Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पत्त्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

Shocking Viral Video : काकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुतण्याने चक्क स्मशानभूमीत लावला पत्त्यांचा डाव. चिता जळत राहिली अन्... व्हिडिओतील दृश्यांनी युजर्सना केलं चकित.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 04, 2026 | 09:48 AM
अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पट्ट्यांचा डाव... धक्कादायक घटनेचा Video Viral

अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पट्ट्यांचा डाव... धक्कादायक घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अंत्यसंस्काराच्या वेळी दिसून आला अजब-गजब प्रकार.
  • काकांची आवड पुतण्याने मृत्यूंनंतरही जपली.
  • थेट स्मशानभूमीत लावला गेला पत्त्यांचा डाव.
प्रत्येकाचा आपल्या आयुष्यात कोणता ना कोणता छंद हा असतोच. एखाद्याचा छंद फारच दृढ असेल तर त्याच्या मृत्यूनंतरही लोकांना तो लक्षात राहतो. आता हेच पाहा ना व्यक्ती जगाचा निरोप घेऊन गेला पण त्याच्या पुतण्याने त्याचा छंद लक्षात ठेवून थेट स्मशानभूमीत त्या छंदाला जोपासायला सुरुवात केली. अलिकडेच इंटरनेटवर एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात काही लोक स्मशानभूमीत बसून पत्ते खेळताना दिसून आले. व्यक्तीने दावा केला आहे की मृत्यू पावलेला व्यक्ती त्याचा काका असून त्यांना पत्ते खेळायला फार आवडायचे. त्यांची हीच आवड ध्यायान ठेवून श्रद्धांजली देण्यासाठी पुतण्यांने चक्क जळत्या चितेसमोर स्मशानभूमीत बसून पत्ते खेळायला सुरुवात केली.

क्रूरतेचा मर्यादा ओलांडल्या… होळीच्या उत्सवात गौमातेला जबरदस्तीने पाजली दारू, Video Viral होताच नेटकरी भडकले

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची चिता जाळताना दिसत आहे, जिथे काही लोक पत्ते खेळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की पुतण्याने त्याच्या काकांचा छंद त्याच्या मृत्यूनंतरही जिवंत ठेवला. ज्या काकांची चिता जळत आहे ते कुटुंबातील सदस्य होते आणि त्यांना पत्ते खेळण्याची खूप आवड होती. त्यांच्या मृत्यूनंतर, पुतण्याने स्मशानभूमीत पत्त्यांचा खेळ मांडला, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब आणि मित्र पत्ते खेळण्यासाठी बसले होते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

छतावर लपून बसलेल्या विद्यार्थ्यांला शिक्षिकेने पकडले, मग काय त्याने थेट वीटंच हातात घेतली… Video Viral

हा व्हिडिओ @sandeep_beniwal_98133 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘माझ्या मोठ्या काकांचे आज निधन झाले. त्यांना पत्ते खेळण्याची खूप आवड होती, म्हणून त्यांनी शेवटचे पत्ते खेळून श्रद्धांजली वाहिली’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वेळ कोणाचाही मित्र नाही, पार्थ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांची आत्मा हे सगळं पाहत असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सांभाळा नाय तर काकांची आत्मा पण पत्ते खेळायला यायची”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral uncle died and nephew threw played cards in front of the burning pyre viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Death
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
3

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
4

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.