Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बर्थडे सेलिब्रेशनमध्ये अनोखा ट्विस्ट! गर्लफ्रेंडसोबत पार्टी करताना पकडला गेला नवरा; बायकोच्या एंट्रीनंतर पाहा काय घडलं,Video Viral

Wife Caught Husband With Girlfriend : पती, पत्नी और वो...! पतीला प्रेयसीसोबत हाॅटेलमध्ये पकडताच पत्नीचा पारा वाढला आणि तिने दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 08, 2026 | 10:10 AM
बर्थडे सेलिब्रेशनमध्ये अनोखा ट्विस्ट! गर्लफ्रेंडसोबत पार्टी करताना पकडला गेला नवरा; बायकोच्या एंट्रीनंतर पाहा काय घडलं,Video Viral

बर्थडे सेलिब्रेशनमध्ये अनोखा ट्विस्ट! गर्लफ्रेंडसोबत पार्टी करताना पकडला गेला नवरा; बायकोच्या एंट्रीनंतर पाहा काय घडलं,Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गुपचूप सुरू असलेलं सेलिब्रेशन अचानक हायव्होल्टेज ड्रामामध्ये बदलल्याचं पाहायला मिळालं.
  • हॉटेल रुममध्ये झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
  • प्रकरण इतकं वाढलं की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला.
म्हणतात ना, चोरी फार काळ लपून राहत नाही आणि जेव्हा ती पकडली जाते तेव्हा ड्रामा झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या पत्नीला खोट बोलून मध्य प्रदेशातील एका पतीने प्रेयसीला हाॅटेलमध्ये बर्थडे सरप्राईड देऊ पाहिलं पण तिथे झालेल्या पत्नीच्या एंट्रीने त्यालाच धक्क्यात पाडलं. पतीने केलेला विश्वासघात पाहून सहाजीकच पत्नी नाराज झाली आणि तिने हाॅटेलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा करायला सुरुवात केली. हाॅटेल रुममध्ये झालेला हा सर्व गोंधळ आता फोनच्या कॅमेरात कैद करण्यात आला असून सोशल मिडियावर याचा व्हिडिओ आता चांगलाच ट्रेंडिंगला आहे. यात नक्की काय घडून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

साहसी खेळ जीवावर बेतला! गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करताना दोर गळ्यात अडकला अन् तरुणीने समोर पाहिला यमराज

काय घडलं व्हिडिओत?

घडलेली सर्व घटना मध्य प्रदेशातील मंदसाैर जिल्ह्यातून समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय झुल्फिकार अली आपल्या ३८ वर्षीय प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये तिचा वाढदिवस साजरा करायला आला होता. पत्नीला जेव्हा या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा रात्री सुमारे ११ वाजता ती भाऊ आणि वहिनीसोबत हॉटेलमध्ये दाखल झाली. खोलीचा दरवाजा उघडताच पत्नीने पतीला पाहिलं आणि ती संतापली. तिने फक्त पतीचीच नाही तर त्याच्या प्रेसयीची देखील जोरदार धुलाई केली. व्हिडिओमध्ये पत्नी, तिचा भाऊ आणि वहिनी रंगेहात पकडल्या गेलेल्या झुल्फिकार आणि त्याच्या प्रेयसीला बेदम मारत हाॅटेल रुममधून बाहेर काढताना दिसून येतात.

मध्य प्रदेश के मंदसौर में एक होटल के कमरे में पति अपनी प्रेमिका का जन्मदिन मना रहा था, तभी उसकी पत्नी वहां पहुंच गई। पत्नी ने पति और उसकी प्रेमिका को कथित तौर पर रंगे हाथ पकड़ लिया, जिसके बाद होटल में जमकर हंगामा हुआ। खबर के मुताबिक 50 वर्षीय जुल्फिकार अली अपनी 38 वर्षीय… pic.twitter.com/5meH0Wet3N — Dev Choudhary (@Devchoudharydc) May 7, 2026

जणू यमराजांनाच दिलं खुलं आव्हान! लाटांच्या खवळलेल्या प्रवाहात तरुण करु लागला मस्ती, पाहून यूजर्सना भरली धडकी; Video Viral

हे प्रकरण पुढे इतकं वाढलं की पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्याच नेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर झुल्फिकार अली आणि त्याच्या प्रेयसीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर जेव्हा पोलीस पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा झुल्फिकारचे कुटुंबीय आधीच निघून गेले होते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पोलिसांनी झुल्फिकार अली आणि त्याच्या प्रेयसीला सोडून दिले. माहितीनुसार, झुल्फिकार हा एक डाॅक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @Devchoudharydc नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral wife catches husband with girlfriend at hotel viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Extra Marital Affair
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
3

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
4

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.