Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईच प्रेम सर्वांसाठी सारखंच! काटेरी प्राण्याला मायेने कुरवाळू लागली महिला, हातात हात घेत तोही पुढे आला अन्… Video Viral

Women Pets Porcupine Video : शेवटी प्रेम कुणाला नको असतं? आईच्या मायेपुढे काटेरी प्राण्याचेही हृदय वितळले, हल्ला न करता मायेची ऊब घायाळ महिलेजवळ गेला अन् सुंदर दृश्य आता इंटरनेटवर व्हायरल होतंय.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 07, 2025 | 10:18 AM
आईच प्रेम सर्वांसाठी सारखंच! काटेरी प्राण्याला मायेने कुरवाळू लागली महिला, हातात हात घेत तोही पुढे आला अन्... Video Viral

आईच प्रेम सर्वांसाठी सारखंच! काटेरी प्राण्याला मायेने कुरवाळू लागली महिला, हातात हात घेत तोही पुढे आला अन्... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मायेने प्राण्याला कुर्वाळताच तो झाला भावुक
  • महिलेच्या प्रेमाने प्राण्याला केले खुश
  • व्हिडिओ पाहून युजर्स भारावून गेले
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या या दृश्यांमध्ये कधी काय दिसून येईल ते सांगता येणं कठीण आहे. इथे कधी हास्यास्पद व्हिडिओ शेअर होतात तर कधी असे दृश्य जे पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्क बसेल. नवीन शोध असो वा थरारक स्टंट इंटरनेटवर तुम्हाला सर्वकाही पाहायला मिळेल. आता मात्र इथे एक आईच्या ममतेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो मानव आणि प्राण्यांमधील सुंदर आपुलकीच्या नात्याने दर्शन घडवते. व्हिडिओमध्ये महिला जंगलातील धोकादायक काटेरी प्राण्याला मायेने कुर्वाळताना दिसून येते, जे पाहून अनेकजण थक्क होतात. विशेष म्हणजे, मायेची ही ऊब प्राण्याच्या मनालाही एवढी भिडते की तोही एक पाऊल पुढे येत आपला हात महिलेच्या हातात ठेवून तिच्या प्रेमाचा स्वीकार करू लागतो. व्हिडिओतील या दृश्यांविषयी चला सविस्तर जाणून घेऊया.

Indigo Crisis : एकीच्या हातात पतीच्या मृत्यूचं कफिन तर दुसरीच्या हातात वडिलांच्या अस्थी… मन हेलवणारी दृश्ये अन् Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक पॉर्क्यूपाइन नावाचा काटेरी प्राणी महिलेच्या जवळ बसून तिच्याकडे एकटक बघत असल्याचे दिसते. प्राण्याच्या संपूर्ण शरीरावर जीवघेणे काटे पसरलेलं असतात पण तरीही महिला त्याला आपल्यापासून दूर करत नाही आणि त्याचा चेहरा आपल्या हातात घेऊन त्याला मायेने कुरवाळू लागते. तिचे हे प्रेम प्राण्याच्या मनालाही भिडते आणि तो महिलेच्या आणखीन जवळ जाऊन तिने दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करतो. जंगलातील प्राणी माणसांवर सहसा विश्वास ठेवत नाही अशात प्राणी विश्वास ठेवून आपल्या जवळ येत आहे ही भावना फार खास आहे. व्हिडिओतील प्राण्याचा विश्वास आणि महिलेची निस्वार्थी माया प्रशंसनीय आहे.

Indigo Crisis : इंडिगोच्या गोंधळाला कंटाळली आफ्रिकन महिला, काऊंटरवर चढत मुंबई एअरपोर्टवर घातला राडा; Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @tv1indialive नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘महिलेने पॉर्क्यूपाइन असे कुरवाळले जणू तो तिचा पाळीव प्राणी आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शेवटी आपल्या सर्वांनाच प्रेम हवे असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई शेवटी आईच असते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्राण्यांना आपल्याकडून फक्त प्रेमच हवे असते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video woman casually pets wild porcupine viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • animal
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Indigo Crisis : एकीच्या हातात पतीच्या मृत्यूचं कफिन तर दुसरीच्या हातात वडिलांच्या अस्थी… मन हेलवणारी दृश्ये अन् Video Viral
1

Indigo Crisis : एकीच्या हातात पतीच्या मृत्यूचं कफिन तर दुसरीच्या हातात वडिलांच्या अस्थी… मन हेलवणारी दृश्ये अन् Video Viral

Indigo Crisis : इंडिगोच्या गोंधळाला कंटाळली आफ्रिकन महिला, काऊंटरवर चढत मुंबई एअरपोर्टवर घातला राडा; Video Viral
2

Indigo Crisis : इंडिगोच्या गोंधळाला कंटाळली आफ्रिकन महिला, काऊंटरवर चढत मुंबई एअरपोर्टवर घातला राडा; Video Viral

‘माझ्या मुलीला सॅनटरी पॅड द्या’ ; एअरपोर्टवर हतबल पित्याची इंडिगो स्टाफकडे विनंती, VIDEO VIRAL
3

‘माझ्या मुलीला सॅनटरी पॅड द्या’ ; एअरपोर्टवर हतबल पित्याची इंडिगो स्टाफकडे विनंती, VIDEO VIRAL

13 वर्षांच्या शोधानंतर अखेर सापडलं… जगातील सर्वात दुर्मिळ ‘मृतदेहाचे फुल’; Viral Video ने सर्वांनाच केलं चकित
4

13 वर्षांच्या शोधानंतर अखेर सापडलं… जगातील सर्वात दुर्मिळ ‘मृतदेहाचे फुल’; Viral Video ने सर्वांनाच केलं चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.