Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थरारक! भारतात पसरतोय झोम्बी? Blinkit बॉयनंतर आणखी तरुण अडकला विळख्यात, व्हायरल VIDEO मुळे खळबळ

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुण बाईकवरच रस्त्याच्या कडेल विचित्र अवस्थेत उभा आहे. कोणत्याही प्रकारची हालचाल न करता हा तरुण उभा असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 02:03 PM
Shocking Video

Shocking Video

Follow Us
Close
Follow Us:
  • चंदीगढनंतर आता अंबालामध्ये झोम्बी ड्रग्ज?
  • बाईकवरच फ्रीझ झाला तरुण
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Ambala Viral Video : सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक झोम्बी दृश्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. चंदीगडमध्ये ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयवला झोम्बी अवस्थेत पाहिल्यानंतर आता अंबाला येथेही अशीच थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एक दुचाकीस्वार रस्त्त्याच्या कडेला एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध उभा राहिला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुन्हा एकदा भारतात झोम्बी ड्रग्ज आल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.

२६ सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण दुचाकीस्वार विचित्र अवस्थेत उभा राहलि आहे. त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा जीव उरलेला नाही असा भास होत आहे. आजूबाजूने गाड्यांची, लोकांची येजा सुरु आहे. मात्र एवढ्या गोंगाटातही तरुण निश्चिलपणे एकाच जागेवर उभा आहे. अगदी लोकांच्या हाकेलाही त्याने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. सध्या या थरारक व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवली आहे.

मानवाच्या अट्टाहासाची ठरली बळी! जयपूरच्या गुलाबी रंगवलेल्या हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू

व्हायरल व्हिडिओ

After Chandigarh, Zombie drug (fentanyl) reaches Ambala? pic.twitter.com/9q91YZgKvd — Arshdeep Singh Saini (@the_lama_singh) March 31, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @the_lama_singh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सध्या झोम्बी ड्रग बाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. लोकांच्या मते याचा संबंध फेंटानिल या धोकादायक अमली पदार्थाशी आहे. या अमली पदार्थाचे सेवनाने व्यक्तीचे नियंत्रण सुटते आणि व्यक्ती एखाद्या पुतळ्याप्रमाणे एकाच जागी थिजल्यासारखा उभा राहतो.

या ड्रगने अमेरिकेतही काही वर्षांपूर्वी धुमाकूळ घातला होता. सध्या प्रशासनाने हे झोम्बी ड्रग असल्याचे वृत्तावर कोणतेही अधिकृत विधान केले नाही. याची पडताळणी झाल्याशिवाय लोकांनी कोणत्याही निष्कार्षावर येऊ नये, अफवा पसरवू नये असे म्हटले आहे. परंतु यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदीगड आणि आता अंबाला या शहरांतील घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

चंडीगडमध्ये रहस्यमय घटना! रस्त्यावर दिसला झोम्बी डिलिव्हरी बॉय; दीड एकाच जागेवर उभा, VIDEO ने उडवली झोप

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral terrifying after blink it boy one more boy freezed on road with bike video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मानवाच्या अट्टाहासाची ठरली बळी! जयपूरच्या गुलाबी रंगवलेल्या हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू
1

मानवाच्या अट्टाहासाची ठरली बळी! जयपूरच्या गुलाबी रंगवलेल्या हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू

वाघा बॉर्डरवर तुफान Moment! भारतीय जवानाने एका अ‍ॅक्शनमध्येच पाकिस्तानी सैनिकाची उडवली खिल्ली; इंटरनेटवर Video Viral
2

वाघा बॉर्डरवर तुफान Moment! भारतीय जवानाने एका अ‍ॅक्शनमध्येच पाकिस्तानी सैनिकाची उडवली खिल्ली; इंटरनेटवर Video Viral

मला सोडून नको जाऊस… जेवण खाऊ घालणाऱ्या महिलेच्या मृतदेहाला बिलगून रडला माकड; भावूक दृश्यांनी भरला Viral Video
3

मला सोडून नको जाऊस… जेवण खाऊ घालणाऱ्या महिलेच्या मृतदेहाला बिलगून रडला माकड; भावूक दृश्यांनी भरला Viral Video

डिमांड छोटी, प्लॅन मोठा! भावाला ओलीस धरून, चिमुकलीने आईकडे केली चॉकलेट्सची मागणी… युजर्सना हसू झालं अनावर; Video Viral
4

डिमांड छोटी, प्लॅन मोठा! भावाला ओलीस धरून, चिमुकलीने आईकडे केली चॉकलेट्सची मागणी… युजर्सना हसू झालं अनावर; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.