Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमाचा क्षण… पण ट्विस्ट भारी! लिफ्टमध्ये सुरु होता वृद्ध जोडप्याचा रोमान्स, पण आजींचे दात म्हणाले ‘टाटा बाय बाय’, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अतिशय क्युट व्हिडिओ व्हायरल होत आहे. आजी-आजोबांचा लिफ्टमध्ये रोमान्स एका कॉमेडी सीनमध्ये बदलला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 28, 2026 | 01:29 PM
Old Couple Romace Viral Video

Old Couple Romace Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • लिफ्टमध्ये सुरु होता आजी-आजोबांचा रोमान्स
  • आजोबा आजीला किस करायला गेले अन्..
  • व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल
Old Couple Romace Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये काही व्हिडिओ असे असतात की पाहून संताप येतो, तर काही व्हिडिओ अतिशय गोंडस असतात. तुम्ही प्रेमी जोडप्याचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा प्रेमी जोडप्याची रोमान्स करताना अशी काही फजिती होते की पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. सध्या असाच वृद्ध आजी-आजोबांचा रोमान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लिफ्टमधले दृश्य दिसत आहे. एका वृद्ध पती-पत्नी लिफ्टमध्ये जात आहेत. याच वेळी लिफ्टमध्ये कोणालाही न पाहून आजोबांना रोमान्स सुचतो. ते आजीला जवळ घेतात आणि किस करायला जातात. किस करताना मात्र या गोड क्षणाचे एका कॉमेडी सीनमध्ये रुपांतर होते.  आजोबा जेव्हा आजींचा पापा घेततात तेव्हा तशीच आजींची कवळी अचानक निसटून बाहेर खाली पडते. यावेळी आजी-आजोबाही थोडे थक्क होतात. परंतु नंतर आजोब कवळी उचलण्यासाठी वाकतात. हा क्षण पाहून लाजून न जाता ते आजीला मदत करतात. आजी देखील कोणत्याही प्रकारे लाजून न जाता, किंवा आराडा-ओरडा न करता स्वत:च हासायला सुरुवात करतात. आजोबाही खदखदून हसतात. सध्या या गोंडस क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @viralchuski या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठीण झाले आहे. एका नेटकऱ्याने वयाला प्रेमाचं बंधन नसते हे यातून सिद्ध होते असे म्हटले आहे, तर दुसऱ्याने मजेशीर अंदाजात आजी-आजोबांची ट्युनिंग कमाल आहे असे म्हटले आहे. तर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news old couple romace viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा
1

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?
2

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?

समुद्रात अनोखा चमत्कार! बाळंत होणाऱ्या व्हेलभोवती मित्रांनी घातला सुरक्षेचा कवच, शास्त्रज्ञांनी कॅमेरात केले दृष्य; Video Viral
3

समुद्रात अनोखा चमत्कार! बाळंत होणाऱ्या व्हेलभोवती मित्रांनी घातला सुरक्षेचा कवच, शास्त्रज्ञांनी कॅमेरात केले दृष्य; Video Viral

रॅम्प वॉक करताना मॉडेलचे नकली दात गळून पडले, स्टेजवरच घडलेला तो लज्जतस्पद प्रकार पण तिने जे केलं… Video Viral   Miss Grand Thail
4

रॅम्प वॉक करताना मॉडेलचे नकली दात गळून पडले, स्टेजवरच घडलेला तो लज्जतस्पद प्रकार पण तिने जे केलं… Video Viral Miss Grand Thail

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.