Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाडक्या बहिणीचे पैसे परत दे’; ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडला नोटेवर पाठवला खास मेसेज, Viral Photo

अनेकांना नोटांवर काही ना काही लिहण्याची सवय असते. अशा संदेश लिहिलेल्या नोटा तुम्ही सोशल मीडियावर देखील पाहिल्या असतील. कधी कोणी प्रियकर-प्रेयसीला मेसेज पाठवते, तर कधी कोणी त्यावर नंबर लिहून ठेवते.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2025 | 08:20 PM
Viral Special message sent to boyfriend on 50 rupee note after breakup goes viral

Viral Special message sent to boyfriend on 50 rupee note after breakup goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा आश्चर्याचा धक्का देणारे तर कधी मजेशीर अशा गोष्टी सोशल मीडियावर पाहायाला मिळतात. डान्स, रिल्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकांना नोटांवर काही ना काही लिहण्याची सवय असते. अशा संदेश लिहिलेल्या नोटा तुम्ही सोशल मीडियावर देखील पाहिल्या असतील. कधी कोणी प्रियकर-प्रेयसीला मेसेज पाठवते, तर कधी कोणी त्यावर नंबर लिहून ठेवते. अशा अनेक भन्नाट असे मेसेज पाहायला मिळतात.

सध्या अशीच एक 50 रुपयांच्या नोटेवर लिहलेला मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये लिहलेला मेसेज गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला पाठवला आहे. हा मेसेज सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्र प्रशासनाने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली होती. या योजने अंतर्गत महिला दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. याचे पैसे एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंकडून घेतले आणि त्यानंतर तिला ब्लॉक केले आहे.

आता हे पैसे परत घेण्यासाठी तरुणी बॉयफ्रेंडला कॉल करत आहे, मात्र बॉयफ्रेंडने तिला ब्लॉक केले आहे. यामुळे तिने नोटवर मेसेज लिहून पाठवला आहे या व्हायरल नोटवर “गणेश मला ब्लॉकमधून काढ. मी माझे लाडकी बहिणीचे पैसे तुला नवीन मोबाईल घेण्यासाठी दिलेत. तुच आता अस वागणार का माझ्याशी. मला नको सोडू रे. मला एकतरी कॉल कर. मी वाट बघते. तुझीच सोनाली-गणेश.” असे लिहिलेले आहे. ही नोट सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल पोस्ट


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

ही नोट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून इन्स्टाग्रामवर @avaghaday_bhau या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, आता तो काय तुझे पैसे परत देत नसतो असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने ते व्याजसह रिटर्न घेणे विसरीस वाटते असे म्हटले आहे. आणखी एकाने म्हटले आहे की, गणेश बघ नाहीतर पुढच्या लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत बघ असे म्हटले आहे. अनेकांनी हा मेसेज गणेशपर्यंत पोहोचवण्याची धडपड सुरु केली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral special message sent to boyfriend on 50 rupee note after breakup goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Viral News update
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
1

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त
2

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल
3

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral
4

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.