Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाह क्या ॲक्टिंग कर रहा है! ॲक्शन बोलताच हरणावर वाघाने केला हल्ला अन् कट बोलताच क्षणात मागे झाला, शूटिंगचा मजेदार Video Viral

Animal Shooting Video : वाघ आणि हरणाने केली जबरदस्त ॲक्टिंग, दिग्दर्शकाच्या तालावर असे नाचले की पाहून सर्वच झाले अवाक्. शुटिंगचा हा मजेदार व्हिडिओ आता इंटरनेटवर सर्वांना आश्चर्यचकित करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 20, 2025 | 12:18 PM
वाह क्या ॲक्टिंग कर रहा है! ॲक्शन बोलताच हरणावर वाघाने केला हल्ला अन् कट बोलताच क्षणात मागे झाला, शूटिंगचा मजेदार Video Viral

वाह क्या ॲक्टिंग कर रहा है! ॲक्शन बोलताच हरणावर वाघाने केला हल्ला अन् कट बोलताच क्षणात मागे झाला, शूटिंगचा मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वाघ आणि हरणाचा व्हिडिओ झालाय व्हायरल
  • माणसांप्रमाणे दोन्ही प्राणी करू लागले ॲक्टिंग
  • दृश्य पाहून युजर्स झालेत अवाक्
चित्रपटांमध्ये ॲक्टिंग करणाऱ्या लोकांना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल पण तुम्ही कधी प्राण्यांना शूटिंगसाठी ॲक्टिंग करताना पाहिलं आहे का? नसेल तर आता हे मजेदार दृश्य तुम्हाला पाहता येणार आहे. नुकताच सोशल मिडियावर एका शूटिंगदरम्यानचा बिहाईंड द सीन (BTS) व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक हरीण आणि सिंहाच्या शिकारीचे दृश्य दाखविण्यात आले. यामध्ये आपल्याला जंगलाचा भयानक शिकारी वाघ डायरेक्टरच्या सूचनांचे पालन करत दर्जेदार ॲक्टिंग करताना दिसून येईल. व्हिडिओ जसजसा पुढे जातो याची रंजकता आणखीन वाढू लागते. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

पुरुषांनाही रडू येत…! मनातील दुःख अश्रूंनी केलं व्यक्त, खांद्यावर जबाबदारीच्या बेड्या अन् रेल्वे स्टेशनवरचा तो Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये चित्रपटाचा संपूर्ण शूटिंग क्रू उपस्थित असल्याचे दिसून येते. कॅमेरे, लाईट्स, मायक्रोफोन आणि अगदी दिग्दर्शक देखील… यानंतर व्हिडिओमध्ये असे काही दृश्य दिसून येते ज्याचा कोणी कधी स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडिओमध्ये दिग्दर्शक “ॲक्शन” असे ओरडतो ज्यानंतर वाघ लगेच हरणाच्या दिशेने धावतो, तो हरणावर हल्ला करतो आणि त्याला खाणार तितक्यात दिग्दर्शक “कट” असे ओरडते. आश्चर्याची बाब म्हणजे, त्याच्या एका शब्दातच वाघ लगेच थांबतो आणि हरणापासून दुर होतो. दिग्दर्शकाच्या एका शब्दावर दोन्ही प्राणी स्तब्ध उभे राहतात जणू काही घडलेच नाही. हे दृश्य आता सर्वांनाच अचंबित करत आहे. आता व्हिडिओतील हा प्रकार खरा की खोटा याची माहिती मिळाली नसली तर ही अनेकजण याला एआय मानत आहेत. काहींनी वाघाला एका चांगल्या ॲक्टरची उपमा दिली आहे तर काहींनी याला बनावटी दृश्य असल्याचे म्हटले आहे.

वय गेलं पण उत्साह तितकाच कायम…! 80 वर्षांच्या आज्जाने अवकाशात उडी मारली लुटली स्कायडायव्हिंगची मजा; Video Viral

हा व्हिडिओ @multiversematrix नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खरे असू शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जबरदस्त यार! आता मला विश्वास आहे की माणूस काहीही करू शकतो…” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सर्वात तर्किय एआय व्हिडिओ”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral tiger and deer did amazing acting while shooting viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • animal
  • shocking viral news
  • Shooting
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
1

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
2

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले
3

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
4

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.