Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब प्रेम! चुंबन घेत महिलेने ॲनाकोंडाला गळ्याभोवती गुंडाळले, दृश्यांनी नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

Shocking Viral Video : सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिलेने आपल्या गळ्याभोवती भल्या मोठ्या ॲनाकोंडाला गुंडाळले असून त्याचे चुंबन घेत आहे. हा थरारक प्रसंग पाहून लोकांचा थरकाप उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 30, 2026 | 02:35 PM
Woman Kissing Anaconda Video Viral

Woman Kissing Anaconda Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अबब, महिलेने थेट अजगाराला गळ्याला गुंडाळलं
  • त्याला कुरवाळलं अन्…
  • पुढं जे केलं पाहून उडेल थरकाप
Woman Kissing Anaconda Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही व्हिडिओ असे असतात की अंगाचा थरकाप उडून जातो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सहसा सापाचे नाव जरी एकले तरी भल्या भल्यांना घाम फुटतो. पण ही महिला मात्र भल्यामोठ्या अजगाकाला गळ्याभोवती गुंडाळून नदीच्या मधोमध निवांत बसली आहे. यानंतर पुढे तिने जे केलं आहे पाहून  तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

माणुसकीला काळीमा! १२०० रुपयांच्या उधारीसाठी महिलेची गरीब लेकीला मारहाण; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

नेमकं काय केलं महिलेने?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक महिला गढूळ पाण्याच्या नदीत आरामशीरपणे बसली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिने तिच्या गळ्याभोवती ॲनाकोंडाला गुंडाळले आहे. एवढेच नाही तर ती त्याला प्रेमाने कुरवाळत आहे. महिलेच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नसून ती त्याच्याशी खेळत आहे. आश्चर्य म्हणजे महिला प्रेमाने अजगराचे चुंबनही घेते.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव डॅनिएला असून ती एक वन्यजीव संवर्धक आहे. ॲमेझॉन रेस्क्यू अँड कन्झर्व्हेशन अलायन्सची ती सदस्य आहे. वन्यजीवांविषयी जनतेला जागृत करण्याचे काम डॅनिएला करते. तिने नुकतेच अनाकोंडा सोबच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ॲनाकोंडा हे विषारी नसतात, परंतु अत्यंत शक्तिशाली असतात. त्याच्या मोठ्या भक्ष्याची हाडेही चिरडून टाकायची ताकद असते. एका क्षणात ते भल्या मोठ्या भक्षाला गिळून टाकू शकतात.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डॅनिएलने आपल्या इन्स्टाग्रामवर @dani.villar_ अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाली आहे. अनेकांनी ताई सावध रहा, प्रेम महागात पडू शकते असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने एवढं धाडस येते तरी कुठून? असा प्रश्न केला आहे. तर तिसऱ्या एकाने सापाने तिला असाच विळखा घातला तर थेट स्वर्गातच जाईल ती असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘तुझी शाळाच फोडून टाकील’ , शिक्षकाला भर वर्गात ‘धमकी’ ; चिमुकल्या विद्यार्थ्याचा तोरा पाहून नेटकरी म्हणाले…, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi woman kissing anaconda video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.