Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थरारक! पठ्ठ्यांची थेट दिल्ली पोलिसांच्या गाडीसमोरच स्टंटबाजी; VIDEO व्हायरल होताच बसला जबर दणका

Stunt Video : सध्या सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजसाठी धोकादायक स्टंटचे प्रचंड प्रमाणा वाढतच चालले आहे. यामुळे अनेकांना गंभीर धोक्यांचा सामना करावा लागला आहे. परंतु अद्याप कोणालाही याची जाणीव झालेली नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 04, 2026 | 04:48 PM
Viral Stunt Video

Viral Stunt Video

Follow Us
Close
Follow Us:
  • भररस्त्यात धूम स्टाईल स्टंटबाजी पडली तरुणांना महागात
  • पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा
  • व्हिडिओ व्हायरल
Viral Stunt Video : अलीकडच्या काळात सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी तरुणांच्या स्टंटबाजीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. तरुणांना आपल्या जीवाची पर्वा राहिलेली नाही. केवळ १५ सेंकदाच्या रिल्ससाठी तरुणमंडळी धोकादायक स्टंट करुन आपल्या जीव धोक्यात घालत आहे. कुठे बाईकवर उभे राहण्याचा स्टंट, तर कुठे रेल्वेला लटकण्याचा, धावत्या रेल्वेत चढण्याचा, रस्त्यांवर मधोमध रिल बनवण्याचा स्टंट सुरुच आहे. सध्या दिल्लीत असाच एक भयानक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र या तरुणांना स्टंटबाजी करणं चांगलेच भोवलं आहे. दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कठोर कारवाई करत जबर दंड वसूल केला आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर चारचाकी वाहनांची ये-जा सुरु आहे. याच वेळी दोन तरुण बाईकवर वेगाने जात आहे. यातील बाईक चालवणारा तरुण उभा राहिला असून मागच्या तरुणाने त्याचे पाय धरले आहेत. बाईकही वाऱ्याच्या वेगाने धावत आहे. धक्कादायक बाब म्हणेज रस्त्यावरुन दिल्ली पोलिसांनी गाडी जात आहे. गाड्याच्या पुढे गेल्यावर तरुण हाताने पोलिसांना इंगा दाखवत तसाच स्टंटबाजी करत निघून जातो. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याचा त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. दिल्ली पोलिसांनी तातडीने तरुणांचा तपास सुरु करत कारवाई केली आहे.

मृत्यूचा खेळ! बांगलादेशींचा ट्रेनच्या छतावर बसून जीवघेणा प्रवास; खाली उतरण्यासाठीची कसरत पाहून नेटकरी थक्क, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

Taking cognizance of a viral video showing traffic violations by bike riders, the vehicle and riders have been identified. Necessary enforcement action has been taken and a challan has been issued. Further legal action against the violators is being initiated. Delhi Police… pic.twitter.com/ihX3Sb8WEO — Delhi Police (@DelhiPolice) April 4, 2026


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

बाईकवर स्टंट करणाऱ्या आणि वेगाने गाडी चालणाऱ्यांकडून ट्राफिक नियमांचे उल्लंघन, सामान्य लोकांच्या जीवाशी खेळ अशा वेगवेगळ्या आरोपांखील भरघोस असा दंड वसूल केला आहे. तसेच याची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असे धोकादायक प्रकार पुन्हा घडू नये याची खात्री केली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली पोलिसांनी एक्सच्या अधिकृत अकाऊंवर शेअर केला आहे. या व्हिडिओने सध्या प्रचंड धुमाकूळ घातला आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार घडले होते.

Taitanic ची दु:खद कहाणी पुन्हा जिवंत; ९५० ड्रोननी साकारली अद्भुत रचना, VIDEO पाहून नेटकरी मंत्रमुग्ध

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral delhi dhoom stytle stunt on busy road by youth video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मृत्यूचा खेळ! बांगलादेशींचा ट्रेनच्या छतावर बसून जीवघेणा प्रवास; खाली उतरण्यासाठीची कसरत पाहून नेटकरी थक्क, VIDEO VIRAL
1

मृत्यूचा खेळ! बांगलादेशींचा ट्रेनच्या छतावर बसून जीवघेणा प्रवास; खाली उतरण्यासाठीची कसरत पाहून नेटकरी थक्क, VIDEO VIRAL

Taitanic ची दु:खद कहाणी पुन्हा जिवंत; ९५० ड्रोननी साकारली अद्भुत रचना, VIDEO पाहून नेटकरी मंत्रमुग्ध
2

Taitanic ची दु:खद कहाणी पुन्हा जिवंत; ९५० ड्रोननी साकारली अद्भुत रचना, VIDEO पाहून नेटकरी मंत्रमुग्ध

आज्जींनी कामासाठी पाठवलं पण आजोबा रस्त्यावरच्या वरातीत लागले नाचू, मग पुढे जे घडलं… Viral Video पाहून हसूच आवरता येणार नाही
3

आज्जींनी कामासाठी पाठवलं पण आजोबा रस्त्यावरच्या वरातीत लागले नाचू, मग पुढे जे घडलं… Viral Video पाहून हसूच आवरता येणार नाही

ऑक्टोपसला पकडणं पडलं महागात, मच्छिमाराच्या संपूर्ण चेहऱ्याला वेढलं अन् समुद्राच्या मधोमध दिसला अनोखा थरार; Video Viral
4

ऑक्टोपसला पकडणं पडलं महागात, मच्छिमाराच्या संपूर्ण चेहऱ्याला वेढलं अन् समुद्राच्या मधोमध दिसला अनोखा थरार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.