Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत पळत आला पण केअरटेकरने मिठी टाळताच चिमुकला हत्ती झाला नाराज, नजर फिरवत दाखवला रुसवा अन् पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

Baby Elephant Cute Video : मिठी टाळताच चिमुकला हत्ती रुसुन बसला. धावत पळत आईजवळ गेला आणि म्हणाला, "आई बघ गं, हा मला मिठी देत नाही". व्हिडिओतील गोंडस दृश्ये पाहाल तर तूम्हीही भारावून जाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 13, 2026 | 02:16 PM
धावत पळत आला पण केअरटेकरने मिठी टाळताच चिमुकला हत्ती झाला नाराज, नजर फिरवत दाखवला रुसवा अन् पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

धावत पळत आला पण केअरटेकरने मिठी टाळताच चिमुकला हत्ती झाला नाराज, नजर फिरवत दाखवला रुसवा अन् पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • चिमुकला हत्ती आणि त्याच्या केअरटेकरमधील प्रेम, आपुलकी आणि खेळकर मैत्री पाहून युजर्स भारावून गेले.
  • केअरटेकरने शेवटच्या क्षणी मिठी टाळताच हत्तीचं बाळ नाराज होत रुसलं.
  • हत्तीचं गोंडस वागणं पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
माणूस आणि प्राण्याचं नातं काही वेगळंच असतं. यात प्रेम, आपुलकी आणि काळजी दडलेली असते. अनेकदा माणसं जितकी माया लावत नाही त्याहून अनेक पटींनी जास्त प्रेम पाळीव प्राण्यांकडून आपल्याला मिळतं. एकदा का कोणत्या प्राण्याचा तुमच्यावर विश्वास बसला की जीवनाच्या शेवटापर्यंत तो तुमची साथ सोडत नाही. हत्ती हा प्राणी माणसांचा जवळता मित्रच जणू… शरीराने विशालकाय असला तरी मनाने हा प्राणी फारच प्रेमळ आणि खेळकर वृत्तीचा असतो. अलिकडेच एका चिमुकल्या हत्तीचा व्हिडिओ सोशल मिडियावर फार वेगाने व्हायरल होताना दिसून आला आहे. व्हिडिओत हत्तीचे बाळ आपलया केअरटेकरवर रागवत आपला रुसवा केअरटेकरवर दाखवताना दिसतो. हत्तीही रुसतो हे पाहून यूजर्स भारीच खुश होतात आणि वेगाने या व्हिडिओला शेअर करु लागतात. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

हत्ती आणि केअरटेकरमधील सुंदर नातं दर्शवणाऱ्या या व्हिडिओत सुरुवातीलाच केअरटेकर एका खुल्या मैदानात एंट्री घेताना दिसतो. तो दुरुनच आपल्या मित्राला हाक मारत मिठीसाठी आपले हात पसरवतो. हा मित्र दुसरा तिसरा कोण नसून एक चिमुकला हत्ती असतो. केअरटेकरला पाहताच आईसोबत उभा असलेला हत्ती धावत पळत केअरटेकरच्या जवळ जातो. परंतु हत्ती त्याला मिठी मारेल याआधीच केअरटेकर उठतो आणि दुसऱ्या दिशेला जाऊन उभा राहतो. तो हत्तीला असे दर्शवत असतो की त्याला मिठी नाही पाहिजे. हे पाहताच हत्तीचे बाळ नाराज होते आणि दुसरीकडे मान फिरवत त्याला आपल्या लाथ मारण्याचा प्रयत्न करते. जणू ते म्हणत आहे की, “तू निघ आता मी तुझ्या जवळ येणार नाही”. चिमुकल्या हत्तीचा राग पाहताच केअरटेकर त्याला मनवण्याचा प्रयत्न करतो ज्यावर हत्ती केअरटेकरवर धावून जातो आणि दोघेही एकत्र मिळून पकडा पकडी खेळू लागतात. मुख्य म्हणजे दुरुनच दोन मोठे हत्ती त्यांची ही मस्ती पाहत असतात पण दोघेही यात कोणता हस्तक्षेप करत नाहीत कारण त्यांना ठाऊक आहे की, दोघेही चांगले मित्र आहेत.

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral

चिमुकल्या हत्तीचे गोंडस रुप आणि त्याचा राग पाहून आता यूजर्सना हसू अनावर झालं आहे. हा व्हिडिओ @informedofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला माणसांपासून दूर असे जीवन हवे आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या गोंडस चिमुकल्याला मिठी न मारल्याबद्दल तो त्या लाथाला पात्र आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो चिमुकला हत्ती म्हणत असेल, आई बघ गं याने मला मिठी दिली नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral the baby elephant got angry as caretaker refused to hug him viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • animal
  • Elephant Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं… Video Viral
1

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं… Video Viral

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral
2

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral

बिहारीचा अमेरिकेत जलवा! सोन्याच्या भावात विकतोय चहा अन् पोहे , किंमत जाणून तुम्हीही व्हाल दंग, Video Viral
3

बिहारीचा अमेरिकेत जलवा! सोन्याच्या भावात विकतोय चहा अन् पोहे , किंमत जाणून तुम्हीही व्हाल दंग, Video Viral

Satara News : पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरी आलेल्या जवानावर काळाचा घाला; आठ तासांच्या बाळाचा वडिलांना भावनिक निरोप
4

Satara News : पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरी आलेल्या जवानावर काळाचा घाला; आठ तासांच्या बाळाचा वडिलांना भावनिक निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.