Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईने स्वछता अभियान जास्तच मनावर घेतलंय… जीव धोक्यात घालून पुसू लागली लादी, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

OMG Video : स्वच्छतेच्या नादात जीव टाकला धोक्यात... महिलेचा पराक्रम पाहून सर्वच हादरले. हातात घेतला लादी पुसायचा फडका अन् फळीवर उभं राहून करू लागली साफसफाई.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 25, 2025 | 09:18 AM
बाईने स्वछता अभियान जास्तच मनावर घेतलंय... जीव धोक्यात घालून पुसू लागली लादी, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

बाईने स्वछता अभियान जास्तच मनावर घेतलंय... जीव धोक्यात घालून पुसू लागली लादी, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • जीव धोक्यात घालून महिला घर साफ करताना दिसली
  • लादी पुसण्यासाठी उंचीवर तोल सावरत उभी राहिली
  • घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय
आजच्या या डिजीटल युगात सोशल मिडिया आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. बहुतेक लोक आपला अधिकतर वेळ हा सोशल मिडियावर घालवतात. इथे अनेक मजेदार व्हिडिओज शेअर केले जातात जे आपल्या मनोरंजनाचे काम करतात. या व्हिडिओजमध्ये कधी काय दिसून येईल याचा आपण अंदाज लावू शकत नाही कारण बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलिकडची इथे दृश्ये शेअर होतात, ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. आता हेच पाहा ना, आपलं घर स्वच्छ रहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. घराला चमकवण्यासाठी घराचा प्रत्येक कोपरा साफ केला जातो खरा पण महिलेने तर यावेळी हद्दच पार केली. स्वच्छतेची मोहिम हातात घेऊन महिला चक्क जीव धोक्यात घालून घराच्या बाहेरची लादी साफ करताना दिसून आली. महिलेच्या या पराक्रमाने सर्वच हादरले आणि लोकांनी वेगाने हे दृश्य शेअर करण्यास सुरुवात केली. व्हिडिओत काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक महिला घर साफ करताना दिसून येते. सुरुवातीला सगळं काही सामान्य वाटतं, पण पुढच्याच क्षणी दृश्य आश्चर्यकारक बनतं. ती महिला तिच्या बाल्कनीतून घराच्या बाहेर एका लहान जागेवर उभी राहते आणि घराच्या बाहेरील भिंत कापडाने पूसून स्वच्छ करु लागते. यावेळी तिने दोन्ही हातांनी ग्रिलला पकडलेले असते आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून तिची ही स्वचछता सुरु असते. इतक्या उंचीवर उभे राहून घराची स्वच्छता करणे खरंतर धोकादायक ठरु शकते. एक छोटीशी चूक मोठी दुर्घटना घडवून आणू शकते. महिलेचा या पराक्रमावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. काहींनी फसफाईपेक्षा स्वतःचा जीव महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे तर काहींनी हा महिलेचा निव्वळ गैरप्रकार आहे असे म्हटले आहे.

जंगलात राहणाऱ्या शिकाऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच चाखली चॉकलेट लॉलीपॉपची चव, दिली अशी रिॲक्शन…. पहा Viral Video

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @rvbjmemes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ताईंमा साफसफाईचा आजार जडला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जग यावर काय बोलत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही तर नेक्ट लेव्हर स्वच्छता प्रेमी आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral the woman started wiping the floor risking her life viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 09:18 AM

Topics:  

  • cleaning tips
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

अनोखी प्री-बुकिंग…! 4 लाख रुपये द्या अन् मृत्यूनंतर फेमस व्यक्तींच्या कबरीशेजारी दफन व्हा, पॅरिस सरकारची नवी ऑफर
1

अनोखी प्री-बुकिंग…! 4 लाख रुपये द्या अन् मृत्यूनंतर फेमस व्यक्तींच्या कबरीशेजारी दफन व्हा, पॅरिस सरकारची नवी ऑफर

बिबट्याचे पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’! औंधमध्ये दिले दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video
2

बिबट्याचे पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’! औंधमध्ये दिले दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video

जंगलात राहणाऱ्या शिकाऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच चाखली चॉकलेट लॉलीपॉपची चव, दिली अशी रिॲक्शन…. पहा Viral Video
3

जंगलात राहणाऱ्या शिकाऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच चाखली चॉकलेट लॉलीपॉपची चव, दिली अशी रिॲक्शन…. पहा Viral Video

भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
4

भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.