Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपला घटस्फोट झाला का? गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी… Video Viral

पतीच्या लग्नात पत्नीने घातला राडा, पुराव्यांसह फोडलं खोटेपणाचं भांड... उत्तर प्रदेशातील लग्नसमारंभाचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काय घडतं ते व्हिडियोतून जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 20, 2025 | 03:00 PM
आपला घटस्फोट झाला का? गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी... Video Viral

आपला घटस्फोट झाला का? गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील लग्नात झाला हाय व्होल्टेज ड्रामा
  • पहिल्या पत्नीने पतीच्या लग्नाच फोटलं भांड
  • पुरावे घेऊनच लग्नमंडपात घेतली एंट्री
लग्न हे दोन जिवांच मिलन मानलं जातं. लग्नावेळी गंमत-जंमत, डान्स, गडबड-गोंधळ होणे काही मोठी गोष्ट नाही पण उत्तर प्रदेशाच्या या लग्नात मात्र एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. यात वर-वधू लग्नासाठी सज्ज झाले खरे पण घडलं काही भलतंच आणि क्षणातच एंट्री झाली वराच्या पहिल्या बायकोची… होय तुम्ही बरोबर ऐकलंत. आनंदाच्या या समारंभात अचानक गोंधळ निर्माण झाला आणि लग्नमंडपातच सुरु झाला हाय व्होल्टेज ड्रामा. वराच्या पत्नीने सर्वांसमोर अशा गोष्टी उघड केल्या की पाहून सर्वच थबकले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

वाह क्या ॲक्टिंग कर रहा है! ॲक्शन बोलताच हरणावर वाघाने केला हल्ला अन् कट बोलताच क्षणात मागे झाला, शूटिंगचा मजेदार Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका लग्नात नाट्यमय प्रकार घडला. लग्न सुरु असतानाच अचानक वराच्या बायकोची एंट्री होते जी सर्वांसाठीच एक आश्चर्यकारक सरप्राईज ठरते. एवढंच काय तर पतीचा खोटेपणा उघड करण्यासाठी ती सोबत पुरावे देखील घेऊन आलेली असते. व्हिडिओमध्ये पत्नी सर्वांना काही फोटो दाखवून तिची बाजू पटवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की, “माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत, याच मुलाने माझ्याशी लग्न केले होते आणि आता तो पुन्हा लग्न करत आहे.” तिने हे देखील उघड केले की त्यांनी आधी कोर्ट मॅरेज केले आणि नंतर कुटुंबाच्या उपस्थितीत एक भव्य लग्न केले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती थेट विनयला विचारते, “आपला घटस्फोट झाला का? सर्वांसमोर सांगा.” ती गर्दी थांबवते आणि म्हणते, “कोणीही हस्तक्षेप करणार नाही.”

पुरुषांनाही रडू येत…! मनातील दुःख अश्रूंनी केलं व्यक्त, खांद्यावर जबाबदारीच्या बेड्या अन् रेल्वे स्टेशनवरचा तो Video Viral

पत्नीच्या म्हणण्यानुसार, ती आणि तिचा नवरा नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी ३० मार्च २०२२ रोजी कोर्ट मॅरेज केले आणि ८ डिसेंबर २०२२ रोजी ते लग्नबंधनात अडकले गेले. नंतर दोघांमधील वाद वाढले आणि कायदेशीर कारवाई सुरू झाली. घटस्फोट अद्याप निश्चित झाला नव्हता, म्हणून ती दुसरे लग्न थांबवण्यासाठी गुजरातमधील अंकलेश्वर येथून आली होती. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि दोन्ही पक्षांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी हे स्पष्ट केलं की घटस्फोटाशिवाय पुनर्विवाह करणे बेकायदेशीर आहे आणि चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral wife exposes husband by crashes on his second marriage viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • shocking viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?
1

दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?

याला म्हणतात परफेक्ट टाईम मॅनेजमेंट; सिग्नलची अवघी काही सेकंद अन् काकांनी घेतला हाती विडा, Video Viral
2

याला म्हणतात परफेक्ट टाईम मॅनेजमेंट; सिग्नलची अवघी काही सेकंद अन् काकांनी घेतला हाती विडा, Video Viral

वाह क्या ॲक्टिंग कर रहा है! ॲक्शन बोलताच हरणावर वाघाने केला हल्ला अन् कट बोलताच क्षणात मागे झाला, शूटिंगचा मजेदार Video Viral
3

वाह क्या ॲक्टिंग कर रहा है! ॲक्शन बोलताच हरणावर वाघाने केला हल्ला अन् कट बोलताच क्षणात मागे झाला, शूटिंगचा मजेदार Video Viral

‘व्हिडीओ शेअर करू नका..’, गर्लफ्रेंडसोबतच्या व्हायरल MMS वर सोफी एसकेने सोडले मौन; केली विनंती
4

‘व्हिडीओ शेअर करू नका..’, गर्लफ्रेंडसोबतच्या व्हायरल MMS वर सोफी एसकेने सोडले मौन; केली विनंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.