Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral : महिला बाईकस्वाराची हत्तीला टक्कर, धडकेनंतर दात तुडले अन् घाबरलेला प्राणी जंगलात फरार

Women And Elephant Collided : महिला चालकाची आणि हत्तीची भररस्त्यात इतकी मोठी टक्कर झाली की यात दोघेही गंभीर जखमी झाले. यात हत्तीचे दात तुडल्याचीही माहिती आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2026 | 03:00 PM
Viral : महिला बाईकस्वाराची हत्तीला टक्कर, धडकेनंतर दात तुडले अन् घाबरलेला प्राणी जंगलात फरार

Viral : महिला बाईकस्वाराची हत्तीला टक्कर, धडकेनंतर दात तुडले अन् घाबरलेला प्राणी जंगलात फरार

Follow Us
Follow Us:
  • उत्तराखंडातील एका रस्त्यावर घडलेल्या अनोख्या अपघातामुळे सोशल मिडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
  • या धडकेत महिला आणि वन्यप्राणी दोघांनाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
  • घटनेनंतर इंटरनेटवर विविध मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
हत्तीचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर नेहमीच व्हायरल होत असतात ज्यात तो कधी मस्ती करताना दिसतो तर कधी रुद्रावतारात. अलिकडे मात्र एक अजब घटना घडली आहे जी सोशल मिडियावर चांगलीच ट्रेंड करत आहे. व्हायरल पोस्टनुसार, ही घटना उत्तराखंडात घडून आली असून यात महिला चालकाची हत्तीला जोरदार धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे ही धडक इतकी मोठी होती की यात हत्तीचे दात देखील तुटल्याचे सांगितले जात आहे. नक्की काय प्रकरण आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

वाढदिवसाआधीच बाॅलफ्रेंडचं गुपित उघडलं… संतापलेल्या गर्लफ्रेंडने 57,000 रुपयांच्या केकला लावली आग; Video Viral

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तराखंडाच्या खाटीमा शहरातून समोर येत आहे. यानुसार स्कुटीवरुन जाणाऱ्या महिलेची रस्त्यावर अचानक एका हत्तीला जोरदार धडक बसते ज्यानंतर ती हत्तीचे दात तुटुन जमिनीवर पडतात. या दुर्घटनेत महिलेलीही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. महिला ही व्यावसायाने एक शिक्षिका असल्याची माहिती आहे. घटना दु:खद असली तरी इंटरनेटवर मात्र याचे हसू उडवले जात आहे. आता तर हत्ती देखील सेफ नाही आहे अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.

दरम्यान उत्तराखंडातील US नगरमध्ये महिला जंगलातील वाटेतून जात होती. या दरम्यान बनबसा-चकरपूर दरम्यानच्या घनदाट जंगलातून एक हत्ती अचानक रोडवर आला. हत्ती अचानक महिलेच्या वाटेत आला ज्यामुळे तिला स्कूटीला कंट्रोल करता आले नाही आणि ब्रेकही मारता आला नाही. परिणामी हत्ती आणि महिला दोघेही गंभीररित्या जखमी झाले तर या धडकेत हत्तीचे दात देखील तुटले.

एक ऐसा एक्सीडेंट जिससे लोग आश्चर्यचकित हो रहे हैं और हस 🤣 भी रहे है एक स्कूटी सवार शिक्षिका सड़क पार कर रहे हाथी से टकरा गई इस टक्कर से हाथी का दांत टूट कर गिर गया। शिक्षिका और उसकी स्कूटी सड़क पर गिर गई ,
गुजर रहे लोगों ने शोर मचाया तो हाथी जंगल वापस चला गया
ये एक्सीडेंट… pic.twitter.com/a7rVO3UNlu — Shailesh Verma (@shaileshvermasp) May 20, 2026

काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डोनाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास

अशा घटनेनंतर अधिकतवेळी हत्ती आक्रमक होतात पण इथे असं काही झालं नाही. रस्त्यावरील लोकांनी वेळीच आरडा-ओरड केली ज्यामुळे घाबरुन हत्ती जंगलात निघून गेला. व्हिडिओत महिला आणि प्राणी दोघांचे नुकसान झाले, त्यांना गंभीर दुखापत झाली पण सोशल मिडियावर मात्र यूजर्स या घटनेची खिल्ली उडवत मस्करी करताना दिसले. दरम्यान, या अपघातामुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसोबतच रस्त्यावर वाहन चालवताना सतर्क राहण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral woman scooter rider collides with elephant in uttarakhand viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Elephant Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.