Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहाणपणाचा कळस! महिलेचे एस्कलेटरवर धक्कादायक कृत्य; उडी मारली अन्…, VIDEO पाहून नेटकरी संतापले

Stunt Video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अगदी स्वत:चा जीवही धोक्यात घालायला मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या असाच एक धोकादाय स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 14, 2026 | 02:47 PM
Woman jumps on escalator shocking video goes viral

Woman jumps on escalator shocking video goes viral

Follow Us
Follow Us:
  • रिल्लसाठी काहीही?
  • महिलेचे एस्कलेटरवर जीवघेणा स्टंट पडला महागात
  • उडी मारली अन्…
  • VIDEO पाहून नेटकरी संतापले
Viral Stunt Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील सांगता येत नाही. कधी चित्र-विचित्र प्रकारे डान्स करतात, तर कधी प्राण्यांना शरीरावर लटकवून डान्स करतात. कधी धोकादायक बाईक, कार, स्टंट करतात. सध्या असाच एक मूर्खपणाचा कळस असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेने शॉपिंग मॉलमध्ये इलेक्ट्रिक एस्कलेटरवर एक धक्कादायक स्टंट केला आहे. ज्यामुळे तिचा जीव धोक्यात आला असता. सध्या या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महिलेने नेमकं काय केलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक मॉलचे दृश्य दिसत आहे. याच वेळी एक एस्कलेटरवर जात आहे. तर एक महिला एस्कलेटरच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर चढताना दिसत आहे. महिला केवळ रेलिंगवर चढतच नाही, तर वर वेगाने जाणाऱ्या एस्कलेटरवर उडी मारते. ज्यामुळे तिचा तोल जातो, पण ती स्वत:ला सावरते. एवढेच करुन महिला थांबत नाही तर विरुद्ध दिशेने खाली येण्याचा प्रयत्न करते. वेगाने पावले टाकत ती खाली येते. हा सर्व प्रकार पाहून लोकांचा संताप उडाला आहे. शिवाय महिलेने साडी घातलेली होती. चुकूनही साडी इलेक्ट्रिक एक्सलेटरमध्ये अडकली असती तर मोठी गंभीर दुर्घटना घडली असती.

मातृत्वाला काळीमा! पोटच्या गोळ्याला महिलेनं स्कूटीच्या डिक्कीत झोपवलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले

They will blame the government in case of mishappening pic.twitter.com/jtbmTOCoSg — desi mojito (@desimojito) March 12, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @desimojito या अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी महिलेवर कारवाईची मागणी केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे, अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आता ताईंना काही झाले तर सरकारला दोष देतील असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने झिरो सिविक सेन्स असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

खडकाळ कड्यावर चालवायला घेतली सायकल; तोल गेला, खाली पडली अन् Viral Video रोखला सर्वांचा श्वास

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral stunt video woman jumps on escalator shocking video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.