Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॅम्प वॉक करताना मॉडेलचे नकली दात गळून पडले, स्टेजवरच घडलेला तो लज्जतस्पद प्रकार पण तिने जे केलं… Video Viral Miss Grand Thail

Miss Grand Thailand Video : स्टेजवरच मॉडेलसोबत घडला लज्जास्पद प्रकार आणि त्या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. काहींनी खिल्ली उडवली तर काहींनी माॅडेलच्या आत्मविश्वासाचे काैतुक केले. नक्की काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2026 | 09:20 AM
रॅम्प वॉक करताना मॉडेलचे नकली दात गळून पडले, स्टेजवरच घडलेला तो लज्जतस्पद प्रकार पण तिने जे केलं... Video Viral

रॅम्प वॉक करताना मॉडेलचे नकली दात गळून पडले, स्टेजवरच घडलेला तो लज्जतस्पद प्रकार पण तिने जे केलं... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • Miss Grand Thailand स्पर्धेत मॉडेलचे खोटे दात स्टेजवर बोलताना अचानक खाली पडले.
  • मॉडेल Kamolwan Chanago घाबरली नाही; तिने लगेच दात परत लावून स्टेज प्रेझेंस कायम ठेवला.
  • हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून लोकांनी तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले.
कोणत्याही माॅडेलसाठी तिचा स्टेज प्रेझेंस चांगला ठेवणं खूप गरजेचं असतं. तुम्ही अनेक चित्रपटात पाहिलं किंवा ऐकलं असेल की आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सर्व बाबी बाजूला सारुन माॅडेलला स्टेजवर आपला चांगला प्रेझेंस हा जपून ठेवायचा असतो अशात अचानक जर कोणती चूक घडलीच तर ती क्षणातच लोकांचे लक्ष वेधून घेते. अलिकडे मिस ग्रँड थायलंडच्या स्पर्धेत असाच काहीसा प्रकार घडला ज्याचे दृष्य आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला नक्की यात काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

Petrol Pump Viral Video : पेट्रोलसाठी उडाली झुंबड! डब्बे-ड्रम घेऊन पंपावर लोकांची तुफान गर्दी, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

२६ मार्च २०२६ रोजी सोशल मिडियावर मिस ग्रँड थायलंडच्या स्पर्धेतील एक व्हिडिओ वेगाने शेअर केला जाऊ लागला. या व्हिडिओमध्ये एक अशी घटना घडली जिने काही वेळातत यूजर्सचे मन आपल्याकडे वेधून घेतले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नक्की यात असं काय घडून आलं तर आम्ही तुम्हाला सांगतो की, वास्तविक घडलं असं की, एक माॅडेल स्टेजवर माईकमध्ये बोलून उपस्थितांना आपली ओळख करुन देत होती. मात्र असं करत असतानाच अचानक तिच्या तोंडात तिने बसवलेल खोटे, बनावटी दात गळून पडतात ज्यामुळे लज्जास्पद स्थिती निर्माण होते.

मुख्य म्हणजे यानंतर माॅडेल कमोलवान चनागो अजिबात डगमगत नाही आणि आपला स्टेज प्रेझेंस टिकवून ठेवण्यासाठी ती लगेच ते दात पुन्हा आपल्या तोंडात बसवते आणि पुन्हा कॅमेराकडे वळते. तिच्या या कृतीकडे पाहून यूजर्स आता माॅडेलच्या हिमतीची प्रशंसा करत आहेत तर काही अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराची मन खोलून खिल्ली उडवत आहेत. दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @dom_lucre नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मिस थायलंड मंचावर बोलत असतानाच तिचे दात पडले; मात्र तिने ही परिस्थिती अत्यंत सहजपणे हाताळली आणि एक खास पोझ दिली’.

🔥🚨JUST IN: Miss Thailand’s teeth fell out while she was speaking on stage, she played it off and struck a pose. pic.twitter.com/5xrkM0H3w3 — Dom Lucre | Breaker of Narratives (@dom_lucre) March 27, 2026

Lalbaug Gujarati board : लालबागमध्ये पेटणार मराठीवरुन वाद? माय मराठीला डावलून गुजराती फलक, Video Viral

व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अचानक घडलेल्या या प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “च्यायला, आता काहीच खरं राहिलं नाही. सौंदर्य स्पर्धा विजेत्यांचे दातसुद्धा नाहीत. किमान व्हेनिअर्स तरी लावून घे. खोट्या दातांच्या कवळीसाठी खूपच लहान आहेस” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हाहा! मला नाही वाटत की तुम्हाला याची कल्पना असेल, की कितीतरी मॉडेल्स, अभिनेते आणि सौंदर्यस्पर्धेतील स्पर्धक “फ्लिपर्स” (flippers) वापरतात. ते म्हणजे अक्षरशः दातांवर बसवता येणाऱ्या अशा ‘रिटेनर्स’चा (retainers) एक संच असतो, ज्यामुळे तुमचे दात अगदी परिपूर्ण दिसतात.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा! दबावाखालीही शांत राहणे, एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे परिस्थिती हाताळणे आणि तरीही खरा आत्मविश्वास दाखवणे याला म्हणतात!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Thailand miss grand video a model dentures fell out during a ramp walk viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • thailand
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Petrol Pump Viral Video : पेट्रोलसाठी उडाली झुंबड! डब्बे-ड्रम घेऊन पंपावर लोकांची तुफान गर्दी, Video Viral
1

Petrol Pump Viral Video : पेट्रोलसाठी उडाली झुंबड! डब्बे-ड्रम घेऊन पंपावर लोकांची तुफान गर्दी, Video Viral

World War 3 : ‘Thank you people of India’ एक संदेश आणि गेम ओव्हर; इराणनच्या इस्रायलवर हल्ल्याचा ‘हा’ VIDEO तुफान VIRAL
2

World War 3 : ‘Thank you people of India’ एक संदेश आणि गेम ओव्हर; इराणनच्या इस्रायलवर हल्ल्याचा ‘हा’ VIDEO तुफान VIRAL

Lalbaug Gujarati board : लालबागमध्ये पेटणार मराठीवरुन वाद? माय मराठीला डावलून गुजराती फलक, Video Viral
3

Lalbaug Gujarati board : लालबागमध्ये पेटणार मराठीवरुन वाद? माय मराठीला डावलून गुजराती फलक, Video Viral

चंडीगडमध्ये रहस्यमय घटना! रस्त्यावर दिसला झोम्बी डिलिव्हरी बॉय; दीड एकाच जागेवर उभा, VIDEO ने उडवली झोप
4

चंडीगडमध्ये रहस्यमय घटना! रस्त्यावर दिसला झोम्बी डिलिव्हरी बॉय; दीड एकाच जागेवर उभा, VIDEO ने उडवली झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.