• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Viral Mms In Social Media In India Know The Truth Behind

Fact Check : 19 मिनिटांच्या ‘त्या’ व्हिडिओने हादरवला संपूर्ण सोशल मीडिया; जिकडे तिकडे याचीच चर्चा, जाणून घ्या यामागील सत्य?

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. १९ मिनिटं, ३४ सेकंदाचा हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ काय आहे, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. यासाठी 19 Minute Viral Video असे हॅशटॅगही ट्रेंड करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 03, 2025 | 11:29 AM
19 minute viral video

19 मिनिटांच्या 'त्या' व्हिडिओने हादरवला संपूर्ण सोशल मीडिया; जिकडे तिकडे याचीच चर्चा, नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • १९ मिनिटाच्या त्या व्हिडिओने घातली सोशल मीडियावर धुमाकूळ
  • काय आहे नेमकं प्रकरण?
  • जाणून घ्या, त्या मागील सत्य
19 Minutue Viral Video : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. हा व्हिडिओ १९ मिनिटं, ३४ सेकंदाचा असून सगळीकडे याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर 19 minitue viral video असा सर्च केले जात आहे. यावर मीम्स बनवले जात आहेत, याची चौकशी केली जात आहे. व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे यावर सर्वत्र चर्चा सुरु आहे. सगळ्यांचा गोंधळ झालेल्या असून लोक चुकीच्या अफवांचा शिकार होत आहे.

माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल…झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्… Video Viral

काय आहे त्या १९ मिनिटं, ३४ सेकंदाच्या व्हिडिओ 

मिळालेल्या माहितीनुसार, हा १९ मिनिटं, ३४ सेकंदाचा व्हिडिओ एका कपलचा खाजगी क्षणांचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला असून वेगाने पसरत आहे. लोक व्हिडिओतील कपल कोण आहेत, याचा शोध घेत आहेत. यामध्ये अनेक इन्फ्लुअन्सर्सची, कंटेट क्रिएटर्सची नावे जोडली जात आहे. अनेक ठिकाणी मीम्सवर लोक १९ मिनिटे अशी कमेंट करत आहे. हा व्हिडिओ १ कोटी ६० लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. याचा ब्लर इमेजवरुन इतर मुलींशी तुलना केली जात आहे.

शिवाय याच वेळ आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसत आहे. या व्हिडिओत दावा केला जात आहे की, १९ मिनिटांचा खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मुलीने आपले जीवन संपले आहे. ही मुलगी या जगात नाही असा दावा सर्वत्र केला जात आहेत. तसेच व्हिडिओ लीक करणाऱ्यांवर तीव्र टीका केली जात आहे. मात्र आतापर्यंत या व्हिडिओत नेमंक कोण आहे, हा व्हिडिओ कुठून व्हायरल झाला, कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही. या व्हायरल व्हिडिओमुळे मेघालयामधील एक मुलगी ट्रोलिंगचा शिकार बनली आहे.

काय आहे व्हिडिओचं सत्य ?

फॅक्ट चेंकिग केल्यानंतर हे लक्षात आले आहे की, मृत महिलेचा आणि १९ मिनिटांच्या व्हिडिओतील महिलेचा कोणताही संबंध नाही. दोन्ही घटना वेगळ्या आहेत. मृत महिलेचा व्हिडिओ जुना आहे, त्याच्या मागचे कारणही वेगळ आहे. या दोन्ही क्लिप्स बनावट असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमुळे सायबर गुन्हेगारी पुन्हा सुरु झाली असल्याचे लक्षात येते. सध्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर सायबर सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे अनेकांनी कोणत्याही चुकीच्या किंवा आक्षेपहार्य वाटणाऱ्या लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे.

व्हायरल पोस्ट

The phrase “19-minute viral video” is dominating Indian social media, sparking confusion and concern over AI deepfakes. The chaos led to influencer Sweet Zannat being falsely identified as the woman in the clip and being flooded with accusations. She was forced to publicly… pic.twitter.com/Xwi7g914IJ — Talk Nerdy (@TalkNerdyto) December 2, 2025

आकाशात फिरताना दिसली रहस्यमय सावली, गिर्यारोहकाने कॅमेरात टिपले अनोखे दृष्य … पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral mms in social media in india know the truth behind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral
1

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

प्लेटमध्ये नाही थेट गनने पाणीपुरी शॉट्स! मुंबईत Gen Z विक्रेत्याचा धुमाकूळ; VIDEO VIRAL
2

प्लेटमध्ये नाही थेट गनने पाणीपुरी शॉट्स! मुंबईत Gen Z विक्रेत्याचा धुमाकूळ; VIDEO VIRAL

संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले
3

संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral
4

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महेश बाबू स्टारर ‘वाराणसी’मधील महत्त्वाचे सीन कसे झाले शूट? काय म्हणाले एस. एस. राजामौली? जाणून घ्या

महेश बाबू स्टारर ‘वाराणसी’मधील महत्त्वाचे सीन कसे झाले शूट? काय म्हणाले एस. एस. राजामौली? जाणून घ्या

Feb 27, 2026 | 04:15 AM
Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

Feb 27, 2026 | 02:35 AM
भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

Feb 27, 2026 | 01:15 AM
गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

Feb 27, 2026 | 12:30 AM
खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

Feb 26, 2026 | 11:20 PM
भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

Feb 26, 2026 | 10:41 PM
Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Feb 26, 2026 | 10:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.