Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्रात अनोखा चमत्कार! बाळंत होणाऱ्या व्हेलभोवती मित्रांनी घातला सुरक्षेचा कवच, शास्त्रज्ञांनी कॅमेरात केले दृष्य; Video Viral

Whale Video : प्रसूतीची वेळ जवळ आली अन् बाळंत व्हेल माशाच्या मदतीला लगेच माशांची फलटन उभी राहिली. त्यांनी वर्तुळ तयार केला, आवाज काढला अन् व्हिडिओत घडलेल्या प्रत्येक दृष्याने शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2026 | 10:20 AM
समुद्रात अनोखा चमत्कार! बाळंत होणाऱ्या व्हेलभोवती मित्रांनी घातला सुरक्षेचा कवच, शास्त्रज्ञांनी कॅमेरात केले दृष्य; Video Viral

समुद्रात अनोखा चमत्कार! बाळंत होणाऱ्या व्हेलभोवती मित्रांनी घातला सुरक्षेचा कवच, शास्त्रज्ञांनी कॅमेरात केले दृष्य; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हेल माशाच्या प्रसूतीचा दुर्मिळ व्हिडिओ शास्त्रज्ञांनी कॅरिबियन समुद्रात प्रथमच कॅमेरात कैद केला.
  • बाळंत व्हेलच्या सुरक्षेसाठी इतर 10–11 व्हेल माशांनी तिच्याभोवती वर्तुळ तयार केले.
  • हे दुर्मिळ क्षण आता सोशल मिडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
पहिल्यांदाच शास्त्रज्ञांनी व्हेल माशाच्या प्रसुदीवेळी काय घडून येते याचा एक अनोखा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला आहे. ८ जुलै २०२३ रोजी, डॉमिनिकाजवळील कॅरिबियन समुद्रात शास्त्रज्ञांनी एका सुंदर क्षणांचा आनंद लुटला. त्यांनी पाहिले की, प्रसुती होत असलेल्या एका व्हेल माशाच्या अवतीभोवती इतर काही व्हेल माशांनी वर्तळाकार बनवला आहे. सांगितले जात आहे की, बाळंत व्हेल माशाच्या सुरक्षेसाठी हा वर्तुळ तयार करण्यात आला होतो. यामुळे वजात पिल्लाला त्याचे पहिले श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर राहण्यास मदत होते. गरजेवेळी मदतीसाठी धावून आलेल्या व्हेल माशांच्या या कृतीने सर्वांनाच थक्क करुन सोडलं आहे. या घटनेने सिद्ध केलं आहे की, माणुसकी आणि भावना या फक्त माणसांमध्येच नाही तर प्राणी, पक्षी आणि माशांमध्येही पाहायला मिळते.

रॅम्प वॉक करताना मॉडेलचे नकली दात गळून पडले, स्टेजवरच घडलेला तो लज्जतस्पद प्रकार पण तिने जे केलं… Video Viral Miss Grand Thail

काही वर्षांपूर्वी, संशोधक कॅरिबियन बेटावरील डॉमिनिकाजवळ एका बोटीवरून व्हेल माशांच्या संवादाचा अभ्यास करत असताना त्यांच्या समोर ही अनोखी घटना घडली. अकरा व्हेल मासे त्यापैकी बहुतेक मादी होत्या, एकमेकांकडे डोके करून पाण्याच्या पृष्ठभागावर आले आणि पाण्यावर आणि पाण्याखाली जोरजोरात धडपडू लागले. शास्त्रज्ञांनी ही घटना चित्रित करण्यासाठी तात्काळ ड्रोन आणि मायक्रोफोन बाहेर काढले. यानंतर त्यांच्या लक्षात आले की, मधोमध एक बाळंत व्हेल मासा आहे जो लवकरच नवजात पिल्लाला जन्म देणार आहे आणि म्हणूनच माशांची संरक्षणासाठीची ही धडपड सुरु होती. संपूर्ण प्रसूतीला सुमारे ३० मिनिटे लागली. त्यानंतर कित्येक तास, व्हेल माशांच्या जोड्यांनी ते पिल्लू पोहायला लागेपर्यंत पाण्यावर धरून ठेवले होते.

Petrol Pump Viral Video : पेट्रोलसाठी उडाली झुंबड! डब्बे-ड्रम घेऊन पंपावर लोकांची तुफान गर्दी, Video Viral

जन्माचे निरीक्षण केल्यानंतर, नेमके काय घडत होते याचे विश्लेषण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी सॉफ्टवेअर तयार केले. त्यांनी गुरुवारी ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ आणि ‘सायन्स’ या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या दोन अभ्यासांमध्ये दृश्यांची आणि आवाजांची नोंद केली. संशोधकांना आश्चर्य वाटले की, नातेवाईक नसलेल्यासुद्धा अनेक आई, बहिणी आणि मुली व्हेल त्या नवजात पिल्लाला आधार देण्यासाठी कशा एकत्र आल्या. शास्त्रज्ञांच्या असेही लक्षात आले की, प्रसूतीच्या महत्त्वाच्या क्षणांमध्ये व्हेल मासे वेगवेगळे आवाज काढत होते, ज्यात हळूवार आणि दीर्घकाळ चालणाऱ्या क्लिक्सच्या आवाजांचा समावेश होता. या आवाजांमुळे संवाद साधण्यास मदत झाली असावी, ज्यामुळे प्रसूतीच्या प्रयत्नांसाठी प्राण्यांना ताळमेळ साधण्यास साहाय्य मिळाले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Whale birth rare video friends form protective circle viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Whale

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.