Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भररस्त्यात संतापजनक प्रकार! धावत्या दुचाकीवर महिलेला अमानुष मारहाण; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती धावत्या दुचाकीवर महिलेला मारहाण करताना दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप उफाळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2026 | 07:52 PM
Man Beats Woman on Bike Video

Man Beats Woman on Bike Video

Follow Us
Follow Us:
  • धावत्या दुचाकीवर महिलेला मारहाण
  • व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट
  • पाहा नेमकं काय घडलं?
Man Beats Woman on Bike Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ थेट मनाला भिडणारे असतात. तर काही संतापजनक घटनांचे दृश्य पाहायला मिळते. गेल्या काही काळात महिलांवरील अत्याचाराचे, छळाचे, त्यांचे हत्येच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशा परिस्थिती महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिलेला धावत्या दुचाकीवर मारहाण करण्यात आली आहे. या व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

माणुसकी अजून जिवंत आहे! धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस; शेवटच्या क्षणी लोको पायलटनं जे केलं…, पाहा काय घडलं? Video Viral

भररस्त्यात धावत्या दुचाकीवर महिलेला मारहाण

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती दुचाकी चालवत आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुचाकी चालवत असताना त्याने मागे बसलेल्या महिलेचे केस ओढून धरले आहे. दोघांमध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरुन वाद सुरु आहे हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु व्यक्ती महिलेला वारंवार मारहारण करत आहे. तिचे केस ओढत, तिला बुक्क्या घातल आहे. महिला मात्र शांतपणे बसलेली आहे. तिच्यावरील अत्याचाराविरोधात कोणाही प्रत्युत्तेर तिने दिलेले नाही. रस्त्यावर प्रचंड रहदारी सुरु आहे. येथून जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरणे केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

Man punches woman on moving bike in broad daylight at Studio Square, Bhubaneswar, Bike no. visible. pic.twitter.com/s8e6pZULAF — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 3, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काहींनी व्हिडिओ काढणाऱ्यावर टीका केली आहे. एका नेटकऱ्याचे म्हणणे आहे की, त्याने व्हिडिओ काढण्यापेक्षा बाईक थांबवून हे रोखायला हवे होते, तर काहींनी संबंधित महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांनी हा प्रकार थांबवायला हवा होता असे लोकांचे म्हणणे आहे. तर काहींनी महिला शांत का बसली आहे असा प्रश्न केला आहे.

रिलचा नाद बेतला जीवावर! उंच टाकीवर चढले अन् शिडीच तुटली; पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi man beats woman on running bike video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.