Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल टॉवरवर चढून व्यक्ती घेऊ लागला सेल्फी, पाहून सर्वांचेच हात थरथर कापू लागले; Video Viral

Shocking Video Viral : 5G नाही मिळालं, म्हणून स्वतःच अँटेना बनायचं ठरवलं! कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक माणूस मोबाईलच्या टॉवरवर चढल्याचे दिसते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2026 | 09:21 AM
मोबाईल टॉवरवर चढून व्यक्ती घेऊ लागला सेल्फी, पाहून सर्वांचेच हात थरथर कापू लागले; Video Viral

मोबाईल टॉवरवर चढून व्यक्ती घेऊ लागला सेल्फी, पाहून सर्वांचेच हात थरथर कापू लागले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
  • जमखंडी तालुक्यात मद्यधुंद तरुण मोबाईल टॉवरवर चढल्याचा प्रकार समोर आला.
  • याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
सोशल मिडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. अशात अलिकडेच सोशल मिडियावर एक विचित्र घटना शेअर करण्यात आली आहे ज्यात व्यक्ती चक्क मोबाईल टॉवरवर चढल्याचे दिसून आले. ही घटना कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून समोर येत असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला नक्की काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Ahilyanagar : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित आघाडी आक्रमक, स्वबळावर लढण्याचे संकेत

काय घडलं व्हिडिओत?

सोमवारी, जमखंडी तालुक्यातील अलागुरी शहरात एका मद्यपीने मोबाईल टॉवरवर चढून गोंधळ घातला. लोकांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला परिस्थितीची माहिती नव्हती. लोकांनी सांगितले की अर्जुन नावाचा एक तरुण दारूच्या नशेत टॉवरवर चढला आणि हात वर करून उभा राहिला. त्याला असं टाॅवरवर चढताना पाहून लोकांना तो पडणार असल्याची भिती वाटू लागली. सांगण्यात येत आहे की, व्यक्ती सुमारे अर्धा तास टाॅवरवरच उभा होता. यादरम्यान, खाली असलेले लोक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले. काहींनी मोबाईल फोनवरून त्याच्याशी बोलून त्याला शांत राहण्याचा आग्रह केला. बराच प्रयत्न केल्यानंतर अर्जुनला सुरक्षितपणे खाली उतरण्यास तयार झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणाबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

बागलकोट जिले के जमखंडी तालुका के अलागुरी कस्बे में सोमवार को एक आदमी मोबाइल टावर पर चढ़ गया, जिससे कुछ देर के लिए अफरा-तफरी मच गई. pic.twitter.com/KiAN2RCj2g — आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) February 2, 2026

पाप-पुण्याचा हा कसला हिशोब? 165 लीटर तूप थेट गंगेत ओतलं…; नेटकऱ्यांचा संताप, VIDEO VIRAL

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @AnathNagrik नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाला यमराजाला भेटायचं असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्या फोनला सिग्नल मिळत नसेल म्हणून तो टाॅवरवर चढला असावा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो आता सुरक्षित आहे का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral the drunken man a climbed onto a mobile tower in karnataka viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.