Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में! बाईक पुलावरून कोसळली पण तरुणाच्या स्टंटबाजीने वाचवला जीव; Video Viral

या दृश्यांनी तर चित्रपटांनाही टाकले मागे! व्हिएतनामच्या रस्त्यावर दिसून आला जीवन-मृत्यूचा एक अनोखा खेळ. बाईक पुलावरून खाली कोसळली मात्र व्यक्तीच्या हुशारीने काही सेकंदातच वाचवला जीव. घटनेचा थरार इंटरनेटवर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2025 | 12:01 PM
आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में! बाईक पुलावरून कोसळली पण तरुणाच्या स्टंटबाजीने वाचवला जीव; Video Viral

आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में! बाईक पुलावरून कोसळली पण तरुणाच्या स्टंटबाजीने वाचवला जीव; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओज शेअर केले जातात. लोक आपल्याला व्हायरल करण्यासाठी नवनवीन स्टंट करू पाहतात. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास असे बरेच व्हिडिओ तुम्ही आजवर इथे पाहिले असतील मात्र सध्या इथे एक नवीन व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यात एका व्यक्तीने स्टंटबाजी करत स्वतःला मृत्यूच्या विळख्यातून सोडवल्याचे दिसून आले आहे. हे दृश्य खरंतर कोणत्या चित्रपटाच्या सीनहुन कमी वाटत नाही. बॉलिवूड, हॉलिवूडलाही मागे टाकणाऱ्या या प्रत्यक्ष घटनेने आता सोशल मीडियावर चर्चेचा उधाण आले आहे. यात नक्की काय आणि कसं घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

नाशकात भरतो भूत-प्रेतांचा दरबार! कुणी किंचाळतं तर कुणी मुंडक्या फिरवतं; Viral Video पाहून फुटेल घाम

काय घडलं व्हिडिओत?

व्हिएतनाममधील एका रस्त्यावर जीवन आणि मृत्यूचा खरा खेळ दिसून आला. दुचाकीवरून तीन प्रवासी रस्त्याने जात असतानाच अचानक त्यांच्या बाईकचे नियंत्रण सुटते आणि ही बाईक पुलाच्या पुलाच्या रेलिंगला धडकत खाली पडते. मात्र यातही एक चमत्कार घडून आल्याचे व्हिडिओत दिसून येते. बाईक पुलाच्या खाली पडेल तितक्यात अवघ्या काही सेकंदातच बाईकवर शेवटी बसलेल्या तिसरा व्यक्ती उडी मारतो आणि रोलिंगला पकडत अगदी सहज तिथून बाहेर पडतो. व्यक्तीचे हे धाडस पाहून आता त्याने टॉम क्रूझला मागे टाकल्याची प्रतिक्रिया सोशल मीडिया युजर्सकडून मिळत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही ओहऊ शकता यात एका मुलाने जीवन आणि मृत्यूच्या मध्ये उभ्या असलेल्या बाईकवरून अशा प्रकारे उडी मारली की तो अक्षरशः मृत्यूच्या जाळ्यातून घरी परतल्याने दिसून आले. हे दृश्य एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी नव्हते. व्हिडिओमध्ये दिसतंय की, तीन जण एका दुचाकीवरून वेगाने पुलाकडे जात आहेत. अचानक समोरून एक व्हॅन येते आणि दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटते. आता पळून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता, पण दुचाकी पुलाच्या रेलिंगला धडकणार इतक्यात तिसरा व्यक्ती क्षणार्धात उडी मारतो. तो हवेत उडतो आणि लोखंडी रेलिंग पकडतो.

He’s definitely Tom Cruise’s stunt double! pic.twitter.com/PV6Ldeo6VH — The Figen (@TheFigen_) May 31, 2025

भावाचं यमराजसोबत उठणं बसणं आहे! मगरींच्या घोळक्यात उभा राहून जणू मृत्यूलाच देऊ लागला आमंत्रण; थरारक Video Viral

घटनेचा हा थरार आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 4 मिलियनहून अधिकच्या लोकांनी पाहिले असून लाखो लोकांनी कमेंट्समध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण चालकाचे काय झाले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला खरंतर इतर दोघांची काळजी वाटतेय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Vietnam accident video went viral bike fell off bridge but young mans stunt saves life viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

बंजी जंपिंग करताना रश्शी तुटली अन् अनर्थच घडला… कॅमेरात कैद झाला ऋषिकेशमधील भयानक थरार; Video Viral
1

बंजी जंपिंग करताना रश्शी तुटली अन् अनर्थच घडला… कॅमेरात कैद झाला ऋषिकेशमधील भयानक थरार; Video Viral

अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
2

अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी बॉयफ्रेंडने केली सर्जरी पण शेवटी मृत्यूचं आला अंगलड… अंगावर शहारा आणणारी घटना
3

गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी बॉयफ्रेंडने केली सर्जरी पण शेवटी मृत्यूचं आला अंगलड… अंगावर शहारा आणणारी घटना

दैवी चमत्कार! बेशुद्ध मुलाला हातात घेऊन हताश बाप पोहचला जगन्नाथाच्या दारी, आरतीवेळी मुलाने उघडले डोळे अन्… Video Viral
4

दैवी चमत्कार! बेशुद्ध मुलाला हातात घेऊन हताश बाप पोहचला जगन्नाथाच्या दारी, आरतीवेळी मुलाने उघडले डोळे अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.