Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाई गं, ही कसली फॅशन! उंदराच्या कातड्यापासून बनवले अंतर्वस्त्र; महिलाही हौसेने करतायत परिधान

Viral Fashion Trend : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अलीकडे ट्रेंड, फॅशनच्या नावाखाली लोक काय करतील सांगता येत नाही. सध्या ऑस्ट्रेलियातील एका ब्रॅंडने थेट उंदाराच्या कातडीपासून महिलांचे अंतर्वस्त्र तयार केले आहे. पण...

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2026 | 12:17 PM
rat skin underwear

rat skin underwear

Follow Us
Follow Us:

 

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अलीकडे ट्रेंड च्या नावाखाली लोक काय करतील सांगता येत नाही. सध्या फॅशनच्या दुनियेत एक धक्कादायक ट्रेंड सुरु आहे. जो पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. ऑस्ट्रेलियालतील एका कंपनीने खऱ्या उंदाराच्या कातड्यापासून महिलांचे अंतर्वस्त्र तयार केले आहे. याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुझा बापाची पेंड आहे का? मेट्रोत तरुणाचा उद्दामपणा; थेट सीटवर पाय ठेवून बसला, प्रवाशाने जाब विचारताच…, VIDEO VIRAL

काय आहे नेमकं प्रकरण?

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथली रॅट गिझार्ड ऑडिटिज या ब्रँडने हे अंतर्वस्त्र तयार केले आहे. कंपनीच्या डिझाइनरला गेल्या वर्षी ही आडिया आली होती. यानंतर या ब्रँडने उंदराची कातडी वापरुन महिलांची अंडरवेयर बनवली आहे. याला LingeRat असे नाव देण्यात आले आहे. हे अंतर्वस्त्र गुलाबी लेस, फॅन्स डिझाइन आणि एक छोटासा उंदीर वापरुन तयार करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सहसा लोक उंदारापासून लांब पळतात. परंतु अनेक महिला हौसेने खरेदी करुन परिधान करत आहेत. याची किंमत ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल. याच्या एका पीसची किंम १९० डॉलर आहे, म्हणजे तब्बल १३,५०० रुपये आहे. पण स्टॉक झटक्यात संतप आहे.

व्हायरल पोस्ट

Una diseñadora australiana utiliza ratas reales disecadas para hacer lencería femenina: “Son una provocación” https://t.co/kVDIYlpP7H — 20minutos.es (@20m) June 4, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा ट्रेंड तुफान व्हायरल होत आहे. काहींनी याला क्यूट म्हटले आहे. तर काहींना हे पाहून उलटी येण्याची वेळ आली आहे. तर काही महिला हे कुठे मिळेल असा प्रश्न करत आहेत. ब्रँडने सांगितले की, नैसर्गिकरित्या मेलेल्या किंवा एथिकल सोर्समधून आणलेल्या उंदरापासून ही तयार केले आहे. हे केवळ एक आर्टपीस म्हणून बनवण्यात आले आहे. रोजच्या वापरासाठी नाही. मात्र पशुप्रेमी, प्राणीतज्ज्ञांनी तीव्र विरोध केला आहे. तर फॅशन क्रिएटर्स याकडे आर्ट पीस म्हणून पाहत आहेत.

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral fashion trend underwear made from rat skin goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • viral news
  • viral photo

संबंधित बातम्या

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
1

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral
2

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral
3

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral
4

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.