Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी घेतला आशिर्वाद अन् मारला डल्ला; भक्तच बनला चोर, Video तुफान व्हायरल

सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका चोराने मंदिरात चोरी करताना असे काही कृत्य केले आहे की पाहून सर्वच हैराण झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2026 | 05:21 PM
viral news marathi chief first touched the goddess feet then stole ornaments from devi temple unnao viral video

viral news marathi chief first touched the goddess feet then stole ornaments from devi temple unnao viral video

Follow Us
Follow Us:
  • आधी देवाची आशिर्वाद घेतला अन्…
  • उत्तरप्रदेशमध्ये चंद्रिका देवीच्या दागिन्यांची चोरी
  • घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये काही चोरीच्या घटनांचे देखील व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा चोरी करताना काही लोकांचे एक तत्व ठरलेले असते. अत्यंत प्रामाणिकपणे बेईमानी करायची. याचा आज प्रत्यय देखील आला आहे. एका चोराने चोरी करण्यापूर्वी असे काही कृत्य केलं आहे की, पाहून सगळेच हैराण झाले आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे घडली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका चोर चंद्रिका देवीच्या मंदिरात शिरला आहे. मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात शिरल्यानंतर या चोराने देवीच्या पाया पडून मग तिचे दागिने चोरले आहे. हे दृश्य पाहून अनेकजण हैराण झाले आहे. मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेरात हे दृश्य कैद झाले आहे. या चोराने मंदिरातील दानपेटीतूनही पैसे चोरले असल्याची माहिती समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशाच्या उन्नाव येथील असल्याचा दावा केला जात आहे. दोन संशयास्पद लोकांनी चंद्रिका देवीच्या मंदिरात चोरी केली आहे. परंतु चोरी करण्यापूर्वी चोरांनी देवीच्या पाया पडले आहेत. नंतर दागिने आणि दानपेटीतील पैसे घेऊन दोन्ही चोर आरामात फरार झाले आहेत.

समुद्राच्या आत सापडला पिवळ्या रंगाचा अनोखा रस्ता, दृष्यांनी विज्ञानालाही घातलं कोड पण खरं सत्य काय? पहा Viral Video

व्हायरल व्हिडिओ

उन्नाव के प्रसिद्ध चंद्रिका देवी धाम में एक हैरान करने वाली चोरी हुई है, जहाँ चोरों ने मां दुर्गा के मुकुट और दान पेटी को चुरा लिया; इस घटना का CCTV फुटेज सामने आया है, जिसमें चोरों को आसानी से मंदिर से कीमती सामान लेकर भागते देखा जा सकता है, पुलिस जांच में जुटी है. pic.twitter.com/btK0vIf41n — Uttam Hindu (@DailyUttamHindu) January 7, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DailyUttamHindu या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, वा! काय चोर आहे. असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने भावाने चोरीपण अत्यंत प्रामाणिकपणे केली असे म्हटले आहे. तर आणखी एकाने या चोराला पोलिसांच्या ताब्यात द्या, तिथे त्याला चांगला प्रसाद मिळेल असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लग्नात अनोखा रोमान्स! नवरीच्या इच्छेखातर लग्नात नवऱ्याने स्पायडरमॅन स्टाईलमध्ये घेतली KISS, रश्शीला लटकला अन्… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi thief first touched the goddess feet then stole ornaments from devi temple unnao viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: छोलेच्या बिलावर सुनेची भन्नाट कमेंट! नोट वाचताच सगळ्यांची हसून पुरेवाट
1

Viral Video: छोलेच्या बिलावर सुनेची भन्नाट कमेंट! नोट वाचताच सगळ्यांची हसून पुरेवाट

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral
2

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral
3

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
4

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.