Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चूक अन् खेळ खल्लास! गर्लफ्रेंडला बाईकवर बसवून तरुणाची धोकादायक स्टंटबाजी; धावत्या गाडीवर उभा राहिला अन्…, VIDEO VIRAL

Stunt Video : सध्या धोकादायक स्टंटचे प्रमाण वाढतच चालले आहे. यामुळे अनेकजणांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आता हा व्हिडिओच पाहा ना, एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला बाईकवर बसून धोकादायक स्टंट करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 21, 2026 | 10:46 AM
Young Boy Dangerous Bike Stunt

Young Boy Dangerous Bike Stunt

Follow Us
Follow Us:
  • जीवघेणी स्टंटबाजी
  • गर्लफ्रेंडला बाईकवर बसनू तरुणाचे थरराक कृत्य
  • नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Viral Stunt Video : सध्या सोशल मीडियाच्या काळात लाईक्स आणि व्ह्यूज साठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. यामध्ये विशेष करुन तरुणाईचा समावेश असतो. रेल्वे ट्रॅकवर डान्स करणे, रस्त्यावर धोकादायक बाईक स्टंट, स्केटिंग करत बस खाली घुसण्याचा स्टंट सतत काही ना काही धोकादायक कृत्य ही तरुण मंडळी करत असतात. या लोकांना आपले आणि आसपासच्या लोकांच्या जीवाचे जराही भान राहिलेले नाही. आता नुकताच एक धोकादायक बाईक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने हिरोगिरा दाखवण्यासाठी अत्यंत धोकादायक कृत्य केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यासोबत बाईकवर गर्लफ्रेंड बसलेली आहे. यामुळे तिचाही जीव धोक्यात आला आहे.

तरुण बेधडकपणे रस्ते आणि वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुण बाईकवरुन चालले आहेत. यातच एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडसोबत आहे. हा तरुण अचानक धावत्या बाईकचा वेग वाढवतो आणि उभे राहून मागच्या बाजूला जातो. तर गर्लफ्रेंड पुढ सरकून बसते. त्यानंतर तरुण बाईकवर एका पायावर उभे राहतो आणि पुढचे चाक हवेत उचलून घेतो. तसेच बाईक अतिशय वेगानेही चावलत असतो. वेड्यावाकड्या पद्धतीने बाईक चालवण्याचे त्याचे कृत्य सुरु असते आणि त्याच्या या कृत्याला मित्रांकडून अजूनही बढावा दिला जात असल्याचे चित्रही दिसत आहे. रस्त्यावर गाड्यांची रहदारी सुरु असतानाही हे सर्व घडत आहे. चुकूनही तरुणाचा तोल गेला तर गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा आणि त्याच्या गर्लफ्रेंडचाच नव्हे तर आजूनबाजूने जाणाऱ्या लोकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.

संपूर्ण डेंटिस्ट समाज घाबरलेला आहे! विना एनेस्थीसिया हातोडीने बाहेर काढला काकूंचा दात; धक्कादायक Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Aura khatam 🥀 pic.twitter.com/DnRmd4ZRKg — Mogambo (@Netajinonsense1) March 18, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Netajinonsense1 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत कारवाई मागणी केली आहे. एका छोट्याश्या चुकीमुळे अनेकांची जीव धोक्यात येऊ शकतो असे लोकांनी म्हटले आहे. अनेकांगी गंभीर अपघाताची भिती व्यक्त केली आहे.

रस्त्याच्या मधोमध व्यक्ती बैलासोबत करू लागला कुस्ती, दोन्ही शिंगे पकडली अन् या लढाईत कोण ठरला विजयी? पहा Viral Video

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi young boy dangerous bike stunt with girlfriend video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
2

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
3

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
4

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.