हणजे जेवणाचे पैसे देता येत नसतील तर तुम्ही हाॅटेलच्या भिंतीवरुन ते काढून घेऊ शकता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कोणत्याही कागदी चलनी नोटेवर लिहिण्याची परवानगी नाही; आता ती नोट निरुपयोगी ठरली आहे. इतकेच काय, तर ती नोट बदलूनही घेता येत नाही… हे अत्यंत खेदजनक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral restaurant covered with dollar bills viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • dollar
  • hotel
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
3

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
4

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.