Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral

Bull Fight Video : दिल्लीच्या ट्राफिकमध्ये दोन बैल घुसले अन् गाड्यांच्या मधोमध जाऊन भांडू लागले. अनेकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करून या दृश्यांनी मजा लुटली. व्हिडिओत पुढे काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 14, 2025 | 09:04 AM
दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्लीच्या ट्राफिकमध्ये दिसली बैलांची फाईट
  • आमने-सामने भिडत शिंगांनी केला वार
  • या हल्ल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय
सोशल मीडियावर अलीकडे एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात दोन बैल रस्त्यावर एकमेकांवर हल्ला करताना दिसून आले. हे दृश्य भारताची राजधानी दिल्ली येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. बैलांची दहशत इतकी जास्त होती की या त्यांच्या या फाईटमुळे संपूर्ण रस्ताभर गाड्या थांबल्या आणि लोकांनी थांबून हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिले. अनेकांनी याचा व्हिडिओही आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. चला यात नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

हिवाळ्यात राजस्थानचा निळा तलाव झाला गुलाबी, हजारो फ्लेमिंगोंच्या संगमाचे साक्षीदार व्हा; भारावून टाकणारे दृश्य अन् Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

बैल हा एक असा प्राणी आहे जो आपल्या शिंगांनी समोरच्यावर हल्ला करतो. त्याचा हल्ला फार जबरदस्त असतो आणि आपल्या संपूर्ण शक्तीचा वापर करून तो त्यांच्या शिंगांनी हल्ला करतो. व्हायरल होत असलेल्या या फाईटमध्ये दोन बैल एकमेकांविरुद्ध भिडल्याचे दिसून आले. दोघेही भररस्त्यात आमने-सामने आले आणि आपल्या शिंगांनी एकमेकांवर हल्ला करू लागले. त्यांची लढाई अधूनमधून सुरू असते. रस्त्यावर ट्राफिक असल्याने प्रत्येक गाडीच्या समोर जाऊन ते हल्ला करू लागले. हल्ला करता करताच ते धावत पळत दुसऱ्या ठिकाणी जायचे आणि परत त्या ठिकाणी थांबून हल्ला करायचे. आता असं का याच कारण तर बैलांनाच ठाऊक असावं. व्हिडिओत अनेकजण त्यांच्या मागे धावत धावत त्यांची ही झुंज पाहताना दिसून आले. आता बैलांच्या या फाईटमध्ये नक्की कोण जिंकलं ते सांगणं कठीण आहे कारण व्हिडिओच्या शेवटपर्यंत ते दोघेही लढत होते.

दिल्ली कैंट जैसे VVIP इलाके में दो सांड खुल्लम खुल्ला लड़ रहे। ये हाल है देश की राजधानी के वीवीआईपी इलाके का। pic.twitter.com/iq4PxZn2Jl — 🇮🇳Delightful🇮🇳 (@sdhruv86) December 13, 2025

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @sdhruv86 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेकांनी युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हेच बैल गावांमध्ये पिके नष्ट करत आहेत आणि पाळीव प्राण्यांना मारत आहेत. ही समस्या आता गावातून शहरांपर्यंत पसरली आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लव्ह ट्रँगल केस वाटत आहे, एका गाईवर दोन बैल फिदा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही धरती त्यांचीही आहे, भांडू दे जरा त्यांना”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral two bull started fighting in the middle of delhi traffic viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • Animal Attack
  • delhi
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

GRAP-4 in Delhi: शाळांच्या नियमात बदल, ५०% कर्मचारी करणार घरातून काम, दिल्लीत GRAP-4 निर्बंध लागू
1

GRAP-4 in Delhi: शाळांच्या नियमात बदल, ५०% कर्मचारी करणार घरातून काम, दिल्लीत GRAP-4 निर्बंध लागू

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL
2

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL

धुक्याने केला गेम! ‘या’ Eastern Expressway वर वाहनांची एकमेकांना भीषण टक्कर; जखमींची संख्या…
3

धुक्याने केला गेम! ‘या’ Eastern Expressway वर वाहनांची एकमेकांना भीषण टक्कर; जखमींची संख्या…

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video
4

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.