Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जणू यमराजांनाच दिलं खुलं आव्हान! लाटांच्या खवळलेल्या प्रवाहात तरुण करु लागला मस्ती, पाहून यूजर्सना भरली धडकी; Video Viral

Man Stunt Video : जगातील सर्वात लांब नदीत तरुणाचा जीवघेणा स्टंट, खवळत्या पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहत गेला अन् पुढे जे घडलं. व्हिडिओतील दृष्यांनी यूजर्सचा रोखून धरला श्वास.

  • By नुपूर भगत
Updated On: May 07, 2026 | 02:30 PM
जणू यमराजांनाच दिलं खुलं आव्हान! लाटांच्या खवळलेल्या प्रवाहात तरुण करु लागला मस्ती, पाहून यूजर्सना भरली धडकी; Video Viral

जणू यमराजांनाच दिलं खुलं आव्हान! लाटांच्या खवळलेल्या प्रवाहात तरुण करु लागला मस्ती, पाहून यूजर्सना भरली धडकी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • खवळलेल्या नदीत तरुणाचा थरारक स्टंट पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली.
  • पाण्याचा प्रचंड वेग असूनही तरुणाची धाडसी कृती पाहून नेटकरी थक्क झाले.
  • व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी थक्क करणारे तर कधी स्टंटबाजीचे दृष्य शेअर केले जाते. आताही एक असाच व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात तरुण नाईल नदीच्या खवळलेल्या लाटांमध्ये जीवघेणा स्टंट करताना दिसला. जगातील सर्वात लांब नदी म्हणून नाईल नदीचे नाव फार प्रख्यात आहे. नदीचे पाणी ओसंडून वेगाने वाहत होते पण तरुण मात्र अजिबात डगमगला नाही आणि जणू काही मोठं घडलंच नाही असं भासवत तो पाण्याच्या प्रवाहासह पुढे घसरताना दिसला. पाणी इतकं जास्त ढवळलं जातं होतं की त्यात फेस तयार झाल्याचेही दिसते. तरुणीच्या या जीवघेण्या स्टंटबाजीत पुढे त्याच्यासोबत काय घडून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

अभिमानास्पद! अंदमानच्या समुद्रात भारतीयांनी रचला नवा इतिहास; पाण्याखाली उभारला सर्वात उंच मानवी पिरॅमिड, गिनीज बुकमध्ये नोंद

काय घडलं व्हिडिओत?

अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ युगांडामध्ये शूट करण्यात आला आहे. व्हिडिओला कोट्यवधींहून अधिकचे व्यूज मिळाले असून इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात त्याला शेअर देखील केले जात आहे. व्हिडिओत स्टंट करणारा हा तरुण एक ट्रव्हल एजंट असून त्याचे मत आहे की, ही केवळ एक दिखाव्याची गोष्ट नसून स्थानिकांसाठी जगण्याची एक पद्धत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर भितीचा एक लवलेशही न बाळगता आपण त्याला बेधुंद होऊन पाण्यात पोहताना पाहू शकता. उसळत असलेले ते पाणी आपल्याला घाबरवते पण तरुणाची हिम्मत त्याला पाण्यात टिकून राहण्यास मदत करते. सुरक्षेच्या कारणास्तव, पर्यटकांना इथे पोहता येत असले तरीही हा उपक्रम करण्याची परवानगी नाही. सर्वसामान्य लोकांना कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये फक्त व्हाईटवॉटर राफ्टिंग करण्याची परवानगी आहे.

शॉर्टकटने घेतला जीव! रेल्वे ट्रॅक ओलांडताना भाचीसह मावशीचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

हा व्हिडिओ @travel_sentas नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मिडियावर व्हिडिओला चांगलंच पसंत करण्यात आलं असून व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘युगांडामधील नाईल नदीत पोहण्याचा एक अगदीच सामान्य दिवस’. तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहून अनेक यूजर्सने या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हे सामान्य वर्तन नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला पोहताना पाहून मला डुबायला गेल्यासारखं वाटतंय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे भितीदायक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral young man performs deadly water stunt in uganda nile river viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.