Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑटो नाही OYOचं! धावत्या रिक्षात जोडप्याचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

सोशल मीाडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका प्रेमी जोडप्याने असे काही केले आहे की लोक संतापले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 21, 2025 | 02:52 PM
Couple Romance Viral Video

Couple Romance Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • धावत्या रिक्षात जोडप्याचे अश्लील चाळे
  • VIDEO पाहून नेटकरी संतापले
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Viral News Navarashtra : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधीही कोणीही काहीही शूट करेल आणि सोशल मीडियावर शेअर करेल. असे व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होत असतात. यामध्ये काही चांगले, आनंदाचे क्षण असातात, तर काही व्हिडिओ पाहून किळस येतो. तर काही व्हिडिओ अतिशय संतापजन असतात. सध्या असाच एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर मोट्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपे धावत्या ऑटोमध्ये अश्लील चाळे करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.

लोकांच्या मते सार्वजनिक ठिकाणी अशी कृत्ये करणे चुकीचे आहे. मात्र गेल्या काही काळात आजकालचे तरुण-तरुणी याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रेम व्यक्त करण्याच्या नावाखाली अश्लील चाळे करत असल्याचे सोशल मीडियावल लोकांनी म्हटले आहे. व्हायरल व्हिडिओ एक्सवर @Marwadi_girl0 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसाल आहे.यामध्ये एक तरुण-तरुणी रिक्षातून प्रवास कत आहे. दोघेही रस्त्याच्या मधोमध धावत्या ऑटोमध्ये किस करत आहे. तिथून जाणाऱ्या एका वाटसरूने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून या व्हिडिओने इंटरनेटवर काही क्षणातच धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये यांनी ऑटोलाच ओयो समजले असल्याचे म्हटले आहे. यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. एकाने प्रेमाच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत यांनी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने हा बनावट व्हिडिओ आहे लाईक्स आणि व्ह्यूज साठी असे म्हटले आहे. सग्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान खळबळ माजवत आहे.

चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

लगता है इन्होंने ऑटो को Oyo समझ लिया है 🤣 pic.twitter.com/Z7va3UvgVk — Choudhary_ (@Marwadi_girl0) December 20, 2025

आम्हाला 16 तास, कामाला 72 तास? कामावरून थकून आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला पत्नीने सुनावले खडेबोल; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi girl boy kissing in running auto video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आम्हाला 16 तास, कामाला 72 तास? कामावरून थकून आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला पत्नीने सुनावले खडेबोल; Video Viral
1

आम्हाला 16 तास, कामाला 72 तास? कामावरून थकून आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला पत्नीने सुनावले खडेबोल; Video Viral

चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL
2

चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral
3

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral

भयंकर! चक्रीवादळाने महिलेला अक्षरशः ओढलं अन् क्षणार्धात ती थेट हवेत उडून गेली, पाहणाऱ्यांचाही अंगावर आला काटा; Video Viral
4

भयंकर! चक्रीवादळाने महिलेला अक्षरशः ओढलं अन् क्षणार्धात ती थेट हवेत उडून गेली, पाहणाऱ्यांचाही अंगावर आला काटा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.